नागपूर : मौदा तालुक्यातील झुल्लर गावातील एका खासगी कंपनीत आज सकाळी ब्लास्ट झाला. यात एक नागरिक मृत्यू झाला. तर, अन्य 9 जण जखमी झाले. त्यांना नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस, महसूल आणि कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर पोहचले.
Read More »नागपुरात पाच हजारांवर अवैध बांधकाम : हायकोर्टाची दखल
नागपूर महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास एनआयटी आणि नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण एनएमआरडीए यांच्या अख्यारितील पाच हजारांवर अवैध बांधकामांना चिन्हित करण्यात आले आहे. यापैकी निम्म्या अवैध बांधकामांना पाडल्याची माहिती संयुक्त निरीक्षण समितीच्यावतीने उच्च न्यायालयात सादर करण्यात आली. अवैध बांधकामावरील कारवाईची गती सामान्य असून यात सुधारणेची गरज असल्याची कबूलीही समितीने दिली. शहरातील अवैध बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल केली …
Read More »स्थानीय चापलूसखोर चाटूकार और चुगलखोर पत्रकारों से सावधान रहने की जरुरत
स्थानीय चापलूसखोर चाटूकार और चुगलखोर पत्रकारों से सावधान रहने की जरुरत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर के तत्कालीन सहायक पुलिस आयुक्त ने इस प्रतिनिधि को चेताया था कि तुम्हारा असली दुश्मन कोई और नहीं वल्किन स्थानीय महादुला- कोराडी के प्रेस मीडिया संवाददाता पत्रकार तुम्हारे असली दुश्मन मालुम पडते हैं? इस संबंध में तत्कालीन पुलिस निरीक्षक और उप पुलिस निरीक्षक …
Read More »अगस्त में 16 यात्री ट्रेन एवं 56 एक्सप्रेस रेल गाड़ियाँ होंगी रद्द
अगस्त में 16 यात्री ट्रेन एवं 56 एक्सप्रेस रेल गाड़ियाँ होंगी रद्द टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर ।राजनांदगाँव-कलमना तीसरी लाइन निर्माण से सम्बंधित कार्य हेतु कलमना स्टेशन पर इलेक्ट्रॉनिक इंटर लॉकिंग कार्य के कारण कुछ गाड़ियों का परिचालन प्रभावित दक्षिण पूर्व मध्य रेलवे नागपुर रेल मंडल के राजनांदगाँव-कलमना रेल खंड के बीच में तीसरी लाइन को कलमना रेलवे स्टेशन …
Read More »कोराडी-खापरखेडा विज प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारासाठी काँग्रेसचे उपोषण
कोराडी-खापरखेडा विज प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारासाठी काँग्रेसचे उपोषण टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर ।कोराडी व खापरखेडा पावर प्लांट येेथील दरवर्षी प्रमाणे यंदाही *माजी नगरसेवक रत्नदिपभाऊ रंगारी* यांच्या *शताब्दी बहुउद्देशीय संस्था महादुला कोराडी* तर्फे महादुला कोराडी परीसरातील विद्यार्थ्यांना शालेय बॅग चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला *कामठी -मौदा विधानसभेचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर, रश्मीताई बर्वे, माजी जिल्हा परिषद …
Read More »पावसामुळे नागपुरातील वकिलांनी न्यायालयाला काय केली विनंती?
नागपूर शहरात शनिवार सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीत नागपूरच्या जिल्हा वकील संघटनेच्यावतीने नागपूर जिल्हा व सत्र न्यायाधीश यांना पत्राद्वारे विशेष विनंती करण्यात आली. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या कोणत्याही न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये पुढील दोन दिवस कुठलेही विपरित आदेश न देण्याची विनंती करण्यात आली. जिल्हा न्यायाधीशांनी सर्व न्यायालयांना …
Read More »नागपुरातील पारडीत पावसामुळे घरात निघाले साप
नागपुरातील पारडी परिसरात पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सर्वत्र पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पारडीतील महेश चांभारे आणि अन्य नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने भीतीचे वातावरण आहे. नागपूर महापालिका गाढ झोपेत आहे. काही घरात साप शिरल्याचे समजते. रोगराईचा धोका वाढेल.तरीही महापालिका कुठे गायब आहे, असा प्रश्न आहे.
Read More »सिमेंट रस्त्यामुळे नागपुरात शिरले घरात पाणी : महापालिका झोपेत
विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा “रेड अलर्ट” दिला आहे . विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात पहाटेपासून मुसळधार पाऊस दाखल झाला असून अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने ठाण मांडले असून नागपूर वर्धेसह अनेक जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ग्रामीण भागात नदीनाले भरण्याच्या मार्गावर आहेत. लाखांदूर …
Read More »पावसाचे थैमान : नागपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर
विदर्भात (Vidarbha) आज सकाळपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूरला (Chandrapur) आज रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आलेला आहे. तर नागपूर (Nagpur), गडचिरोली (Gadchiroli), वर्धा (Wardha), अमरावती (Amaravati) या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. नागपूरमधील शाळा-कॉलेजला …
Read More »गोसीखुर्द धरणाचे १९ दरवाजे उघडले : नागपूर, भंडाऱ्यातील नागरिकांना धोका
विदर्भातील सर्वात मोठ्या इंदिरासागर गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी झालेल्या पावसामुळे धरण पातळीत वाढ झाली असून आज धरणाची १९ वक्रदारे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. या १९ वक्रदारातून २२१४.१२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून धरणाच्या खालून वाहणाऱ्या वैनगंगा नदीमध्ये होत आहे. त्यामुळे पूर्णपणे सुकून गेलेली वैनगंगा नदी भरून वाहत आहे. काल सायंकाळपासून गोसीखुर्द धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात व नागपूर …
Read More »
विश्वभारत News Website