राज्याला हादरवून सोडणार्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील सोनी हत्याकांडात दोषी सर्व सात आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज ( दि. ११) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्याकांडाच्या नऊ वर्षांनतर हा निकाल देण्यात आला आहे. शहानवाज उर्फ बाबू शेख, महेश आगाशे, सलीम पठाण, राहुल पडोळे, सोहेल शेख, रफिक शेख, केसरी ढोले अशी शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. खून करून साडेतीन कोटी लंपास …
Read More »गोंदियाच्या जंगलात पोलीस-नक्षलवादात चकमक : महाराष्ट्रात शिरण्याचा प्रयत्न : गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा डाव उधळला
पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत टिप्पागड जंगलात रस्त्याच्या कडेलगत नक्षल्यांनी स्फोटके पुरून ठेवली होती. विशेष अभियान पथकाच्या पोलिसांनी नक्षलवाद्यांनी पुरून ठेवलेली यातील रायफल आणि अन्य साहित्य हुडकून काढली आहेत. तसेच गोंदिया पोलिसांनी 6-7 नक्षलवादाना महाराष्ट्र सीमेत येण्यापासून रोखले. 20 मिनिटे चकमक झाली. पोलिसाचा दबाव बघता सालेकसा तालुक्यातील टेकेझरी जंगलातून नक्षलवादानी पळ काढला. यात कोणीही …
Read More »लग्नापूर्वीच बायकोला घेऊन पळाला : सासूची तक्रार,अकोला-अमरावतीत शोध सुरु
अकोला शहरातून एक आगळीवेगळी घटना समोर आली आहे. उतावळा नवरा लग्नाआधीच भावी पत्नीला घेवून पळाल्याची घटना अकोट फैल भागात घडली. याप्रकरणी भावी जावयाविरुद्ध अकोट फैल पोलिसात सासुबाईनेच तक्रार दाखल केली आहे. भावी जावई अमरावती येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन मुलीचा साखरपुडा अमरावती येथील एका युवकासोबत झाला होता. परंतु मुलीचे वय …
Read More »32 वाळू माफियांवर गुन्हे दाखल
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आपेगाव, साष्टपिंपळगाव, गोंदी सिद्धेश्वर पॉईंट ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रातुन ट्रॅक्टर केणी द्वारे अवैध वाळू उपसा व साठा करणाऱ्या 32 जणांवर गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोंदी येथील सिद्धेश्वर पॉईट येथील 70 ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेला साठा पोलीस कॉलनीत हलविण्यात आला आहे, अशी माहिती अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली आहे. …
Read More »महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नावे फसवणूक : पैसेही उकळले
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या पत्नी आणि लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांचं फेक ट्वीटर अकाऊंट तयार करण्यात आले.त्यानंतर या ट्वीटरच्या माध्यमातून पैसे उकळण्यात आले. हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) या ठिकाणी उघडकीस आला आहे. मागच्या काही वर्षांपासून ऑनलाईन फसवणूकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आपला ओटीपी, बँक अकाऊंट नंबर, क्रेडिट किंवा डेबिट …
Read More »नागपूरमध्ये अत्याचार : प्रियकराने केली प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या
नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रियकराने प्रेयसीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. दीपक इंगळे असं या प्रियकराचं नाव आहे. वाठोडा पोलीस ठाण्यात महिलेची मिसिंगची तक्रार समोर आली होती. त्याचा तपास करताना ही माहिती समोर आली. दीपक इंगळेची कसून चौकशी केली असताना त्याने हत्येची कबुली दिली. सुषमा काळवंडे असं मृत महिलेचं नाव आहे. काय आहे प्रकरण? दीपक …
Read More »… तर डॉ.गौरकार बचावले असते : लोकं व्हिडीओ, फोटोत व्यस्त
अलीकडेच डॉक्टर गौरकार दांपत्यांचे अपघातात निधन झाले. भरधाव ट्रकने वणीकडे येत असलेल्या कारला धडक दिल्याने डॉक्टर दांपत्यांचा जागीच मृत्यू झाला. पण, अपघात झाला तेव्हा तेथे बघ्याची गर्दी झाली होती. कुणी व्हिडीओ काढण्यात व्यस्त, तर कुणी फोटो काढण्यात गुंग होता. सामाजिक जाणीवेचे भान हरपून गर्दी निव्वळ व्हिडीओ आणि फोटोत व्यस्त होते. इतकी कशी बेपरवाई? एखादाचा जीव जातोय आणि त्याला मदत करण्याऐवजी …
Read More »नागपुरात गोळीबार : दोघांना अटक
नागपुरातील मोमीनपुरा परिसरात दुचाकीला कारची धडक लागल्याच्या क्षुल्लक वादावरून एकाने मध्यरात्री पिस्तुलातून हवेत गोळी झाडली. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोघांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. रवी लांजेवार (वय ३८, रा. उमरेड रोड) आणि आनंद ठाकूर (वय ३५, रा.मानेवाडा रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर प्रणय आणि समीर हे दोघे फरार आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली …
Read More »गडकरींनंतर आता एका खासदाराला जीवे मारण्याची धमकी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय जाधव हे परभणीचे खासदार आहेत. संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांना या आगोदर देखील एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एक वर्षापूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गडकरींना धमकी राजकीय नेत्यांना …
Read More »अपघातात डॉक्टर पती-पत्नी ठार : कार-ट्रकमध्ये टक्कर
भरधाव ट्रकने वणीकडे येत असलेल्या कारला धडक दिल्याने डॉक्टर दांपत्यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ. अश्विनी गौरकार- झाडे (वय 31) व डॉ. अतुल गौरकार (वय 34) असे मृतक दाम्पत्याचे नाव आहे. ही घटना वरोरा- भद्रावतीजवळ घडली. ते दोघे आपल्या चिमुकल्या बाळाला घरी आई वडीलाजवळ ठेवून वरोरा येथे स्वतःच्या चारचाकी वाहन क्रमांक MH-34- AM- 4240 ने वरोरा येथे गेले होते. वरोरा हायवेवर …
Read More »