माहाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री तसेच लोकप्रिय भा, ज, प, प्रदेशाध्यक्ष आमचे श्रध्दास्थान, मार्गदर्शक, नेत्रुत्व नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा- महादुला कोराडी, दहेगाव, नांदा, येथील गुरुदेव सेवकांच्या उपस्थितीत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कामठी तालुका सेवाधिकारी श्री प्रकाशराव भालेराव यांनी मा, बावनकुळे यांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी कांमठी तालुका ग्रामगीता परिक्षा प्रमुख प्रा, अरविंद चौधरी,गुरुकुंज मोझरी प्रचारक संदिप जी घुरडे, शाखा-माहादुला-कोराडी, दहेगाव, नांदा ग्रामसेवाधिकारी सर्वश्री चींतामनजी मेश्राम, सुनील बर्गी, नामदेवजी चौधरी, दामुभाऊ करडमारे, प्रचारक श्री संदिप घुरडे,बाजीराव ढेंगरे, रामभाऊ ढोक, बबनराव ढेंगरे, ईश्वर काकडे, शेषराव सपकाळ, सुरेश चौधरी, कांताजी पटेल, बाबा भाऊ भालेराव, प्रशांत कुसुंबे, मदन पोहनकर, दिलीप ढेंगरे, कोहळेदादा, महीला आघाडी सेवीका श्रीमती नंदाताई तुरक, सौ, किरण कटरे, कापसे ताई, ढबालेताई, शेकडो गुरुदेव सेवक व महीला सेवीका उपस्थित होते,
