Breaking News

व्यापाऱ्यांना वेठीस धरून मताचे राजकारण सुरू आहे – मोतीलाल टहलियानी

Advertisements

  चंद्रपूर  : गत दिड वषांपासून कोरोना संसर्ग विषाणू परिस्थितीत व्यापारी वगाँस माेठ्या अडचणीत आणण्याचा घाट रचला जात असल्याचा गंभीर आरोप मूल व्यापारी जनरल असोशिएशन चे अध्यक्ष,माजी बाज़ार समिती सभापती मोतीलाल टहलियानी यांनी केला आहे .

Advertisements

 कोरोनाचे नावाखाली सवं स्तरातील व्यापारी देशोधडीला लागला असतांना मात्र कुठल्याही राजकिय पक्षाने,नेत्याने अजूनही आपले तोंड उघडलेले नाही,शाशनस्तरावरून कुठल्याही सोयी सवलतीवर साधी चचॉ करण्याची  नैतीकता दाखविली नाही ही मोठी शोकांतिका असून व्यापारी बांधवांना देशोधडीला लावण्याचे हे कट कारस्थान अजून किती सहन करायचे असा संतप्त सवाल टहलियानी यांनी उपस्थीत केला आहे.

Advertisements

         व्यापारी  प्रतिष्ठाने बंद असल्याने काम करणारा नौकरवगं मोठया संख्येने बेरोजगार झाला आहे ,याचेही जिवनमरणाचा  सवाल उभा ठाकला आहे. कोरोना संकट काळात शेतकरी,कमंँचारी, या साऱ्यांना शाशन सवलती,सुविधा देत आहे.सारे राजकारणी व्यापारी बांधवांना दूर सारतांना दिसत आहेत.राशन काडँ धारक नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्याची खैरात वाटण्याचा सपाटा सुरू आहे मात्र ज्यांचेवर आपली अथंव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे,जे रोजगार पुरवितात,जे जनतेच्या गरजा भागवितात त्या व्यापारी बांधवांनी त्यां नौकरांचे पगार,बँकॉचे व्याज, विद्धुत बिल,मालमत्ता कर,टैक्स ,घरखचँ कुठून भरावे हा सवालही टहलियानी यांनी उपस्थीत केला आहे.

             किराणा,सोनेचांदी,कापड रेडिमेड,हाडँवियर,जनरल ईलेक्ट्रॉनिकस,स्पेअर पाटँस,रेस्टारंट, हाँटेल्स, वस्तू विक़ी,चामडी वस्तू उदयोग,फनिँचर व्यवसायीकांना शाशनाने मदतीचा हाथ दिला नाही तर मात्र भविष्यात मोठा हाहाकार माजेल याकडेही त्यांनी  प्रशासन व राजकारण्यांचे लक्ष वेधले आहे.   लहान सहान व्यावसायिंकाप़ती सहानुभूती दाखवावी,करात,विददुत बिलात सवलत,बँकेचे व्याजात कपात,किस्त सवलत या सारख्या सवलती देऊन व्यापाऱ्यांना मदतीचा हात शाशनाने दयावा , आमदार,खासदारांनी शाशन दरबारी समस्या रेटाव्या अशी मागणी मोती टहलियानी यांनी केली आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *