Breaking News

Recent Posts

MP में मेट्रो की नींव हमारे कार्यकाल में रखी : कमलनाथ का बयान 

MP में मेट्रो की नींव हमारे कार्यकाल में रखी : कमलनाथ का बयान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   छिन्दवाडा ।प्रदेश की राजधानी भोपाल में ही सर्वाधिक महिला सम्बंधित अपराध घटित हो रहे -कमलनाथ व नकुलनाथ का हुआ छिन्दवाड़ा आगमन, नेताओं ने गर्मजोशी से स्वागत किया किया गया. मप्र के पूर्व मुख्यमंत्री कमलनाथ एवं जिले के पूर्व सांसद नकुलनाथ का …

Read More »

ताडोबातील वाघांच्या अभयारण्यावर हत्तीचे अतिक्रमण

ओरिसातून स्थलांतरित होणाऱ्या रानटी हत्तींनी महाराष्ट्रातील वन खात्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. याआधी साधारणत: चार वर्षांपूर्वी आलेला रानटी हत्तीचा कळप गडचिरोली जिल्ह्यात स्थिरावला असतानाच आता वाघांच्या प्रदेशात पुन्हा नवीन हत्ती दाखल झाले आहेत.   ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या खूप वाढली आहे. व्याघ्र प्रकल्पाबाहेरही वाघांची संख्या वाढल्याने मानव-वाघ संघर्ष मोठा होत चालला आहे. हा संघर्ष हाताळणे खात्याला कठीण होत असतानाच …

Read More »

कर्जमाफीसाठी हजारो शेतकऱ्यांची कोर्टात धाव

कर्जमाफीसाठी पात्र असूनही लाभ न मिळालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने २ मे २०२४ रोजी स्पष्ट आदेश देत शासनाने सहा आठवड्यांत निर्णय घ्यावा, असे सांगितले होते. परंतु एक वर्ष उलटूनही कर्जमाफी मिळाली नसल्याने शेतकरी आता शासनाविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकांचे मिळून …

Read More »