Breaking News

राजकारण

चुनाव में BJP की जीत के लिए RSS ने की चार तरीकों से मदद

चुनाव में BJP की जीत के लिए RSS ने की चार तरीकों से मदद   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुंबई । गत शनिवार को महाराष्ट्र विधान सभा चुनाव के परिणामों के आए नतीजों में ‘महायुति’ गठबंधन ने ज़बर्दस्त जीत हासिल की है, जिसमें सबसे अहम किरदार बीजेपी का रहा है. 149 सीटों पर चुनाव लड़ने वाली भारतीय जनता …

Read More »

मुख्यमंत्री पद पर सभी की नजर! महायुति तय करेगी : चंद्रशेखर बावनकुले

मुख्यमंत्री पद पर सभी की नजर! महायुति तय करेगी : चंद्रशेखर बावनकुले टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   महाराष्ट्र के अगले मुख्यमंत्री पर सभी की नजर, बीजेपी प्रदेश अध्यक्ष बावनकुले ने बताया महायुति तय करेगा ये नाम? महाराष्ट्र में महायुति गठबंधन ने 230 सीटों पर जीत दर्ज की है। अकेले बीजेपी ने 132 सीटे जीती हैं। अजित पवार गुट के …

Read More »

नाना पटोले देणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा?

भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून विधानसभेच्या अध्यक्षपदासह अनेक महत्वाची पदे मिळाल्याने आणि दरम्यान काळात झालेल्या निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळाल्याने त्याचे श्रेय नाना पटोले यांना मिळत गेले. त्यामुळे ते पक्षात नशीबवान समजले जाऊ लागले. लोकसभा निवडणुकीतही कॉंग्रेसचा यशाचा आलेख राज्यात उंचावला. परंतु २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्याने त्यांच्या कारकिर्दीला ग्रहण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   विधानसभा निवडणुकीत …

Read More »

नवनीत राणाची हकालपट्टी करा : भाजप नेत्याची मागणी

महायुतीने दमदार कामगिरी केली असून जिल्‍ह्यातील आठ जागांपैकी सात जागा महायुतीने जिंकल्‍या आहेत. मात्र, दर्यापुरातील जागा गमवावी लागली. यावरून भाजपमधील अंतर्गत वाद चव्‍हाट्यावर आला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्‍या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे दर्यापुरातील उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्‍या पराभवासाठी भाजपच्‍या नेत्‍या नवनीत राणा, भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे आणि आमदार प्रकाश भारसाकळे हे जबाबदार असल्‍याने भाजपने त्‍यांची पक्षातून हकालपट्टी करावी, …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे कधी होणार मुख्यमंत्री? मोठी बातमी

मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस वा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे किंवा एकनाथ शिंदे असू शकतात, अशी चर्चा आहे. तर, अडीच वर्ष फडणवीस आणि पुढील अडीच वर्ष शिंदे असा फॉर्मुला असल्याचे समजते. ओबीसी चेहरा म्हणून बावनकुळे यांचा विचार केला जाऊ शकतो. विधानसभा निवडणुकीत भरघोस बहुमत मिळाल्यानंतर महायुतीमध्ये अधिक उत्साह संचारला आहे. …

Read More »

चुनाव परिणाम के नतीजों में कुछ तो गड़बड़

चुनाव परिणाम के नतीजों में कुछ तो गड़बड़ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुंबई । महाराष्ट्र महाविकास अघाड़ी की गलतियों ने महाराष्ट्र चुनाव जीतने के लिए कैसे महायुति की मदद की है बता दें कि महा विकास अघाड़ी के नतीजों पर राज्य सभा सांसद संजय राउत ने कहा है कि यह जनता का फैसला नहीं है, बल्कि कुछ तो …

Read More »

काँग्रेसच्या पराभवासाठी ‘दोन’ नेते जबाबदार : कार्यकर्ते अस्वस्थ

काँग्रेसची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चांगलीच पिछेहाट झाली आहे. कोणत्या नेत्यांमुळं काँग्रेसवर नामुष्की ओढवली आहे, याची चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वड्डेटीवार यासाठी जबाबदार असल्याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये दिसून येत आहे.   विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढतीमध्ये कोण जिंकून येणार? कुणाची पीछेहाट …

Read More »

देवेंद्र फडणवीसांच्या नावाला मोठ्या नेत्याचा विरोध : ‘ही’ नावे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत : मोठी बातमी

विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आले असून विरोधकांचा मोठा पराभव झाला आहे. आता मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार? याकडे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस प्रबळ दावेदार आहेत. मात्र, ऐन वेळी भाजप दुसऱ्या कुणाचे नाव पुढे करू शकते. पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपमधील एक गट पुढे येऊ शकतो, अशी चर्चा आहे.राज्यात महायुतीला तब्बल २३५ जागांवर विजय मिळाला आहे. तर …

Read More »

जानिए सबसे अधिक और सबसे कम वोटों से जीतने वाले उम्मीदवार?

जानिए सबसे अधिक और सबसे कम वोटों से जीतने वाले उम्मीदवार? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुंबई । महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 में महायुती गठबंधन (भाजपा, एकनाथ शिंदे की शिवसेना और अजित पवार के एनसीपी गुट) ने शानदार जीत दर्ज की है. सबसे अधिक और सबसे कम वोटों के अंतर से जीतने वाले उम्मीदवारों के नाम सामने आ गए …

Read More »

‘इतना सन्नाटा क्यो है भाई?’ विजयानंतरही स्मशानशांतता

‘इतना सन्नाटा क्यो है भाई?’ अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात शनिवारी दुपारपासून केली जात आहे. मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या या मतदारसंघात ना फटाक्यांचे आवाज, ना गुलालाची उधळण, ना जल्लोष. या उलट आ. पाटील यांचे मूळगाव कासेगावचा समावेश असलेल्या शिराळा मतदारसंघामध्ये भाजपचा जोरदार जल्लोष सुरू आहे. आ. पाटील यांचा गेल्या सात निवडणुकांमध्ये …

Read More »