Breaking News

महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा सेवा आघाडीच्या उपाध्यक्ष पदी वर्धा येथील श्री. हरिष तांदळे यांची निवड

Advertisements

वर्धाः महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा सेवा युवा आघाडी कार्यकारनी दिनांक 14/09/20 ला घोषीत करण्यात आली.

Advertisements

          महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा सेवा आघाडी च्या उपाध्यक्ष पदी वर्धा येथील श्री. हरिष तांदळे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, त्यांनी आपली निवड केल्याबद्दल त्यांनी प्रांतिक तैलीक सभेचे प्रातांध्यक्ष खासदार श्री. रामदासजी तडस, महासचिव डाॅ. भुषण कर्डीले, कोषाध्यक्ष श्री. गजानन शेलार, श्री. अशोक व्यवहारे, विदर्भ प्रभारी श्री. बळवंत मोरघडे, वर्धा जिल्हा अध्यक्ष श्री. अतुल वांदीले, सेवा आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. माधवराव शेजुळ यांच्या प्रती आभार व्यक्त केले. तसेच महाराष्ट्रात तेली समाजातील जेष्ठ नागरिकाला संगठीत ठेवणे व बळकटी देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे यावेळी हरिष तांदळे म्हणाले.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *