चंद्रपूर : एकेकाळी चंद्रपूर – यवतमाळ जिल्हा हा कोळसा तस्करी व त्यातून होणाèया गोळीबार, खून, गुन्हेगारी व टोळी युद्धामुळे पंचकोशीत प्रसिध्द होते. मात्र कोळसा खाणीत सुरक्षा कडक झाली व कोळसा तस्करीत नियंत्रण आले. असे म्हणतात की एक दरवाजा बंद तर दुसरा उघडतो तसेच काही या तस्करां सोबत झाले कोळसा बंद झाले असतांना चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीच्या निर्णयामुळे तस्करांच्या हातात सोन्याची अंडी …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात (दि.17सप्टेंबर) रोजी गेल्या 24 तासात 294 कोरोना बाधित – सहा कोरोना बाधितांचा मृत्यू
🔺बाधितांची एकूण संख्या 6976 चंद्रपूर(दि.17सप्टेंबर):-चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 294 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 हजार 976 झाली आहे. यापैकी 3 हजार 836 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 45 कोरोना बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 6 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, …
Read More »सिंदेवाहीतील बंद अभ्यासिका तात्काळ सुरू करा !
बहुजन विध्यार्थी संघटनेची मागणी सिंदेवाही – कोरोना वैश्विक महामारीत सिंदेवाहीतील ना नफा -ना तोटा तत्वावर सुरू असलेल्या विध्यार्थी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका पूर्णपणे बंद आहेत .दरम्यान ,महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पूर्व परीक्षा आक्टोबर -2020 मध्ये घेणे अपेक्षित आहे . त्यामुळे ,या परीक्षेला बसलेले परीक्षार्थी विशेषता ग्रामीण भागातील विध्यार्थी कोरोना लाकडाऊनमूळे बंद अभ्यासिका अभावी कसे -बसे परीक्षेची तयारी करीत आहेत .परिणामता, …
Read More »कोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार: ना. वडेट्टीवार
रुग्णालयात स्वतंत्र माहिती कक्ष उभारण्याचा निर्णय ◾वरोरा, भद्रावती, राजुरा,ब्रह्मपुरी व बल्लारपूर या तालुक्याच्या ठिकाणी 50 आयसीयू बेड, व 50 ऑक्सिजन बेड असे एकूण 100 बेड तसेच दोन डॉक्टर्स या ठिकाणी नियुक्त करण्यात येणार ◾ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून वुमन हॉस्पिटल मध्ये 100 बेड नव्याने उभे करणार चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना आपत्ती काळात डॉक्टरांनी सेवा …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात (दि.11सप्टेंबर) 24 तासात 401 कोरोना बाधित – पाच कोरोना बाधितांचा मृत्यू
चंद्रपूर(दि.11सप्टेंबर):-चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 401 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 हजार 253 झाली आहे. यापैकी 2 हजार 827 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 2 हजार 365 कोरोना बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांमध्ये 5 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये बालाजी वॉर्ड चंद्रपुर येथील …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात नवीन 190 कोरोना बाधित – तीन कोरोना बाधितांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 4852 जिल्ह्यात आतापर्यंत 56 बाधितांचा मृत्यू चंद्रपूर(दि.10सप्टेंबर):- जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 190 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 4 हजार 852 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 2 हजार 239 असून आतापर्यंत 2 हजार 557 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 24 तासांमध्ये तीन बाधितांचा मृत्यू …
Read More »गोसीखुर्द धरणाचे 17 दरवाजे उघडले
🔺जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा चंद्रपूर(दि.10सप्टेंबर):- गोसीखुर्द धरणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने गोसेखुर्द धरणाचे एकूण 17 दरवाजे 0.50 मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे सावली, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, मुल आदी तालुक्यातील नदी काठावरील गावातील नागरिकांना व प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. गोसीखुर्द धरणाचे 17 दरवाजे उघडल्याने 2067 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच, रात्रभरात …
Read More »तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तृतीयपंथीयांची मंडळे, संघटनेतील प्रतिनिधींनी माहिती सादर करण्याचे आवाहन
चंद्रपूर(दि.10सप्टेंबर):- तृतीयपंथीय कल्याणाचा विषय समाज कल्याण विभागाकडून योग्यरीत्या राबविण्याकरिता जिल्ह्यामध्ये तृतीयपंथीयांच्या संस्था, तृतीयपंथीयांची मंडळे, नोंदणी झालेल्या तृतीयपंथीयांची आस्थापना व तृतीय पंथीयांची नावे, शैक्षणिक पात्रता, पत्ता व भ्रमणध्वनी यांची माहिती आवश्यक आहे. त्याकरिता तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तृतीयपंथीयांची मंडळे किंवा संघटना येथील प्रतिनिधींनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधून सदरची माहिती देण्याबाबतचे आवाहन समाज कल्याण विभागाचे …
Read More »इको सेन्सिटिव्ह झोनमधील गावांचा मास्टर प्लॅन तयार करावा – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
चंद्रपूर(दि.10सप्टेंबर):- ताडोबा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांमधील चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, सिंदेवाही या तालुक्यातील 143 गावांचा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश आहे. या प्रत्येक गावाचा झोनल मास्टर प्लॅन तसेच टुरीझम प्लॅन तयार करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्यात. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ताडोबा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामधील गावांच्या अडचणी व उपाययोजना बाबतचा आढावा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे …
Read More »बाळापूर राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा वंचित मध्ये प्रवेश
बाळापुर(दि.9सप्टेंबर):-बाळापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते प्रवेश केला. यामध्ये रवि प्रभाकर आवटे, तुळशीराम श्रीनाथ, अब्दुल मजीद (कॉंग्रेस), मंगेश किल्लेकर, नारायण फकिरा बोरकर (मा. शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मागा. से.),नागेश भालतिलक (शहर सचिव राष्ट्रवादी काँग्रेस)श्रावण माल्ते, बलदेवसिंग कछवा,हिरालाल खारोले,नंदु मेसरे,दिनेश किल्लेकर,मनोज मेसरे,विजय पंडे (माजी सैनिक, ग्राहक सेवाकेंद्र संचालक), रवि हिरळकरअजय …
Read More »