सीरम, बायोटेकने लसीच्या किंमती कमी कराव्या : केंद्र सरकार नवी दिल्ली- कोरोना महामारीसारख्या संकटात कंपनींच्या नफा कामविण्यावर अनेक राज्यांनी टीका केल्यानंतर केंद्र सरकारने सोमवारी पुण्यातील सीरम संस्था आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीला लसींच्या किमती कमी करण्यास सांगितले आहे. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लस किंमतीच्या मुद्यांवर चर्चा झाली. आता या दोन्ही कंपन्या त्यांच्या लसींसाठी …
Read More »कॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी
कॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी नालासोपारा,दि.२५ – मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक सामाजिक संस्था, विविध पक्षाचे कार्यकर्ते आपापल्यापरिने लोकांची मदत करीत आहे. अश्याच एका महिलेने रात्र दिवस रुग्णाची सेवा करून अनेकांना जीवदान दिले आहे. या आहेत नालासोपारा येथील वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रेणुका जाधव. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. वंचित बहुजन महिला …
Read More »राज्यात 5 दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस
राज्यात 5 दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस मुंबई, पुढील चार ते पाच दिवस राज्यातील विविध भागात वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज राज्यातील बहुतांश भागांमध्ये कुठे वादळी वारे तर कुठे पावसाची स्थिती राहणार आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 25 ते 28 एप्रिल या काळात अनेक ठिकाणी पाऊस …
Read More »दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या नव्या विधेयकावरून शिवसेनेनं मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.,देशासाठी हे घातक आहे; शिवसेनेनं दिला इशारा
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या नव्या विधेयकावरून शिवसेनेनं मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबई:राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयकामुळं दिल्लीच्या नायब राज्यपालांना मुख्यमंत्र्यांसारखे अधिकार मिळणार आहेत. ‘सामना‘च्या अग्रलेखातून शिवसेनेनं केंद्राच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ‘राज्यपाल म्हणजेच सरकार अशी दुरुस्ती नव्या विधेयकात करून केंद्राने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर सूड घेतला आहे. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा गळा घोटायचा हे मोदी सरकारनं …
Read More »CM ठाकरे यांची महत्त्वाची बैठक; वाझे प्रकरण कुणाला भोवणार?
CM ठाकरे यांची महत्त्वाची बैठक; वाझे प्रकरण कुणाला भोवणार? सचिन वाझे यांच्या अटकेने मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून हे प्रकरण आणखीही काही अधिकाऱ्यांना भोवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली उच्चस्तरिय बैठक. गृहमंत्री, पोलीस महासंचालकांसोबत केली चर्चा. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीची शक्यता. मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने सचिन …
Read More »पद म्हणजे निष्ठा,त्याग जिद्दीचा सन्मान असतो.
पद म्हणजे निष्ठा,त्याग जिद्दीचा सन्मान असतो. तुम्ही सर्कस पहिली असेलच, सर्कस मध्ये वाघ,सिंह हिंसप्राणी सर्वात जास्त रिंग मास्टरला घाबरतो.तसेच समाजात आणि पक्ष संघटना,ट्रेंड युनियन मध्ये असते. जे समाजाचे लोक,पक्ष संघटनेचे सभासद, ट्रेंड युनियनचे कामगार नेत्याला डोक्यावर घेऊन नाचतात ते लोक चुकीचे काम केल्यास पाया खाली तुडवायला कमी करीत नाही. म्हणजे सिंह वाघ हिंस प्राणी आहेत, त्यावर स्वार असे पर्यत ते …
Read More »अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून हे भाजपचे षडयंत्र
अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणूनच हे षडयंत्र! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला गंभीर आरोप. इतकी सुरक्षा असूनही ती गाडी अंबानींच्या घरापर्यंत पोहचलीच कशी? मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही. तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण …
Read More »नामदार विजय वडेटटीवार यांच्या पुढाकाराने १६९ कोटी ४४ लक्ष ५८ हजार रूपयांचे निधी मंजूर
नामदार विजय वडेटटीवार यांच्या पुढाकार, १६९ कोटी ४४ लक्ष ५८ हजार रूपयांचे निधी मंजूर *ब्रम्हपूरी क्षेत्रातील रस्ते, इमारत व पुलांच्या कामासाठी अर्थंसंकल्पात १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर* *ब्रम्हपुरी शहरातून जाणाऱ्या रेल्वे लाईनवर 75 कोटी रुपयांचा रेल्वे उडान पूल मंजूर* *सिंदेवाही शहरामधून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे सिमेंट क्रांक्रीट, मजबुतीकरण, सुधारणाकरने यासाठी 20 कोटी मंजूर* मुंबई/चंद्रपूर – ब्रम्हपूरी क्षेत्रातील ब्रम्हपूरी, सावली आणि सिंदेवाही …
Read More »विद्यार्थी, युवक, महिला आणि शेतक-यांना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार…
विद्यार्थी, युवक, महिला आणि शेतक-यांना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार… मुंबई: विदयार्थी, युवक, महिला आणि शेतक-यांसाठी विविध योजना राबत या घटकांना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आलेला अर्थसकंल्प असल्याची प्रतिक्रीया चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात …
Read More »आठ मार्च महिला दिन कोणत्या महिलाचा ?
आठ मार्च महिला दिन कोणत्या महिलाचा ?. भारत हा कृषीप्रधान देश आहे. तुम्हाला दिल्लीच्या सीमेवर शंभर दिवस शेतकरी आंदोलन करतो.केंद्र सरकार किती गांभियाने दखल घेत आहे हे माहिती असेलच. प्रेमा चव्हाण आणि संजय राठोड त्याविरोधात चित्रा वाघ महिलांना न्याय देण्यासाठी संघर्ष करतात काय?. भारतात महिलांचे प्रमाण पुरुषा बरोबर ८५/९० टक्क्या पर्यंत आहे.महिला वर्ग हा सर्वात अज्ञानी,असुशिक्षित,असंघटीत आहे.मुठभर महिला …
Read More »