Breaking News

क्राईम

कासवांची तस्करी करणाऱ्या तिघांना वनविभागाकडून अटक

कासवांची तस्करी करताना नशिराबाद येथील तिघांना वनविभागाच्या पथकाने पकडले. याप्रकरणी तिन्ही संशयितांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कोळी, भूषण कोळी व अकबर अली मेहमूद (रा. नशिराबाद) अशी या संशयितांची नावे आहेत. शहरातील मुंबई- नागपूर महामार्गावरील कालिंकामाता मंदिराच्या पुढे कासवांची विक्री करणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाचे उपसंचालक योगेश वरकड यांना मिळाली. त्याअनुषंगाने उपवनसंरक्षक प्रवीण ए, सहायक …

Read More »

OYO होटल में 12 साल की बच्ची का रेप

OYO होटल में 12 साल की बच्ची का रेप टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट भिलाई: दुर्ग जिले के भिलाई में 6वीं में पढ़ने वाली 12 साल की बच्ची से रेप का मामला सामने आया है। आरोपी नरेंद्र अग्रवाल ने जान-पहचान का फायदा उठाकर बच्ची को अपने साथ ले गया और फिर दुष्कर्म की घटना को अंजाम दिया। फिलहाल आरोपी को …

Read More »

देशभर में करोड़ों की ऑनलाइन ठगी करने वाले 14 ठगबाज रायपुर में गिरफ्तार

देशभर में करोड़ों की ऑनलाइन ठगी करने वाले 14 ठगबाज रायपुर में गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट रायपुर। प्रार्थिया निवासी संजय नगर, रायपुर ने थाना टिकरापारा में रिपोर्ट दर्ज कराया कि वह बिजली विभाग से डिप्टी जनरल मैनेजर के पद से सेवानिवृत्त हुई है। राम किशन वर्मा तथा पुनीत जोशी नामक व्यक्तियों ने वर्ष 2016 से लगातार प्रार्थिया के …

Read More »

वकिलाने न्यायाधीशासोबत घातला वाद : काय झालं? वाचा

गोंदिया जिल्हा न्यायालयात एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान वकिलाने थेट न्यायाधीशांसोबतच वाद घातला. वकील आणि न्यायाधीशामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायाधीशांनी वकिलाला पाच दिवसांची शिक्षा आणि ८० रुपयांचा दंड ठोठावला. सोमवारी गोंदिया जिल्हा न्यायालयात दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पराग तिवारी (वय ५०) असे शिक्षा सुनावलेल्या वकिलाचे नाव आहे. तिवारी यांनी दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात …

Read More »

खोटे शिक्के तयार करून कोर्टालाच फसविले

फसवणूक केली म्हणून कोर्टात धाव घेतली जाते. पण आता तर चक्क कोर्टाचीच फसवणूक केल्याची पोलीस तक्रार झाली आहे. जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा, असा खोटा शिक्का आरोपी बाबाराव शेंडे याने तयार करीत सूचनापत्र बनविले. त्यावर न्यायालय सहाय्यक अधीक्षकांची बनावट स्वाक्षरी केली. ते पत्र मग पाकिटात टाकून पोस्टाने इतरांना पाठविल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे. न्यायालयाने चौकशी केल्यावर हा फसवणूकीचा प्रकार उजेडात …

Read More »

हाईकोर्ट की बिल्डिंग से वकील ने लगा दी छलांग : मचा हड़कंप, इस कारण हुए नाराज

हाईकोर्ट की बिल्डिंग से वकील ने लगा दी छलांग, मचा हड़कंप, इस कारण हुए नाराज टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक रिपोर्ट पटना: पटना हाईकोर्ट में शुक्रवार को एक अजीबोगरीब घटना हुई। पत्नी से झगड़े के बाद अधिवक्ता पति ने हाईकोर्ट की पहली मंजिल से छलांग लगा दी। हालांकि पहली मंजिल के नीचे शेड होने के चलते वह नीचे नहीं गिरे। और छज्जे …

Read More »

जज साहिबा ना फोन उठा रही हैं, ना दरवाजा खोल रही हैं? हैरान पुलिस कमरे में घुसी!जज ने की खुदखुशी की घटना सामने आई

जज साहिबा ना फोन उठा रही हैं, ना दरवाजा खोल रही हैं? हैरान पुलिस कमरे में घुसी!जज ने की खुदखुशी की घटना सामने आई टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मऊ जिले की रहने वाली ज्योत्सना राय यहां पर सिविल जज जूनियर डिवीजन के पद पर कार्यरत थीं. मौके पर जांच के लिये फॉरेंसिक टीम को भी बुलाया गया है. उनकी …

Read More »

लिपिक, कोतवाल अडकले : वाळू वाहन चालवण्यासाठी ५० हजारांची लाच

वाळूचे वाहन चालवण्यासह व कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी जालन्यातील अंबड तहसील कार्यालयातील महसूल सहायक व एका कोतवालाला छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रविवारी पकडले. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रवीण लक्ष्मण पवार व खांडागळे, अशी लाच घेणाऱ्यांची नावे असल्याची माहिती सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक हनुमंत वारे यांनी दिली. प्रवीण पवार हा …

Read More »

महेश गायकवाडवर सहा गोळ्या झाडल्या : डॉक्टर काय म्हणाले? भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना अटक

ठाण्यातील कल्याण डोंबिवली शहरात सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राजकीय राडा झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये सहा गोळ्या झाडल्या. या गोळ्या उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकासमोर झाडल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. त्यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झाले. त्यांना सुरुवातीला उल्हासनगरच्या खाजगी …

Read More »

तहसीलदार, तलाठ्याविरोधात गुन्हा : साहित्यिकाला फसवले

ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची मालमत्ता दुसऱ्याच्या नावे फेरफार करून फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दोषी अधिकाऱ्यांविरोधात अभिप्राय देण्यासाठी दोन लाखांची लाच मागून एक लाख रुपये स्वीकारणारा सरकारी अभियोक्ता नंदकिशोर सीताराम चितलांगे (वय ५७, रा. बसैय्येनगर) याला चार वर्षांची सक्तमजुरी व विविध कलमांखाली २० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.आर. उबाळे यांनी गुरुवारी सुनावली. विशेष म्हणजे आरोपी नंदकिशोर …

Read More »