येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या लेखाअनुदानात विदर्भात नवीन कोणताही प्रकल्पाची घोषणा झालेली नाही. सध्या सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून अजनी सॅटेलाईट स्टेशनसाठी ७.५ कोटी मिळाले आहे. अजनी रेल्वे स्थानकाला सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विकास केला जात आहे. आतापर्यंत ४५.३३ कोटींच्या खर्चाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. आता पुन्हा ७.५ कोटी दिले जाणार आहेत. येथे …
Read More »शासकीय अधिकारी, ‘हनीट्रॅप’, १० लाखांची खंडणी अन् नागपुरातील पत्रकार…
गडचिरोलीतील एका सहायक अभियंत्याला ‘कॉलगर्ल’च्या माध्यमातून ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी नागपुरातील पोलीस शिपाई आणि एका पत्रकारासह पाच जणांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. आरोपींमध्ये दोन महिलांचा समवेश असून रविकांत कांबळे, सुशील गवई, रोहित अहिर अशी त्यांची नावे आहेत. ४ डिसेंबर रोजी गडचिरोलीत कार्यरत सहायक अभियंता नागपुरातील एका हॉटेलमध्ये आरोपी ‘कॉलगर्ल’सोबत गेला होता. दोघांमधील झालेल्या संवादादरम्यान त्या महिलेला फिर्यादी अभियंता …
Read More »नागपूरसह पूर्व विदर्भात ‘डेंग्यू’च्या रुग्णांत वाढ!
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये २०२२ या वर्षीच्या तुलनेत २०२३ मध्ये तब्बल चारपट डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून पुढे आले आहे. सर्वाधिक रुग्ण हे नागपूर महापालिका हद्दीतील आहेत, हे विशेष. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयाच्या नोंदीनुसार पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये २०२२ मध्ये डेंग्यूचे ५ हजार ५२७ संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी ५५२ रुग्णांना डेंग्यू असल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले. तर २०२३ …
Read More »नागपूरपासून 60 किमी अंतरावर स्फ़ोट : एकाचा मृत्यू
भंडारा शहरालगत जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत (ऑर्डीनेस फॅक्टरी) भीषण स्फोटाची घटना आज सकाळी 08.30 वाजता घडली. या झालेल्या दुर्घटनेत एक कर्मचारी ठार झाला. स्फोट इतका भीषण होता की त्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.नागपूरपासून 60 किमी अंतरावर हा स्फोट झालाय. सी एक्स विभागात हा स्फोट झाला आहे. मृतकाचे नाव अविनाश मेश्राम आहे. सी एक्स हा केमिकलचा एक विभाग आहे. अविनाश …
Read More »कोराडी के श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर और मौदा में भक्तों का सैलाब उमडा
कोराडी के श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर और मौदा में भक्तों का सैलाब उमडा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर । शासकीय अवकाश गणतंत्र दिवस पर कोराडी के विख्यात श्री महालक्ष्मी जगदंबा तीर्थ क्षेत्र मे श्रद्धालुओं का सैलाब उमड पडा है। मौदा में परमपूज्य बाबा जुमदेवजी के आश्रम में भक्तो का सैलाब उमड पडा है! शुक्रवार गणतंत्र दिवस पर सुबह 6 …
Read More »नागपुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, गर्दीच्या ठिकाणी…
प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. फुटाळा चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते व त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होते. ही बाब लक्षात घेता २६ जानेवारीला फुटाळ्यात सर्वच प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. याबाबत वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. फुटाळा तलाव चौपाटी मार्गावर दरवर्षी सकाळपासूनच तरुणाईची गर्दी …
Read More »राम लल्ला प्राणप्रतिष्ठा उपलक्ष्य मे आतिशबाजी और रामज्योति से जगमगाया कोराडी मंदिर रोड का हनुमान मंदिर प्रांगण
राम लल्ला प्राणप्रतिष्ठा उपलक्ष्य मे आतिशबाजी और रामज्योति से जगमगाया कोराडी मंदिर रोड का हनुमान मंदिर प्रांगण टेकचंद्र सनोडिया शास्त्री : सह-संपादक रिपोर्ट नागपुर के कोराडी देवी जगदंबा मंदिर मार्ग आतिशबाजी और रामज्योति की प्रकाशमान किरणो से जगमगा उठा। दीपोत्सव का आयोजन जय श्रीराम युवा मित्र मंडल और श्रीराम महिला मित्र मंडल के संयुक्त तत्वावधान में सम्पन्न हुआ है। कार्यक्रम …
Read More »‘काँग्रेस’चे २४ कोटींचे कंत्राट मिळाले भाजपच्या निकटवर्तीयाला
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये झालेल्या १०८ व्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’वर तब्बल २४ कोटी २७ लाख ३९ हजार रुपये खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. या उपक्रमासाठी राज्य सरकारकडून ५ कोटी तर केंद्र सरकारकडून ६ कोटी १६ लाख ५५ हजार रुपये प्राप्त झाले होते. ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे संपूर्ण कंत्राट हे भारतीय जनता पक्षाच्या नजिकच्या व्यक्तीच्या कंपनीला देण्यात आले होते. …
Read More »नागपुरात पावसाला सुरुवात : पुन्हा अवकाळीचे संकट, येत्या ४८ तासांत….
नागपुरात मंगळवारी सकाळी 8 वाजेपासून हलक्या फुलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. भारतात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. शनिवारी विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि आता पुन्हा येत्या ४८ तासांत देशातील हवामान बदलण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले आहेत. पाऊस आणि वादळासाठी कारणीभूत ठरणारे चक्रीवादळ पाठ सोडायला तयार नाही. आता बांगलादेशावर चक्रीवादळाचे क्षेत्र पसरले आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे …
Read More »नागपूर मेट्रोचा अयोध्येतील राम मंदिर उदघाटन सोहळ्यानिमित्त मोठा निर्णय
२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिराचे रीतसर उद्घाटन होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राम जन्मभूमीचा सोहळा राज्यभरात साजरा करण्यासाठी राज्य सरकाने २२ तारखेला शासकीय सुट्टी घोषित केली आहे. महामेट्रो यात मागे नाही. नागपूर मेट्रोतर्फे २२ जानेवारीला प्रवाशांकरिता तिकिटावर ३० % सुट जाहीर केली आहे. शासकीय रजेच्या दिवशी नागपूर मेट्रो तर्फे ३० % …
Read More »