Breaking News

राज्यातील पाच मोठी शहरे नक्षलींच्या टार्गेटवर

Advertisements

ही पाच शहरे रडारवर

Advertisements

नक्षलवाद्यांनी राज्यातील पाच प्रमुख शहरांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, गोंदिया ही शहरे नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शहरी नक्षल चळवळीवर पोलिसांचा वॅाच असणार असल्याचे महाराष्ट्राच्या नक्षल विरोधी अभियानाचे ‘आयजी’ संदीप पाटील यांनी सांगितले. समाजात असंतोष निर्माण करण्याचा आणि हिंसक आंदोलनाचा शहरी नक्षलवाद्यांचा प्रयत्न आहे. यामुळे शहरी नक्षलवाद्यांना समर्थक करणाऱ्या ५४ संघटना पोलीसांच्या रडारवर आहेत. त्यांचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था आणखी वाढविण्यात येणार आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

जंगली जानवरों के आतंक से सिवनी जिले किसान बेहद परेशान

जंगली जानवरों के आतंक से सिवनी जिले किसान बेहद परेशान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: संयुक्त संपादक …

महाराष्ट्रात नवीन जमीन घोटाळा : वाचा

मल्टी-कोटी ‘लँड जिहाद’ उघड वकिलांनी बळकावलेल्या मालमत्ता परत मिळवून प्रशासनातील त्रुटी उघड केल्या मुंबई: भुसावळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *