Breaking News

अजित पवार नागपुरातील सभेत बोलणार नाहीत : महाविकास आघाडीत नाराजी, कोण बोलणार?

Advertisements

नागपूरमध्ये आज रविवार, सायंकाळी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेत कोण-कोण बोलणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. विशेषता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार येणार किंवा नाही? भाषण करणार किंवा नाही अशी चर्चा सुरू झाली होती याला खुद्द अजित पवार यांनीच पूर्णविराम देत राष्ट्रवादीसह इतर पक्षाचे कोण नेते बोलणार याची संभाव्य नावे सांगितली.

Advertisements

सभेसाठी पवार यांचे स. १०;३० ला नागपूरमध्ये आगमन झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. ते म्हणाले ठरल्याप्रमाणे प्रत्येक पक्षातर्फे एक स्थानिक आणि एक राज्य पातळीवरील अशा दोन नेत्यांची भाषणे होईल. राष्ट्रवादी तर्फे जयंत पाटील आणि अनिल देशमुख, कॉंग्रेसतर्फे नाना पटोले, सुनील केदार आणि ठाकरे गटाकडून उध्वव ठाकरे व स्थानिक नेते भाषणे करतील. मी संभाजीनगर सभेत भाषण केल्याने नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलतील. अन्य पक्ष त्यांची नावे ठरवतील, असे अजित पवार यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

लोकसभा चुनाव के बीच विपक्ष के ‘इंडिया’ गठबंधन पर बार-बार क्यों बदल रहे हैं ममता बनर्जी के सुर

लोकसभा चुनाव के बीच विपक्ष के ‘इंडिया’ गठबंधन पर बार-बार क्यों बदल रहे हैं ममता …

रायबरेली के लिए क्या किया जाए? राहुल गांधी के इस सवाल पर सैलून कर्मचारी का हैरान करने वाला जवाब

रायबरेली के लिए क्या किया जाए? राहुल गांधी के इस सवाल पर सैलून कर्मचारी का …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *