विश्व भारत ऑनलाईन : आरोग्य हेच सर्वकाही आहे. आरोग्यम् धनसंपदा असे आपण म्हणतो आणि ऐकतो. उत्तम आरोग्य हेच सर्वात मोठे धन आहे, असा याचा अर्थ होतोय. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी उत्तम आरोग्यासाठी भगवान धन्वंतरीचे पूजन केले जाते. भगवान धन्वंतरींना आद्य वैद्य मानले जाते. किंवा आजच्या भाषेत भगवान धन्वंतरी हे या जगातील पहिले डॉक्टर होय. त्यांनाच आयुर्वेदाचे प्रणेते मानले जाते. काय …
Read More »दिवाळी, आज वसुबारस : कृषक संस्कृतीचे महत्त्व सांगणारा पारंपरिक सण
विश्व भारत ऑनलाईन : दिवाळसणाची आज वसुबारसने सुरुवात झाली. दिवाळीचा आज पहिला दिवस. हा भारतीय कृषक संस्कृतीतील महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी गृहिणींकडून सूर्यास्तानंतर सवत्स म्हणजे वासरासोबत गाईचे पूजन केले जाते. ग्रामीण भागात गवताच्या पेंढीत छोटी पणती लावून गोधनाला ओवाळण्याची प्रथा आहे. गायींचा सांभाळ जवळपास सगळ्याच गोशाळांत सेवाभावी वृत्तीने सांभाळल्या जाणाऱ्या बऱ्याच गायी अनुत्पादक आहेत. मात्र, त्यांच्या शेताचे खत, …
Read More »यज्ञ सुरू आणि भोलेनाथच्या मूर्तीवर अवतरले नागराज
विश्व भारत ऑनलाईन : भगवान भोलेनाथचे कोट्यवधी भाविक आहेत. भाविकांनी श्रद्धेने भोलेनाथची पूजा केल्यास त्यांना दर्शन मिळते. असाच प्रसंग नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात सोमवारी समोर आला. तेथे कालाष्टमीनिमित्त भाविकांच्या वतीने यज्ञ सुरू होता. हा यज्ञ सुरू असताना एक घटना घडली. चक्क भगवान भोले शंकराच्या मूर्तीवर नागराज अवतरले अन् या नागराजांनी भगवान शंकराच्या गळ्याला वेडा देऊन तेथे …
Read More »राम कृष्णाची धरती : अभिनेते अरुण गोवील यांनी आपच्या नेत्याला सुनावले… बघा व्हिडीओ
‘सप्तश्रुंगी हिल’ मॅरेथॉन स्पर्धा रविवारी : महसूल, परिवहन विभागाचे कर्मचारी होणार सहभागी
विश्व भारत ऑनलाईन : लाखो भाविकांचे सप्तश्रुंगी देवी श्रद्धास्थान आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील निसर्गरम्य परिसर आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. श्री सप्तश्रुंगी निवासिनी देवी ट्रस्ट व नाशिक रनर्स आयोजित सप्तश्रुंगी हिल मॅरेथॉन 2022 सहावे पर्व’ रविवारी आयोजित केले आहे.या मॅरेथॉनच्या निमित्ताने आरोग्यविषयक जागरूकता अधोरेखित करण्याचा नाशिक रनर्स ग्रुपचा प्रामाणिक प्रयत्न आहे. अशी असेल स्पर्धा? ही स्पर्धा …
Read More »दिवाळीत सूर्यग्रहण : गोवर्धन पूजेवर प्रभाव
विश्व भारत ऑनलाईन : दिवाळीसारख्या उत्सवामुळे ऑक्टोबर महिना खूप खास आहे. पण सणासोबतच या महिन्यात सूर्यग्रहणही होणार आहे. गोवर्धन पूजा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी (24 ऑक्टोबर) होते. परंतु यावेळी 25 ऑक्टोबर रोजी आंशिक सूर्यग्रहण होणार आहे, त्यामुळे गोवर्धन पूजा 26 ऑक्टोबर रोजी केली जाईल. यूएस स्पेस एजन्सी नासाच्या वेब साइटनुसार, 25 ऑक्टोबरचे सूर्यग्रहण युरोप, उत्तर-पूर्व आफ्रिका, मीड पूर्व, पश्चिम आशियामध्ये दिसेल. …
Read More »गदा चोरण्यापूर्वी घेतले हनुमानाचे दर्शन : नागपूरजवळील कन्हानमधील घटना
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथील चंद्रीका बाजाराजवळ प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. या मंदिरातील हनुमानाची पितळेची गदा एक युवक चोरून घेऊन गेल्याने खळबळ माजली आहे. चोरीचा हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झालाय. चोरी करण्यापूर्वी त्या युवकाने हनुमानाला नमस्कार केला, तिथे ठेवलेला प्रसादही ग्रहण केला. आणि नंतर आणलेल्या झोळीत गदा घेऊन निघून गेला. दिवसाढवळ्या मंदिरात झालेल्या या चोरीच्या घटनेने …
Read More »गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची विनंती करणारी याचिका फेटाळली
विश्व भारत ऑनलाईन : गाईला केंद्र सरकारने राष्ट्रीय प्राणी घोषित करावे, अशी मागणी करणारी याचिका आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. यावेळी खंडपीठाने गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करावे यासाठी निर्देश देण्याचे हे काम न्यायालयाचे आहे का? जिथे आम्हाला वेळ खर्च करावा लागतो. तुमच्या कोणत्या मूलभूत अधिकारांवर परिणाम झाला आहे, तुम्ही कशासाठी न्यायालयात आला आहात? असे सवाल करित यावेळी खंडपीठाने याचिकाकर्त्या गोवंश …
Read More »दसरा : शस्त्र पूजनचे कारण, जाणून घ्या…
विश्व भारत ऑनलाईन : विजयादशमी (दसरा) सण आज बुधवारी साजरा केला जाणार आहे. धर्माच्या विजयाच्या स्मरणार्थ विजयादशमी सण साजरा केला जातो. सीमोल्लंघन आणि शस्त्र पूजनाविषयी खास माहिती वाचा… देवीने दानवांचा वध करून धर्म आणि देवांचे रक्षण केले. तर प्रभू श्रीरामानेही धर्माच्या रक्षणासाठी रावणाचा वध केला. म्हणून या दिवशी देवी आणि भगवान श्रीराम यांच्या शस्त्रांची पूजा केली जाते. त्याचबरोबर धर्माच्या रक्षणासाठी …
Read More »दसरा : खरेदीसाठी शुभ…मुहूर्त जाणून घ्या☘️
विश्व भारत ऑनलाईन : आज विजयादशमी…घट विसर्जन, वनस्पती, श्रीराम आणि शस्त्र पूजनाचे एकूण तीन मुहूर्त आहेत. शुक्ल पक्षातील दशमी तिथीमुळे हा दिवस दसरा म्हणून ओळखला जातो.या दिवसाला स्वयंसिद्ध मुहूर्त असेही म्हणतात. म्हणजेच मुहूर्त न पाहता तुम्ही नवीन सुरुवात किंवा कोणतेही शुभ कार्य करू शकता. तसेच आजचा दिवस खरेदीसाठी संपूर्ण शुभ असेल. दिवस प्रत्येक युगात खूप शुभ राहिला आहे. सतयुगात या …
Read More »