Breaking News

आरोग्य

वजन कमी करण्यासाठी चुकूनही धावू नका : तज्ज्ञ काय सांगतात…

वजन कमी करण्यासाठी धावण्याचा मार्ग निवडला जातोय, पण खरंच धावणे हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे का? हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी धावणे एक चांगला पर्याय आहे, पण वजन कमी करण्याचा थेट उपाय नाही. हो, हे खरंय. हेड स्ट्रेंथ आणि कंडिशनिंगचे कोच बासू शंकर सांगतात, “तुमच्या आहारावर लक्ष केंद्रित करा, वेटलिफ्टिंगसह धावण्याचा सराव करा, यामुळे वजन कमी होऊ शकते. त्यांनी …

Read More »

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण : डॉक्टर काय म्हणाले?

करोना विषाणूचा नवीन उपपक्रार असलेल्या ‘जेएन.१’ने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवलेली असताना देशात करोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील झपाट्याने वाढू लागली आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ‘जेएन.१’ने बाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. केरळ, महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये जेएन.१ बाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. दरम्यान, देशात करोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, या एका महिन्यात जगभरात ५२ टक्के …

Read More »

व्याख्यान देत असताना ‘हार्ट अटॅक’ : जागेवरच कोसळले आणि…

आयआयटीचे वरिष्ठ प्राध्यापक ५३ वर्षीय समीर खांडेकर माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात आरोग्याच्या विषयावर व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन खाली कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी डॉक्टरांनी सांगितले. आयआयटी कानपूरच्या मॅकेनिकल इंजिनीयरिंग विभागाचे प्रमुख या पदांवर प्राध्यापक खांडेकर कार्यरत होते. सदर व्याख्यानासाठी माजी विद्यार्थी जमले होते. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, खाली कोसळण्याआधी प्रा. खांडेकर …

Read More »

कोणतेही व्यसन नसताना प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला फुफ्फुसाचा कॅन्सर

बिग बँग थिअरी या प्रसिद्ध सिटकॉममधील अभिनेत्री केट मिकुची, हिला ४३ व्या वर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. केट हिने याबाबत टिकटॉकवर माहिती दिली, विशेष म्हणजे तिने सांगितले की तिने आजवर कधीच धूम्रपान केलेले नाही. विना धूम्रपान फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे हे प्रकरण पाहता आरोग्याबाबत नव्याने चिंता वाढली आहे. मागील काही काळात सुद्धा अनेक प्रौढ स्त्री- पुरुषांमध्ये या आजराचे लक्षण आढळून …

Read More »

नागपुरात कोरोनाचा(JN.1) पहिला रुग्ण आढळला

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. केरळमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढतेय.भारतात 335 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यासह, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1,701 वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकाद्वारे दिली आहे. सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहे. नागपुरातील धंतोली परिसरात पहिला रुग्ण आढळला आहे.(JN.1) आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतात कोविड-19 …

Read More »

महाराष्ट्रात पुन्हा कोरोना?देशात कोरोनाचे ३३६ नवीन रुग्ण आढळले

देशात थंडीचे आगमन होताच कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आज (दि.१७) भारतात 335 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यासह, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1,701 वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकाद्वारे दिली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतात कोविड-19 चे रुग्ण 4 कोटी 50 लाख 4 …

Read More »

१२५ व्या वर्षी निधन : आमखेडा गावातील सुंदरबाईंने घेतला निरोप

दीर्घायुष्य लाभणे कठीण झाले आहे. सर्वसाधारणपणे ७० ते ८० वर्षे हे मानवाचे सरासरी आयुष्य समजले जाते. मात्र, वाशिम जिल्ह्यातील आमखेडा येथील सुंदरबाई नामदेव ताजने यांनी याला फाटा दिला. आज, १४ डिसेंबर रोजी त्यांनी १२५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून त्याच्या दीर्घ आयुष्याबद्दल सर्वत्र चर्चा रंगली आहे. या काळात शंभरी पार करणारे क्वचितच …

Read More »

अंगदुखीसाठी काय करावं?वाचा

वेगवेगळ्या प्रकारच्या अंगदुखींसाठी आहारात बदल करणे अत्यावश्यक असतं. अनेकदा वेगेवेगळ्या गोळ्यांचे प्रयोग फसतात आणि एखाद्या जीवनसत्त्वाची कमतरता टोकाला जाईपर्यंत लक्षच दिलं जात नाही. फक्त गोळ्या घेऊन तात्पुरता आराम मिळतो. मात्र अनेकदा योग्य ऊर्जेची कमतरता हेदेखील अंगदुखी पायदुखी, डोकेदुखी, पाठदुखी यांसारख्या प्रकार होऊ शकतात. त्यामुळे आहारातील कॅलरीज महत्वाच्या आहेतच. वजन कमी करताना ५०० -८०० कॅलरीजचा आहार घेताना शारीरिक तंदुरुस्तीकडे सहज दुर्लक्ष …

Read More »

PM मोदींना कोणती भाजी आवडते?आरोग्यासाठी फायदेशीर

भारत देश फळं, भाज्या यांच्याबाबतीत खूप समृद्ध आहे. निरोगी राहण्यासाठी आहारात नैसर्गिक गोष्टींचा अधिक वापर करावा. अनेक फळे, भाज्या, मसाले आणि औषधी वनस्पती आरोग्यासाठी खूप चांगले असतात; ज्यात शेवग्याच्या शेंगांचादेखील समावेश आहे. अनेकजण शेवग्याच्या शेंगांची भाजी खातात. शेवगा आरोग्यासाठी अमृत मानला जातो आणि सध्या तर शेवग्याच्या पराठ्याचीही खास चर्चा आहे. दोन वर्षांपूर्वी फिट इंडिया मोहिमेनिमत्ताने बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही …

Read More »

शारीरिक कमजोरी दूर करने लिवर को स्वस्थ बनाने और ब्लड शुगर को कम करने में रामबाण वनौषधीय है अतिबला

शारीरिक कमजोरी दूर करने लिवर को स्वस्थ बनाने और ब्लड शुगर को कम करने में रामबाण वनौषधीय है अतिबला टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट क्या आपने कभी अतिबला का पौधा देखा है? कई जगहों पर इसे कंघी पौधे के नाम से भी जाना जाता है और इसका वैज्ञानिक नाम ‘एब्युटिलॉन इंडिकम’ है। दरअसल, यह एक झाड़ीनुमा पौधा होता है, जिसका …

Read More »