Breaking News

क्राईम

परस्पर विकली 400 एकर जमीन

कोल्हापुरातील दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा देवस्थानच्या मालकीची चारशे एकर जमीनी परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणाची चौकशी देवस्थान समितीने सुरू केली. मात्र तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांच्या पुढाकारानेच हे सगळे प्रकार घडले आहे,असा आरोप करीत याची चौकशी करण्याची मागणी भाजपचे नेते आणि देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी केली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र जोतिबाची जमीन परस्पर …

Read More »

लाचखोरीत ‘पोलीस’ नव्हे, ‘महसूल’च अव्वल, ‘पीडब्लूडी’चे 14 अधिकारी जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यंदा केलेल्या 723 कारवाईत सर्वाधिक 173 प्रकरणे एकट्या महसूल विभागाची आहे. त्यामुळे पोलीस विभागालाही महसूलने मागे टाकले आहे. यामध्ये वर्ग 3 च्या लोकसेवकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पोलिस विभागात लाच घेण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा समज आकडेवारीने फोल ठरविला आहे. लाचखोरीत पोलिस नव्हे, तर महसूल विभाग सध्या आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून दिसते. त्याखालोखाल पोलिसांचा नंबर लागतो. …

Read More »

वाहन चालविताना मोबाइल वापरल्यामुळे १,०४० लोकांचा गेला जीव

वाहन चालविताना मोबाइल वापरल्यामुळे सन २०२१मध्ये एकूण १,९९७ रस्ते अपघात झाले. यात १,०४० लोकांना जीव गमवावा लागला, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या एका अहवालामधून समोर आली आहे. लाल सिग्नल ओलांडल्यामुळे सन २०२१मध्ये ५५५ रस्ते अपघात झाले. यात २२२ लोकांना आपला जीव गमवावा लागला, असे या अहवालात म्हटले आहे. तर २०२१मध्ये खड्ड्यांमुळे एकूण ३,६२५ अपघात झाले असून, १,४८१ लोकांचा …

Read More »

जात वैधता प्रमाणपत्रासाठी 10 लाखांची लाच, तिघे जाळ्यात

जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणात मोठी लाच मागितल्याची माहिती समोर आली आहे. प्रमाणपत्र मिळण्यासाठी तब्बल १९ वर्षांपासून वारंवार सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून आणि मुंबई उच्च न्यायालयाने अनुसुचित जमाती जात पडताळणी समितीला जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल देणेसाठी दोन महिन्याचा कालावधी देवून तक्रारदार यांच्याकडून १० लाख रूपयांची लाचेची मागणी करणाऱ्या कनिष्ठ लिपीक, समिती सदस्यसह मध्यस्थी अशा तीन जणांवर जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई …

Read More »

महिला वरिष्ठ लिपिकाला लाच घेताना अटक

नाशिक महानगरपालिकेच्या पश्चिम विभाग कार्यालयातील जन्म-मृत्यू विभागाच्या वरिष्ठ लिपिक प्रेमलता प्रेमचंद कदम (54) यांना 500 रुपयाची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. तक्रारदाराच्या नातीचा जन्माचा दाखला तयार करून देण्याकरिता कदम यांनी 500 रुपये लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पोलिस निरीक्षक साधना भोये बेलगावकर यांच्या पथकाने सापळा रचत कदम यांना कार्यालयातच 500 रुपये घेताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी गुन्हा …

Read More »

शेताच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून

शेताच्या वाटणीवरून राग अनावर झाल्याने पुतण्याने काकाचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२८) दुपारी चंद्रपूरमधील चिमुर येथील गांधीवार्डात घडली. प्रभाकर नागोसे (वय ६०) असे खून झालेल्या काकाचे नाव आहे. तर रूपेश पत्रु नागोसे असे आरोपी पुतण्याचे नाव आहे. घटना वाचा…👇 चिमुरमधील गांधी वार्डातील रहिवासी असलेले मृतक व आरोपी नात्याने चुलते-पुतने आहेत. मृतक प्रभारक नागोसे यांनी, आपल्या आई-वडीलांचा मरेपर्यंत सांभाळ केला. वडिलांच्या …

Read More »

दोन हजार घेताना तलाठी अटकेत

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे सेवानिवृत्त कर्मचारी व इतर दोघांनी मिळून दिघोरी (पोंभुर्णा) येथे शेत विकत घेतले. त्या सामूहिक शेतजमिनीचे फेरफार करीत वेगळा सातबारा व नकाशा दुरुस्ती करायची होती. मात्र, या कामाकरिता घोसरी येथील तलाठी दिलीप रामचंद्र मोरे याने तीन हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिल्यास काम तातडीने करून देऊ, अशी हमी तलाठी मोरे यांनी दिली. तडजोडीअंती 2 हजार रुपये देण्याचे …

Read More »

बुलडाण्याचा उपजिल्हाधिकारी लाखोंची लाच घेताना अटकेत

लाखांचा पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना कितीही मिळाले तरी लाच खायची हाव सुटत नाही. बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील भुसंपादन विभागाचा ( मध्यम प्रकल्प) उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1 लाख रुपये घेताना रंगेहात पकडले. बुधवार,28 डिसेंबरला सायंकाळी साडेचारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाच्या कार्यालयात ही मोठी कारवाई करण्यात आली. याच प्रकरणात याच कार्यालयातील लिपिक नागोराव खरात याच्यासह वकील अनंता देशमुख …

Read More »

महावितरणचे दोन अभियंते लाचलूचपतच्या जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केलीय. पालघरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात महावितरण कंपनीच्या पालघरच्या अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यास अटक करण्यात आली. संबंधित अभियंत्यांनी तक्रारदार व्यक्तीच्या वीज वापरात अनियमितता असल्याने कारवाई टाळण्यासाठी दोन लाखांची लाचेची मागणी केली होती. तडजोडी नंतर एक लाख रुपये स्वीकारताना कार्यकारी अभियंता प्रताप मचिये आणि अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांना रंगेहाथ पकडले. तक्रारदाराच्या वीज वापरात …

Read More »

कुत्रा आडवा आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना धुळे शहरातील चक्करबर्डी जलकुंभाजवळ घडली. महादू चिंधा कदम (वय ५५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. माहिती अशी की, महादू कदम हे सायंकाळी लुनावरून (एमएच १८ पी ११३९) जात होते. चक्करबर्डी परिसरातील जलकुंभाजवळ त्यांच्या वाहनासमोर कुत्रा आडवा आल्याने ते रस्यावर फेकले गेले. त्यामुळे त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात …

Read More »