Breaking News

राजकारण

शरद पवार म्हणाले, धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीडमधल्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या घटनेनंतर या प्रकरणात आरोपींना अटक झाली. शिवाय या कटाचा सूत्रधार वाल्मिक कराडलाही अटक झाली. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा खास आहे. त्यामुळे सदर प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा …

Read More »

CM शिंदे लगातार कर रहे खेल, बैठे-बैठे बढ़ा दी शिवसेना की ताकत

CM शिंदे लगातार कर रहे खेल, बैठे-बैठे बढ़ा दी शिवसेना की ताकत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुंबई। महाराष्ट्र में महायुति सरकार के बीच तनाव के बावजूद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को बड़ी सफलता मिली है. जुन्नार के निर्दलीय विधायक शरद सोनवणे शिंदे की शिवसेना में शामिल हो गए हैं. शिवसेना की ताकत बढ़ी, विधायकों की घर वापसी! न्यूज18 मराठी: …

Read More »

BJP सरकार ने मध्य प्रदेश को बनाया भ्रष्टाचार की राजधानी

BJP सरकार ने मध्य प्रदेश को बनाया भ्रष्टाचार की राजधानी   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   छिन्दवाड़ाl भाजपा की सरकार ने हमारे मध्यप्रदेश को कर्ज के गर्त में डुबो दिया। बेरोजगारी, अपराध व भ्रष्टाचार चरम पर है, हर काम का दाम तय है। भाजपा युवाओं का भविष्य नहीं बना पाई तो प्रदेश का भविष्य कैसे बना पाएगी। तस्वीर आप …

Read More »

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी मागितले २५ लाख : धनंजय मुंडे, कोकाटेनंतर गोऱ्हे अडचणीत

महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा प्रश्न विधान परिषदेत एका स्थानिक आमदाराने उपस्थित केला होता. भाजपच्या सत्तेतील अकोला महानगर पालिकेतील भ्रष्टाचार दडपण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी माझ्यामार्फत संबंधितांकडे २५ लाख रुपयांची मागणी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, मी त्याला साफ शब्दात नकार दिला, असा खळबजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी आज येथे केला. अकोल्यात नितीन देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. ठाकरेंच्या …

Read More »

कृषी मंत्री कोकाटेंची आमदारकी रद्द करा : सुनील केदारांची तिसऱ्याच दिवशी आमदारची रद्द

काँग्रेसचे माजी क्रीडा मंत्री सुनील केदार यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तिसऱ्या दिवशी केदार यांची आमदारची रद्द केली होती. आता हीच तत्परता नार्वेकर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात दाखवतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा झाली होती. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर लगेचच राज्य सरकारच्या वतीने राजपत्र …

Read More »

भाजप नेते दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधवांना नागपुरात अटक

छत्रपती संभाजीनगर येथील सोयगाव-कन्नडचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास नागपुरात अटक केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात जाधव हे न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने जाधव यांना अटक करुन कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे …

Read More »

अवैध वाळू उत्खननावर महसूल मंत्री बावनकुळे आणि पंकजा मुंडेत चर्चा

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व त्यांच्या साथीदारांचा बीड जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खननातही सहभाग असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण मंत्री व बीड जिल्ह्यातील भाजप नेत्या पंकजा मुंडे यानी नागपुरात याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. एका खासगी कार्यक्रमासाठी मुंडे बुधवारी रात्री नागपुरात आल्या असता माध्यमांशी बोलत होत्या.   …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे खासगी सचिव नियुक्त्या रखडल्या

राज्यातील मंत्र्यांचे खासगी सचिव, स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारी यांच्या नियुक्त्यांच्या अनेक प्रस्तावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अद्याप मान्यता न मिळाल्याने अनेक मंत्री नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांनी अनेक नावांवर फुली मारल्याने नव्याने प्रस्ताव पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे काही मंत्र्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन प्रस्तावांना लवकरात लवकर मान्यता देण्याची विनंती केल्याचे समजते. मान्यता नसलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी मंत्री कार्यालयात आधीच काम सुरू …

Read More »

केजरीवाल की हार, दिल्ली सचिवालय सील : दस्तावेजों को सुरक्षित रखने के निर्देश

केजरीवाल की हार, दिल्ली सचिवालय सील : दस्तावेजों को सुरक्षित रखने के निर्देश टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। दिल्ली विधानसभा चुनाव के आज नतीजे आ रहे हैं. रुझान में बीजेपी ने बहुमत हासिल कर लिया है. नई दिल्ली सीट से आम आदमी पार्टी संयोजक अरविंद केजरीवाल चुनाव हार गए हैं. जंगपुरा से मनीष सिसोदिया ने भी हार स्वीकार …

Read More »

अजित पवार गटात वादळ : जिल्हाध्यक्षांचा राजीनामा…!

राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्याचे खापर जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांच्यावर फोडत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दुसरीकडे त्यांना अगोदरच निष्काशित करण्यात आल्याचे सांगून हे त्यांचे राजीनामा नाट्य असल्याचा पलटवार जिल्हाध्यक्ष नाझेर काझी व त्यांच्या समर्थकानी केला आहे. अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे …

Read More »