राज्य

मंत्री छगन भुजबळ यांचे नाशकातील येवल्यात ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत

नाशिक (येवला): “माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी मिरवणूक होती. आजवर अनेक निवडणुका जिंकल्या अनेक वेळा मिरवणुका निघाल्या. परंतु आज निघालेली त्यातील ही सर्वात मोठी मिरवणूक होती.कोरोनाच्या काळात अतिशय महत्वपूर्ण ठरलेलं अन्न व नागरी पुरवठा विभाग यापुढील काळातही गोरगरिबांच्या सेवेसाठी तत्पर राहील”,असे प्रतिपादन राज्याचे नवनियुक्त अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्याच्या मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच …

Read More »

रत्नागिरी,रायगढ और सिंधुदुर्ग में भारी बारिश: प्रशासन ने किया अलर्ट

कोंकण के रत्नागिरी, रायगढ़ और सिंधुदुर्ग जिलों में भारी बार‍िश हो रही है। इसके चलते सभी नदीयों में बाढ़ आने की आ गई है। स्‍थानी प्रशासन ने लोगों से अलर्ट कर दिया है। खेड़ तालुका प्रशासन ने भी नदी किनारे के निवासियों को सावधान रहने की चेतावनी दी है। रत्नागिरी, सिंधुदुर्ग और रायगढ़ जिलों में भारी बारिश जगबुदी नदी में …

Read More »

शेतकऱ्यांची लूट : अर्ज भरण्यासाठी शंभर-दोनशे रुपये!एक रुपयात पीक विमा

एक रुपया पीक विमा योजनेत शेतकर्‍यांची लूट होत असल्याचे दिसून आले आहे. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी विमा कंपनीकडून केंद्र चालकांना रक्कम दिली जाते, तरीही शेतकर्‍यांकडून सीएससी केंद्र चालक रक्कम आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. विमा एक रुपयाचा आणि अर्ज भरण्यासाठी शंभर-दोनशे रुपये असा प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहे. याबाबत शेतकर्‍यांनी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यात 2023-24 …

Read More »

‘अबकी बार किसान और शाहीर कलाकार सरकार’- कवी ज्ञानेश वाकुडकर

कामठी – भव्य विदर्भ स्तरीय शाहीर कलाकार मेळावा हजारोंच्या उपस्थितीत राम मंदिर सभागृह येथे उत्साहात संपन्न झाले.शाहीर कलावंतांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन मुलीकडे विशेष लक्ष द्यावे तसेच शाहीर कलावतांचा पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा असून आपल्या समस्या सोडवण्यासाठी रामटेक क्षेत्रात विशेष महिलांनी पूर्ण ताकत पणाला लावावे. असे शब्दात उदगार चंद्रपाल चौकसे यांनी रामटेक क्षेत्रात उमेदवारीची घोषणा केली. कामठीच्या राम जानकी …

Read More »

बळीराजा संकटात!राजकारण जोरात…शेतकऱ्यांचा वाली कोण?

राज्याच्या राजकीय पटलावर शहकाटशहाचं राजकारण रंगतंय. रोज एखादा राजकीय भूकंप होतोय. मात्र या राजकारणाच्या नादात राज्य सरकार गरीब शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतंय का असा सवाल उपस्थित होतोय. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारं अनुदान जानेवारीपासून रखडल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. निधीची घोषणा मोठ्या थाटामाटात झाली. मात्र निधीच उपलब्ध झालेला नाही. अनुदानासाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही, तो तातडीने द्यावा असं पत्र संभाजीनगर …

Read More »

भिकार्‍याची संपत्ती कोटींच्या घरात

भिकाऱ्याकडे दोनवेळच्या जेवणाची वानवा असल्याने तो भीक मागतो. परंतु, हा भिकारी कोट्यधीश असेल तर… त्याचे मासिक उत्पन्न तुमच्यापेक्षाही जास्त असेल तर… त्याच्याकडे तुमच्यापेक्षाही जास्त संपत्ती असेल तर… होय, मुंबईतील एका कोट्यधीश भिकार्‍याचे महिन्याचे उत्पन्न चक्क 75 हजार रुपये आहे. एवढेच नाही, तर आलिशान फ्लॅटसह त्याची तब्बल 7.5 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. भारत जैन याच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. …

Read More »

नागपुरात पावसाची दांडी : नाशिकमध्ये मुसळधार : त्र्यंबकेश्वर डोंगरावरून एकाच वेळी 22 धबधबे वाहू लागले

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्ये शनिवार आणि रविवारी 160 मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे त्र्यंबकेश्वरच्या अंजनेरी आणि ब्रह्मगिरी डोंगरावरून अचानक 22 हून अधिक धबधबे एकाच वेळी कोसळू लागले. हे दृश्य पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पावसामुळे अहिल्या धरण आणि गंगासागर तलावही पाण्याने भरला आहे. मात्र शहरी भागात ड्रेनेजची योग्य व्यवस्था नसल्यामुळे अनेक …

Read More »

शेतकऱ्यांनो, पेरणी करताय? आधी कृषी आयुक्तांचे आवाहन काय? वाचा…!

बिपरजॉय चक्रीवादाळामुळे मान्सून चांगलाच प्रभावित झाला. मान्सूनच जूनच्या अखेरीस आगमन झालं आहे. हवामान विभागाकडून 27 जूनला राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून दोन दिवसांपूर्वी वर्तवण्यात आला होता. आता पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनीही पेरणीची लगबग सुरू केली आहे. …

Read More »

‘कोरोना’ घोटाळा : IAS संजीय जयस्वाल यांच्या नावे 100 कोटींची मालमत्ता?

मुंबईत सध्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीचे धाडसत्र सुरु आहे. या छापेमारीनंतर महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी संजीय जयस्वाल यांना समन्स बजावला होता.त्यांची चौकशीही झाली. या दरम्यान बुधवारी टाकलेल्या छापेमारीत ईडीला 150 कोटींची स्थावर मालमत्ता सापडली आहे. या 150 पैकी 100 कोटींची मालमत्ता ही आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या नावावर असल्याचा दावा आता केला जात आहे. विशेष म्हणजे कथित कोविड सेंटर …

Read More »

गोसे खुर्दसह ६० धरणांत कमी पाणीसाठा : प्रतिक्षा पावसाची

जून महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस स्थिरावलेला असतो. यंदा वातावरणातील बदलामुळे पाऊस लांबला आहे. त्याचा परिणाम राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यावर झाला आहे. राज्यातील ६० हून अधिक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. मोठी धरणे असलेल्या उजनी, कोयना, गोसीखुर्द या धरणांतील पाणीसाठा अतिशय खालच्या पातळीवर पोहोचला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. या धरणात पाणीसाठा कमी खडकपूर्णा, बोरगाव अंजनापूर, माजलगाव, मांजरा, रोशनपुरी, सिरसमार्ग, खिराडपुरी, …

Read More »