Breaking News

नागपूर

नागपूर के कोराडी पावर प्लांट में घोटाला : वाहनापूर्ति लघु निविदा-इंकवायरी आर्डर ठेके का मामला

कोराडी : अन्यायग्रस्त वाहन चालकों ने दी आंदोलन की चेतावनी? महानिर्मिती कोराडी पावर प्लांट के सेवानिवृत्त मुख्य अभियंता राजकुमार तासकर की कृपा दृष्टी और आशीर्वाद से इस केटीपीएस मे वाहन आपूर्ति लघु निविदा-इंक्वायरी आर्डर ठेका कार्यों मे बडा ही गोलमाल घोटाला और भ्रष्टाचार बरकरार है। ई-निविदा समयावधि समाप्त होने के बावजूद भी नए सिरे से ई-निविदा आमंत्रित ना करते हू …

Read More »

नागपूर : बेसा-पिपळा नगरपंचायतचे प्रशासक नंदनवार यांनी सोडविल्या नागरिकांच्या विविध समस्या

नागपुरातील बेसा-पिपळा नगरपंचायतचे प्रशासक (CO) भारत नंदनवार यांनी या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली आहे. आज बुधवारी,सकाळी 9 वाजता रेवती नगर गार्डन,बेसा,गायत्री नगर ओपन स्पेस मधील इतर समस्येची पाहणी केली आणि त्यावर लगेच विकासात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन नंदनवार यांनी दिले★त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून नंदनवार यांचे आभार मानले आहे. या समस्या लागणार मार्गी 👇👇👇👇👇👇👇 १) रेवती नगर गार्डेन चे …

Read More »

पोवाडे गायनातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

कन्हाण : साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निमित्त कन्हlण येथे भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया द्वारे आयोजित कार्यक्रमात शाहिर राजेंद्र बावनकुले,कवी ज्ञानेश्वर वांढरे आणि शाहीर कलाकार यांनी साहित्यसम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या छायाचित्रा ला माल्यार्पण करून अभिवादन केले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर कार्यक्रमाचे उद्घाटक शाहीर राजेंद्र बावनकुळे,मानधन समिती सदस्य यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी …

Read More »

नागपूर शहरातील खड्ड्यामुळे गेले 18 जणांचे जीव : पीडब्लूडी आणि महापालिकेचे दुर्लक्ष

केंद्रात वजनदार असलेले केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे शहर असलेले नागपूर रुंद सिमेंट रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र त्यासोबतच येथील डांबरी रस्त्यांची खड्डय़ांमुळे झालेली चाळणही या शहराची नवी व वेगळी ओळख ठरली आहे. पावसाळय़ात या रस्त्यांवरून वाहने चालवताना सर्वसामान्यांना करावी लागणारी कसरत जीवघेणी आहे. मागील सहा महिन्यांत शहरात १८ मृत्यू खड्डय़ांमुळे झालेल्या अपघाताने झाले असल्याची नोंद पोलिसांकडे आहे. …

Read More »

नागपुरात नागाने घेतला तरुणीला चावा : मध्यरात्रीची घटना

आईसोबत ती झोपली होती.मध्यरात्री पायात काहीतरी कुरकुर चालतंय म्हणून तिला जाग आली. वडिलांनी लाईट लावला तर सर्वांना धक्काच बसला. भला मोठा नाग तेथे होता. काय झाले असावे याची कल्पना सर्वाना आली. तोपर्यंत तिच्या अंगात विष पसरले होते. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील नेरी मानकर या गावात मयुरी रामोजी धुर्वे, (वय-२०) ही गुरूवारी तिच्या आईसोबत घरात जमिनीवर झोपली होती. रात्री १:३० वाजताच्या …

Read More »

नागपुरात 400 हून अधिक डोळ्याच्या आजाराने रुग्ण : काय आहेत लक्षणे?

पावसामुळे वातावरणात सुक्ष्म बदल होत असून नागपूर शहरात कंजंक्टिवायटिस (नेत्रश्लेष्मला) हा डोळ्यांचा आजार वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन नागपूर महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. कंजंक्टिवायटिस हा संसर्ग सुक्ष्म जीवाणूंमुळे होतो. डोळ्यांची साथ होणारे रुग्ण सापडत आहेत. कंजंक्टिवायटिस हा डोळ्यांच्या संसर्गामुळे पांढऱ्या भागावरती आणि पापणीच्या आतल्या बाजूस दाह संसर्गामुळे होतो. आजवर या आजाराच्या 380 पेक्षा अधिक रुग्णाची नोंद नागपूर …

Read More »

नागपुरात आरटीओ अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल : सहकारी महिलेने दिली तक्रार

नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयात खळबळ उडाली आहे. सोमवारी यात रात्री उशीरा सीताबर्डी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. बर्डी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 355 ए, 509, 294, 506 नुसार आणि अ‍ॅट्रासिटी कायद्याच्या कलम 3 (1) (आर), 3 (1) (एस), 3 (2) (व्हीए) नुसार गुन्हा …

Read More »

शताब्दी बहुउद्देशीय संस्था की ओर से विद्यार्थियों को स्कूल बैग वितरण

शताब्दी बहुत उद्देशीय संस्था की ओर से विद्यार्थियों को स्कूल बैग वितरण ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री:की रिपोर्ट महादुला-कोराडी शताब्दी बहुउद्देशीय संस्था के तत्वावधान के संस्थापक अध्यक्ष श्री रत्नदीप रंगारी के प्रयास एवं सहयोग से इंदिरापुरम नगर एवं सिद्धार्थ नगर के जरुरत मंद विधार्थियों को स्कूल बैग (बस्ता) वितरण किया गया। परिणामत: छात्र- छात्राओं मे हर्ष व्याप्त है।ज्ञातव्य है कि हर साल …

Read More »

ZP च्या शाळांना शिक्षक द्या, शिक्षक द्या…! नागपुरातील २५ शाळांमध्ये शिक्षकच नाहीत

शाळा सुरू होऊन तीन आठवडे झाले तरी नागपूर जिल्हा परिषदेच्या तब्बल २५ शाळांमध्ये शिक्षक नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे शिक्षक नसलेल्या शाळेतील काही विद्यार्थी थेट जिल्हा परिषद मुख्यालयात पोहचले. काटोल जिल्ह्याच्या मलकापूर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 15 विद्यार्थी आहेत. दररोज हे विद्यार्थी तयारी करून शाळेत जातात. मात्र शिक्षक नसल्याने त्यांना परत घरी जावे लागते. त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. शिक्षक …

Read More »

नागपूर ZP च्या ‘पीडब्लूडी’ विभागात साप

नागपूर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बाधकाम विभागात आज सोमवार, सकाळी सापाचे दर्शन झाले. धामन असल्याचे सांगितले जात असून जवळपास 7 फूट होता. काही जणांना श्रावण सुरु झाल्याने नागोबाने दर्शन दिल्याची प्रतिक्रिया दिली. तर, अनेकांची पायाखालची वाळू सरकली. तातडीने सापाला पकडण्यात आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Read More »