Breaking News

Breaking News

शाकाहारी थाळी ७०, मांसाहारी थाळी १२०, पोहे, शिरा, उपमा १५, तर चहा ८ रुपये : निवडणूक

निवडणूक आचारसंहितेत खाण्यावरही आयोगाची करडी नजर असणार आहे. शाकाहारी थाळी ७०, मांसाहारी थाळी १२०, पोहे, शिरा, उपमा १५, तर चहा ८ रुपये हे आहेत विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना ठरवून दिलेले दरपत्रक. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रचार खर्चासाठी अशा एकूण २५२ वस्तूंची दरसुची जाहीर केली असून ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त खर्च केल्यास आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल उमेदवारांवर कारवाईचा इशारा दिला आहे.   विधानसभेसाठी …

Read More »

कामठी, गोंदिया, अकोला, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर, धामणगाव,चंद्रपूर, आर्वी मधील मतदार यादीत घोळ : काँग्रेसचा आरोप

शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला ईस्ट, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर, धामणगाव या मतदारसंघांतील नावे वगळण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.   महाराष्ट्रातील मतदारांची नावे वगळून छत्तीसगड, मध्य प्रदेशसह बाहेरच्या राज्यातील मतदारांची नावे त्यामध्ये टाकून दहा हजार नावे त्यामध्ये जोडली जात आहेत. हे भाजपचे कारस्थान असून त्यात राज्यातील काही अधिकारी सहभागी असल्याचा आरोप, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज …

Read More »

नागपुरात अशोक चक्राचा अवमान : माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची पोलिसात तक्रार

नागपुरात अशोक चक्राचा अवमान : माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची पोलिसात तक्रार   *स्वच्छता दौडच्या होर्डिंगवरील अशोक चक्रावर झाडूच्या चित्राचे प्रदर्शन*   नागपूर, दिनांक – 22/09/2024 नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आज स्वच्छता दौड चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वच्छता दौडच्या प्रसिद्धी करिता लावण्यात आलेल्या होर्डिंग वर राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्रावर उभा झाडू छापण्यात आले आहे. यावरून मोठा वाद निर्माण …

Read More »

दो मुंह वाले सांप ने की प्रापर्टी डीलर से 68 लाख की ठगी

दो मुंह वाले सांप ने की प्रापर्टी डीलर से 68 लाख की ठगी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   सहारनपुर। अमरगढ़ गामड़ी निवासी दयानंद की शिकायत पर गंगोह सहारनपुर उत्तर प्रदेश निवासी संदीप गुप्ता, समस्तीपुर कला सहारनपुर निवासी अहसान, असगरपुर जाटी कला मिर्जापुर सहारनपुर निवासी मोहम्मद इरशाद, सहारनपुर उत्तरप्रदेश निवासी आशु और एक युवती के विरुद्ध सिविल लाइन थाना में …

Read More »

BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मुलाच्या कारची पाच वाहनांना धडक : नागपुरात खळबळ

महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याच्या मालकीच्या ऑडी कारने शहरात मध्यरात्री हैदोस घातला. दुचाकी आणि चारचाकीसह तब्बल पाच वाहनांना धडक देत चालक पळून गेला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. परंतु, धडक बसलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे. ही ऑडी कार एका राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या मालकीची असल्याची …

Read More »

सरकार को दिल्ली मे फिर से किसान आंदोलन पुनरावृति की सुगबुगाहट

सरकार को दिल्ली मे फिर से किसान आंदोलन पुनरावृति की सुगबुगाहट टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। भारत सरकार को मिली गुप्त सूचना के अनुसार देश के तीन राज्यों मे विधानसभा चुनावके मद्देनजर, किसान आन्दोलन फिर से शुरू होने वाला है ! Deep State काम में लगा हुआ है ! गत सप्ताह, नई दिल्ली की चाणक्यपुरी में एक अजीब …

Read More »

विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला : नागपुरात पावसाचा जोर

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत: मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात पावसाने हाहाकार केला आहे. रात्री पासून नांदेड ,हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला मोठा पूर आला. …

Read More »

BJP आमदार परिणय फुके यांच्यासह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

भाजपचे विधानपरिषद आमदार परिणय फुके यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुटके यांचे दिवंगत भावाच्या पत्नीने लेखी तक्रार दिल्या नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.एखाद्या आमदारावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्या मध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी फुके यांचे वडील रमेश गोविंदराव फुके (वय ७२), आई रामा फुके (वय ६७), पत्नी डॉ. परिणीता फुके …

Read More »

अभिनेत्रीला बलात्काराच्या धमक्या

आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणावरून देशभरात निदर्शनं सुरू आहेत. डॉक्टर्स, सर्वसामान्य लोक, राजकीय नेते आणि सेलिब्रिटीही आरोपीही आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहे. या प्रकरणाबद्दल पोस्ट केल्याने तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री मिमी चक्रवर्तीला बलात्काराच्या धमक्या येत आहेत. ९ ऑगस्ट रोजी रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. बलात्कार करून या …

Read More »

हाईकोर्ट की शर्त मंजूर के साथ मुस्लिम पुलिस कर्मियों को दाढ़ी रखने की अनुमति

हाईकोर्ट की शर्त मंजूर के साथ मुस्लिम पुलिस कर्मियों को दाढ़ी रखने की अनुमति टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट चेन्नई । मुस्लिम पुलिसकर्मी डाढी रखने की अनुमति जिसमे कहा कि दाढ़ी रखने के लिए अल्पसंख्यक समुदायों खासतौर पर मुस्लिम कर्मचारियों को दंडित नहीं किया जा सकता है. अदालत ने अपने आदेश में यह भी कहा कि मद्रास पुलिस गजट के …

Read More »