रविवारी अकोला जिल्ह्याला रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसला. बाळापूर तालुक्यातील पारस येथे समर्थ बाबूजी महाराज संस्थान मंदिराच्या छतावर एक मोठे वृक्ष उन्मळून पडले. यात ४० ते ५० जण दबले होते. त्यातील आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यात रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. बाळापूर तालुक्यातील पारस गावात बाबूजी महाराज संस्थानामध्ये सायंकाळची आरती सुरू …
Read More »हनुमान जन्मोत्सव : कोराडी के श्रीवासनगर में 11कुण्डीय रुद्र यज्ञ का समापन
नागपूर के कोराडी-महादुला प्रभाग क्र 7 श्रीवासनगर मे हनुमान जन्मोत्सव समिति के तत्वावधान मे हनुमान मंदिर देवस्थान मे आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव उपलक्ष्य में 11कुण्डीय रुद्र यज्ञ अनुष्ठान विधिवत् वेद मंत्रोच्चार द्धारा सम्पन्न हुआ। रुद्र यज्ञ पूजा अनुष्ठान एवं पूर्णाहूति की कार्यवाई चित्रकूट निवासी आचार्य पं शिवमंगलकर और मैहर निवासी पं लाला मिश्रा ने की। रुद्र यज्ञ मंडप मे सर्वप्रथम …
Read More »रामभक्त हनुमंताच्या सर्वात उंच मूर्ती : बुलढाण्यातील नांदूऱ्याचाही समावेश
बुद्धी, शक्ती आणि भक्ती यांचा सुंदर समन्वय पाहायचा असेल तर ‘श्रीरामभक्त हनुमंता’कडे लक्ष वेधण्यात येते. विद्वत्ता, बलोपासना, शौर्य आणि भक्तीसारख्या असंख्य गुण असलेल्या मारुतीरायाच्या जन्माचा महन्मंगल उत्सव आज देश-विदेशात भक्तिभावाने साजरा होत आहे. देशात आणि परदेशातही मारुतीच्या अनेक उंच मूर्ती आहेत. त्यापैकी भारतातील काही उंच मूर्तींची ही माहिती… मंडपम हनुमान देशातील सर्वात उंच हनुमानाची मूर्ती आंध— प्रदेशातील नरसन्नपेटामधील मंडपमजवळ आहे. …
Read More »रामभक्तांविरोधात वनविभागाची पोलिसात तक्रार
हिंदूंचे श्रद्धास्थान अयोध्येतील राम मंदिरासाठी आलापल्ली येथून सागवान पाठवण्यात येणार आहे. तत्पूर्वी येथील रामभक्तांनी त्या सागवानाचे काष्ठपूजन करून शोभायात्रा काढली. परंतु, या राम भक्तांविरोधात वनविकास महामंडळाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या हेकेखोर वृत्तीवर रामभक्तांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रकरण काय आहे? जगातील सर्वोत्कृष्ट सागवान म्हणून आलापल्ली वनविभागातील सागवान ओळखल्या जाते. ब्रिटनपासून नव्या संसद …
Read More »गजानन महाराजांच्या भक्तांसाठी खूशखबर… वाचा
विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील शेगावच्या संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. कारण, भाविकांसाठी शेगाव स्टेशनला 3 ट्रेनचा थांबा देण्यात आला आहे. अकोला स्थानकावरून जाणाऱ्या नागपूर-पुणे एक्स्प्रेससह तीन एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्वावर 6 महिने थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार हा थांबा कायमस्वरुपी केला जाऊ शकतो. नागपूर-पुणे-नागपूर एक्स्प्रेस, अमृतसर-नांदेड एक्स्प्रेस, जम्मुतावी-नांदेड हमसफर एक्स्प्रेस …
Read More »गुढीपाडवा : कडूलिंबाच्या पानांचा प्रसाद बनवा घरीच
चैत्र पाडव्याला घरोघरी गुढी उभारून मराठी नववर्षावचे स्वागत करून सुरुवात करतो. यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष 22 मार्च रोजी सर्वत्र साजरा होत आहे. या दिवशी घरातील वातावरण प्रसन्न ठेवत असून सर्वजण आपआपल्या दारात गुढ्या उभारून त्याचे पूजन करतात. यावेळी खास करून पुरणपोळीचा बेत आखला जातो. सोबतचं नैवेद्यासाठी कडूलिंबाच्या पानांचाही वापर केला जातो. कडूलिंबाच्या पाने आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याने या दिवशी …
Read More »550 एकर जमीन : 30 वर्षांपासून करतात पायी प्रवास, कोण हे सन्यासी बाबा?
असे म्हणतात की, जो भक्तीमध्ये दंग होतो तो दैवी शक्तीसमोर सर्व मोह माया विसरून जातो. उत्तर प्रदेशातील साहिर औरैया येथे राहणारे ध्रुवदास बाबा गेल्या तीस वर्षांपासून पायी तीर्थयात्रा करत आहेत. महाराजांनी देशभरातील मंदिरांना भेटी दिल्या आहेत. या महाराजांची एक डायरी आहे, ज्यामध्ये ते आपल्या सर्व चांगल्या-वाईट कर्मांचा हिशेब लिहितात, आज जाणून घेऊयात, संन्यासी बाबांचा प्रवास. ध्रुवदास महाराजांच्या आईचे लहानपणीच निधन …
Read More »नागपुरात आहे राज्यातील सर्वात उंच शिवमूर्ती
महाशिवरात्रीनिमित्ताने सर्व शिव मंदिरे आकर्षक पद्धतीने सजली आहेत. नागपूर शहरातील नंदनवन भागात असलेली 51 फुट उभी शंकराची मूर्ती ही केवळ नागपुरातीलच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रात उंच शंकराची मूर्ती आहे. महाशिवारात्रीच्या निमित्ताने या मंदिरात लाखो भक्तांची गर्दी होते. त्याचबरोबर हे मंदिर अनेकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. यंदा काय आकर्षण? आदि आणि अनंताची महादेवता अशी महाशिवाची ओळख आहे. नागपूर शहराला गोंड राजवटीसह भोसलेकालिन …
Read More »महादेवाचे दिव्य रुप पाहून पार्वतीची आई झाली होती बेशुद्ध ; विवाहाला विरोध आणि पार्वतीचे पाऊल…वाचा
सर्व दुःख करणारे भगवंत अर्थात महादेव!महादेवाच्या दर्शनाने भक्तांचे मन प्रसन्न होते, त्यांच्या नामाने,उपासनेने माणसाला सुख, दुःख, रोग, भय इत्यादीपासून मुक्ती मिळते, ज्याच्या दर्शनासाठी प्रभू राम स्वतः तळमळतात, अशा भूतभावन भोलेनाथाला पाहून कोणाला भीती वाटेल का? नाही ना! मग असं काय झालं असेल की, महादेवाला पाहून त्यांची सासू मैना बेशुद्ध पडल्या होत्या. महादेव देवी पार्वतीच्या घरी लग्नाची वरात घेऊन आले असताना …
Read More »बागेश्वर धाम महाराज अडचणीत : वादग्रस्त विधानानंतर नागपुरात कुणबी समाज आक्रमक
बागेश्वर धामचे वादग्रस्त पुजारी धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत अलीकडेच आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.कुणबी समाजात याचे पडसाद उमटले असून असून धीरेंद्र महाराज यांच्याविरोधात नागपूर पोलिसात तक्रार करणार आहे. विशेष म्हणजे नागपूर पोलिसांनी या वादग्रस्त महाराजांना जादूटोणा कायद्याअंतर्गत क्लिनचीट दिली आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी एका प्रवचनात संत तुकाराम महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करीत त्यांचा अवमान केला. समाजाच्या …
Read More »
विश्वभारत News Website