बलात्कार के आरोपी को मृत्यूदंड की सजा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट छिन्दवाडा। बलात्कार का आरोपी को आजीवन कारावास एवं, शेष प्राकृत जीवनकाल मृत्यु पर्यंत की सजा एवं अर्थदण्ड से दण्डित नाबालिक को अपह्रत कर किया था। बलात्कार बालिक को अपह्रत कर बलात्कार करने वाले आरोपी को आजीवन कारावास, शेष प्राकृत जीवनकाल (मृत्यु) तक की सजा एवं अर्थदण्ड से …
Read More »आर्थिक गुन्ह्यात तीनदा अडकलेले नागपूर विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. धवनकर कसे सुटतात?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर एकवीस महिन्यांच्या सक्तीच्या रजेनंतर मंगळवारी मूळ पदावर रुजू झाले.डॉ. धवनकर यांची चौकशी सुरू राहणार असून चौकशी समितीच्या निर्णयाच्या अधीन राहून त्यांची सक्तीची रजा तूर्तास रद्द केली आहे. लैंगिक छळाची भीती लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप …
Read More »मां की हत्या करने वाला नरभक्षी बेटे को कोर्ट ने सुनाई फांसी
मां की हत्या करने वाला नरभक्षी बेटे को कोर्ट ने सुनाई फांसी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोल्हापुर। मुंबई हाईकोर्ट ने मां की हत्या कर उसके शरीर के अंगों को पकाकर खाने वाले बेटे की फांसी की सजा को बरकरार रखा है. कोर्ट ने कहा कि अपराधी के सुधरने की कोई संभावना नहीं है.नर भक्षी बेटा ने मां का कत्ल …
Read More »नागपूर-छिन्दवाडा मार्गांवर भरधाव कारच्या धडकेत बापलेकासह तीन ठार
नागपूरच्या केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर छिंदवाडा महामार्गावर ‘हिट अँड रन’ची भीषण घटना घडली. या घटनेत एका भरधाव कारने एका दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील बापलेकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी बारा वाजता नागपूर ग्रामीणमधील केळवद-भागेमाहेरीजवळ सावनेर पांढूर्णा रस्त्यावर झाला. शिवाजी परसराम सिरसाम (३८, रा. वल्लीवाघ, ता. काटोल) आणि ललीत …
Read More »इंजिनिअरची स्वतःला शॉक देऊन आत्महत्या!
एका २६ वर्षीय तरुणीचा कामाच्या अतिताणाने मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान, चेन्नईत एका तरुणाने कामाच्या अतिताणाने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. मूळचा तामिळनाडमधील थेनी जिल्ह्यातील कार्तिकेयन त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसह चेन्नईत राहत होता. त्याला १० आणि ८ वर्षांची दोन मुले …
Read More »सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांचा चुकीच्या शस्त्रक्रियेने मृत्यू
प्रशासकीय सेवेत कार्यरत महिला अधिकारीऱ्याचे बुधवारी रात्री निधन झाले. ५ सप्टेंबर रोजी जोधपूरमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन आठवड्यांनी अहमदाबादमधील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आणि दावा केला आहे की त्यांना ॲनेस्थेशियाचा (भूल देणारे औषध) जास्त डोस देण्यात आला होता. त्यांच्या निधनाने बिश्नोई समाजात संतापाची लाट उसळली असून, कुटुंबीयांच्या आरोपांनंतर चौकशीचे आदेश देण्यात …
Read More »पहिल्या वर्गातील मुलाला बिबट्याने धरले दातात आणि…थरारक
वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय.चंद्रपूरच्या दुर्गापूर परिसरातील मासळ या गावी शुक्रवार २० सप्टेंबर रोजी सायंकाळी शौचास गेलेल्या सात वर्षीय भावेश तुराणकर याच्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. उशिरापर्यंत मुलगा घरी परत आला नाही म्हणून रात्रभर शोधाशोध केली असता शनिवारी सकाळच्या सुमारास मुलाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत मिळून आला. यामुळे दुर्गापूर व मासळ परिसरात तणावाची स्थिती आहे. मागील तीन …
Read More »वनपरिक्षेत्राधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल : ६६ लाखांची अपसंपदा
गडचिरोलीत वनपरिक्षेत्राधिकाऱ्यास सहकारी महिला कर्मचाऱ्याकडून पावणे दोन लाखांची लाच स्वीकारताना अटक केली होती. उघड चौकशीत त्याने मोठ्या प्रमाणात अपसंपदा जमविल्याचे स्पष्ट झाले. अखेर २० सप्टेंबरला त्याच्याविरुध्द असपंदेचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्याच्या पत्नीलाही आरोपी केले आहे. दिवाकर रामभाऊ कोरेवार असे त्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव असून तो सध्या पालघरच्या पाली (ता. वाडा) वनविभागात कार्यरत आहे. दिवाकर कोरेवार हा वडसा वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी …
Read More »नागपुरात १११ जणांची ६ कोटींनी फसवणूक : वाचा
इस्रो आणि नासासारख्या जगविख्यात संस्थेत कनिष्ठ वैज्ञानिक, अधिकारी, संशोधक, लिपिक आणि अन्य कर्मचाऱ्यांची भरती असल्याचे सांगून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने १११ जणांची ६ कोटी रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी तक्रारदार आणि साक्षीदार तरुण दोघेही मुख्य आरोपी निघाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. या प्रकरणात हत्येच्या प्रकरणातील आरोपी व सूत्रधार ओंकार तलमलेला अगोदरच अटक झाली होती. …
Read More »एक साथ घर से भागी 3 लड़कियों
एक साथ घर से भागी 3 लड़कियों टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट हैदराबाद। पारिवारिक दबाव के चलते परेशानी महसूस करते हुए तीनों लड़कियों ने 2 सितंबर की सुबह एक साथ भागने का फैसला किया। तेलंगाना के कलापत्थर पुलिस ने एक अभियान के बाद तीन लापता लड़कियों को ढूंढ निकाला और उन्हें नौ घंटे के भीतर उनके माता-पिता से सुरक्षित रूप …
Read More »