धार्मिक

कोल्हापुरातील बेलाची पाने जाणार इंग्लंडच्या शिवभक्त पंतप्रधानांसाठी!

बेलाची पाने शंकराला वाहिली जातात. बेलाच्या पानात अर्थात माता पार्वती असते, असे जाणकार सांगतात. कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मातृलिंगावर वाहिलेली बेलाची पाने आता थेट इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांच्याकडे जाणार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या सुधा मूर्ती या जावयाला कार्तिक पौर्णिमेची ही भेट देणार आहेत. अंबाबाईवर अपार श्रद्धा असलेल्या सुधा मूर्ती यांनी सोमवारी अत्यंत साधेपणाने देवीचे दर्शन घेतले. यानंतर …

Read More »

तुळशी विवाहासाठी पूजेची करा तयारी, मातेचा घ्या आशीर्वाद

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योगनिद्रातून जागे होतात. आणि भगवान शिवाकडून पदभार स्वीकारतात. या दिवशी उपासना आणि उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. तुळशी विवाह दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशीला केला जातो. पंचांगानुसार यंदा तुळशी विवाह शनिवार,5 नोव्हेंबरला होत आहे. या दिवशी तुळशीचा विवाह भगवान विष्णूचे आराध्य दैवत शालिग्रामशी होतो. शास्त्रानुसार या एकादशीचे …

Read More »

तुळशी विवाहानंतर लग्न योग : जूनपर्यंत ५८ मुहूर्त

कार्तिक एकादशीला दीपावली उत्सवाची सांगता होत असते.५ नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल द्वादशी असून या दिवसापासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमा अर्थात ८ नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाह साजरा करण्याची रुढ परंपरा आहे. ५ नोव्हेंबरला चातुर्मास समाप्ती आणि शनी प्रदोष व शाकव्रत समाप्ती असल्याने या दिवसापासून विवाह सोहळे सुरू होणार आहेत. यावर्षी जवळपास ५८ विवाह मुहूर्त असल्याचे समजते. भारतीय पंचांगानुसार तत्कालीन पर्यावरणीय वर्तमाननुसार पावसाळा …

Read More »

औरंगाबाद : छठ पूजेत गॅसचा स्फोट ; 35 हून अधिक जखमी

  विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद येथे छठ पूजा करताना आज सकाळी गॅसचा स्फोट झाला. स्फोटात दोन मजली इमारतीला आग लागली. भीषण आगीत 35 हून अधिक जण जखमी झाले. तर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणारे पोलिसही जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. औरंगाबादमधील (बिहार) शाहपूर परिसरातील हा भीषण स्फोट झाला. घरात अचानक आग लागली. यामुळे छठ …

Read More »

नोटेवर लक्ष्मी, गणेशचा फोटो लावा : सुभाषचंद्र बोस, वि. दा.सावरकरांचाही व्हावा विचार- मोहन कारेमोरे

विश्व भारत ऑनलाईन : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेसला आश्चर्याचा धक्का देत भारतीय चलनी नोटांवर हिंदू देवी-देवता गणपती आणि लक्ष्मीचे फोटो लावण्याचे आवाहन केले. यावर अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनीही माता लक्ष्मी आणि गणेशजीची फोटो असायला हवी, अशी मागणी केली आहे. जगातला सगळ्यात मोठा मुस्लीम देश इंडोनेशियाच्या चलनावर गणेशजीचा फोटो असतो. ते असे …

Read More »

भगवान केदारनाथ गेले तपस्येला : धामचे दरवाजे हिवाळ्यात बंद

विश्व भारत ऑनलाईन : उत्तराखंड येथील केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे यंदाही बंद करण्यात आले. अकरावे ज्योतिर्लिंग भगवान केदारनाथचे दरवाजे दरवर्षी हिवाळ्यासाठी बंद केले जातात. दरवाजे बंद झाल्यावर भगवान केदारनाथ हिमालयात हिवाळ्यात सहा महिने तपस्या करतात. त्यामुळे हिवाळ्यासाठी भगवान केदारनाथचे दरवाजे आज सकाळी 8.20 च्या सुमारास हिमालयातील या प्रसिद्ध मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले. 🌞आज सकाळी साडेआठ वाजता भक्तगण आणि भाविकांच्या …

Read More »

भाऊबीज : एसटी रस्त्यात थांबवून बहिणीने केले भावाचे औक्षण

विश्व भारत ऑनलाईन : ऐन सणासुदीच्या काळातही अत्यावश्यक सेवेतील कर्तव्यावर असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या बहिणीने थेट रस्त्यात एसटी बस उभी करुन भावाचे औक्षण करीत अनोखी भाऊबीज साजरी केली. देवळाली कॅम्प शिंगवे बहुला येथील अंबादास काळे यांचा भाचा विनीत सुरेश जाधव हे एसटी महामंडळाच्या बसवर चालक म्हणून सेवेत आहेत. त्यांना भाऊबीजेच्या दिवशी सुट्टी नसल्याने जव्हार ते औरंगाबाद (संभाजीनगर) ही दुपारी दोनच्या …

Read More »

सोमवारी सायंकाळी 5 नंतरच लक्ष्मीपूजन : कुबेर आले श्रीकृष्णासाठी धन घेऊन

विश्व भारत ऑनलाईन : दिवाळीचा महत्वाचा दिवस अर्थात लक्ष्मीपूजन. या दिवशी सकाळी पूजेसाठी कोणताही मुहूर्त नाही. सायंकाळी 5 वाजल्यापासून लक्ष्मीपूजन करता येईल. अमावस्या संध्याकाळी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत राहील. मात्र 25 तारखेला सूर्यग्रहण होणार आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त फक्त संध्याकाळ आणि रात्रीच असेल. 2000 वर्षांनंतर दिवाळीला बुध, गुरू, शुक्र आणि शनि आपापल्या राशीत राहतील. तसेच लक्ष्मीपूजनाच्या …

Read More »

उज्जैन : महाकालेश्वर मंदिरात दिवाळी…व्हिडीओ बघा

विश्व भारत ऑनलाईन : दिवाळीनिमित्त उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली. मंदिर रोषणाईने सजविण्यात आले असून भाविकांनी गर्दी केली आहे. दिव्यांचा सण साजरा करताना भाविक. 👇👇व्हिडीओ बघा👇👇 Deepavali at Mahakaleshwar Ujjain pic.twitter.com/qXmMCZ0WIT — Anu Satheesh 🇮🇳🚩 (@AnuSatheesh5) October 23, 2022

Read More »

अपघात,अकाल मृत्यू टाळण्यासाठी करा नरक चतुर्दशीला यमतर्पण

विश्व भारत ऑनलाईन : दीपोत्सवातील धनत्रयोदशी नंतर येणाऱ्या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात. या दिवशीपासून अभ्यंग स्नान करायला सुरुवात होते. याशिवाय या दिवशी यमतर्पण करण्याचेही महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार अकाल मृत्यू टाळण्यासाठी यमतर्पण केले जाते. आख्यायिका धार्मिक मान्यतेनुसार, नरकासुराने 16 हजार 108 राजकुमारींना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध …

Read More »