Breaking News

नागपूर

दीनदयाल थालीचा १२०० रुग्ण नातेवाईकांना आधार

*महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून घडतेय सेवाकार्य* *नागपूर.* नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना १० रुपयांत पोटभर जेवण मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या दीनदयाल थाली प्रकल्पाचा हजारावर नागरिकांना लाभ मिळत आहे. नागपूर शहराचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून घडणारे सेवाकार्य अनेकांसाठी मोठा आधार झाला आहे. नागपूर शहरात मध्य भारतातील सर्वाधिक खाटांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय …

Read More »

पदवीधर निवडणूक : नागपुरातून भाजपचे संदीप जोशी रिंगणात

नागपूर, 09 नोव्हेंबर : राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती मदतारसंघात पदविधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलीय. त्याममध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून महापौर संदीप जोशी, औरंगाबाद येथून शिरीष बोराळकर, पुण्यातून संग्राम देशमुख व अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. निवडणूक आयोगाकडून राज्यात एकूण 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तीन …

Read More »

नागपूर सिटिझन्स फोरमच्या ब्लॅंकेट वाटप अभियानाचा वाडी येथून शुभारंभ

मुळ छत्तीसगड येथील 20 प्रवासी मजूर कुटुंबांना मदतीचा हात या थंडीत दान करा थोडीशी मायेची उब, नागपूर सिटिझन्स फोरमचे आवाहन, वाडी येथून ब्लॅंकेट वाटप उपक्रमाचा शुभारंभ समाजातील वंचित व गरजू लोकांना मदतीचा हात देण्यासाठी नागपूर सिटिझन्स फोरमने पुढाकार घेतला आहे. फुटपाथ व रस्त्याच्या कडेला राहून स्व कष्टाने जगणार्‍यांसाठी फोरमने उपक्रम हाती घेतला आहे. ” या थंडीत दान करा थोडीशी मायेची …

Read More »

अन्न, वस्त्र, निवारा मिळेल या दिशेने प्रयत्न करणे ही आत्मनिर्भर भारताची संकल्पना – नितीन गडकरी

-भाजपाच्या आत्मनिर्भर कार्यालयाचे उद्घाटन नागपूर- समाजातील गरीब, मागास, बेरोजगार तरुणांसाठी रोजगार निर्माण करून त्यांना आपल्या पायावर उभे करून रोजगार उपलब्ध करून देऊन सुखी, संपन्न, शक्तिशाली करणे, त्यांचे जीवनमान बदलून टाकून अन्न, वस्त्र, निवारा मिळेल या दिशेने प्रयत्न करणे ही आत्मनिर्भर भारताची संकल्पना आहे. ती साकार करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय जनता …

Read More »

आंबेडकरी विचारवंत प्रा. सुशीला मूल-जाधव यांचे निधन

 नागपूरः ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक विचारवंत, लेखिका प्रा. सुशीला मूल -जाधव (वय ८१) यांचे बुधवार, १६ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास स्थानिक कामठी मार्गावरील व्हिनस हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. प्रा. मूल-जाधव या काही दिवसांपासून नागपूर येथे राहत होत्या. २९ ऑगस्ट रोजी कोव्हिड-१९ आजारामुळे त्यांना कामठी मार्गावरील आशा …

Read More »

नागपूर : लकडगंज पोलिसांची कामगिरी – चोरीच्या गुन्ह्याचा 3 दिवसात छडा लावत 5 आरोपींना केले जेरबंद – मुद्देमालासह ओमनी मारुती कार केली जप्त

अँडराईट फार्माक्युटीकल्स कंपनीमधून 1,10,000  रुपयांचा कच्चा माल चोरुन नेण्याऱ्या आरोपींना मोठ्या शिताफीने केले जेरबंद नागपूर : प्रतिनिधी :- प्राप्त माहितीनुसार गरोबा मैदान येथील अँडराईट फार्माक्युटीकस प्रायवेट लिमीटेड कंपनी मध्ये अंदाजे 1500 किलो प्लॅस्टिक बॉटल बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल किंमत अंदाजे 1,10,000 रु. मटेरियल चोरी गेल्याची तक्रार दि.9/9/20 रोजी फिर्यादी अँडराईट फार्माक्युटीकस प्रायवेट लिमीटेड कंपनीचे मॅनेजर यांनी लकडगंज पोलीस स्टेशन येथे दिली.सदर तक्रारीमध्ये कंपनीमध्येच काम …

Read More »