नदीमध्ये पोहण्यासाठी उतरलेले चार तरुण बुडाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील वाकी येथे ही घटना घडली आहे. माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. चारही तरुणांचा शोध सुरु आहे. कन्हान नदी परिसरामध्ये फिरण्यासाठी काही तरुण आपल्या मैत्रिणींसोबत गेले होते. त्याच वेळी हे सर्वजण नदीमध्ये पाोहण्यासाठी उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तीन तरुण आणि एक तरुणी नदीमध्ये …
Read More »नागपुरात विमानातील पायलटला हृदयविकाराचा धक्का… काय झालं वाचा…!
नागपुरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. टेकऑफपूर्वीच इंडिगो एअरलाइन्सच्या वैमानिकावर जीव गमावण्याची दुर्दैवी वेळ आली. ही घटना गुरुवारी नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. कॅप्टन मनोज सुब्रमण्ययम ( 40) असे मृत वैमानिकाचे नाव आहे. पुण्याच्या दिशेन उड्डाण भरण्याच्या तयारी असताना त्यांना विमानतळावरच हृदयविकाराचा झटका आला अन त्यात त्यांचे प्राण गेले. बोर्डिंग गेटजवळच कोसळले कॅप्टन इंडिगो एअरलाइन्सचे नागपूर-पुणे विमान दुपारी …
Read More »महादुला येथे सामुदायिक ध्यानाच्या कार्यक्रमाचा समारोप
महादुला येथे सामुदायिक ध्यानाचा कार्यक्रम सम्पन्न टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट कोराडी। गुरुदेव सेवामंडल च्या विधमानाने महादुला येथे गुरुवार सकाळी ठिक ६:०० ला श्री. बाबारावजी भालेराव पाटील, महादुला यांच्या घरी आयोजित करण्यात आला होता.ध्यानाच्या महत्वावर व ग्रामगीता अध्याय क्र.१ देवदर्शन च्या महत्त्वावर श्री. निळकंठराव कळंबे गुरुजी, नागपूर जिल्हा सर्वाधिकारी अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले. सामुदायिक ध्यानाच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर. …
Read More »नागपुरात 48 बुलेट जप्त
स्वातंत्र्यदिनी सायलेन्सरचा जोरदार आवाज करीत हिरोगिरी करणाऱ्या आणि धूम-धडाम असा फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या 48 बुलेट चालकांविरोधात नागपुरातील शहर वाहतूक पोलीस विभागाने कारवाई केली. वाहतूक पोलिसांनी सदर ट्राफिक झोनमध्ये वेगवेगळ्या बुलेट चालकांवर ही धडाकेबाज कारवाई करीत एकूण 48 बुलेट जप्त केल्या. या शिवाय विविध कारणांसाठी इतर 14 अशा एकूण 62 गाड्या जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक नियमांची …
Read More »अमृत महोत्सवा निमित्त शताब्दी बहुउद्देशीय संस्थेतर्फे भव्य रॅली
कोराडी : शताब्दी बहुउद्देशीय संस्था कोराडी महादूलातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ५०० फिटचा तिरंगा ध्वज हातात घेऊन प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभातफेरीला माजी मंत्री सुनीलभाऊ केदार, मुक्ता कोकर्डे अध्यक्षा जिल्हा परिषद नागपूर , कुंदाताई राऊत, उपाध्यक्षा, जिल्हा परिषद नागपूर, कोराडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नाईक साहेब उपस्थित होते तर या प्रभातफेरीचे यशस्वी नियोजन माजी नगरसेवक रत्नदिपभाऊ रंगारी …
Read More »नागपुरात पत्रकारासह 7 जणांची फसवणूक
केंद्रीय पर्यटन मंत्रालयात जनरल डायरेक्टर असल्याचे भासवून पत्रकार सुनील कुहीकर यांच्यासह इतर सात जणांची 48 लाख 45 हजार रूपयांनी नागपुरात फसवणूक केली. ही घटना 11 ऑगस्ट रोजी घडली होती. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या प्रकरणातील आरोपी अनिरूद्ध आनंदकुमार होशिंग याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून अटक केली आहे. त्याच्याजवळून 80 लाख रूपयांची …
Read More »नागपूर में बीजेपी की स्कूटर रैली : आजादी का अमृत महोत्सव
कोराडी:भाजपा महादुला इकाई तथा नगर पंचायत के संयुक्त तत्वावधान में त्रिरंगा झंडा हाथ में लिए भारत माता की जय के नारे लगाते हुए भव्य स्कूटर रैली निकाली गई।यह स्कूल रैली का नेतृत्व नगराध्यक्ष राजेश रंगारी, भाजपा शहर अध्यक्ष प्रीतम लोहासार्वा ने किया, रैली में प्रमुख रूप से युवा मोर्चा अध्यक्ष अभिजित ढेंगरे, महामंत्री हर्षल हिंगणेकर, विश्वनाथ चौहान, मनोज शेंडे, अरुण …
Read More »नागपूर के गणेश टेकडी मंदिर में भक्तों की उत्साह वर्धक भीड
गणेश टेकडी मंदिर में भक्तों की उत्साह वर्धक भीड टेकचंद्र सनोडिया सह-संपादक की रिपोर्ट नागपूर । आज तिलकुट चतुर्थी पर टेकड़ी गणेश मंदिर में सुबह से लगी श्रद्धालुओं की भीड़ तिलकुट चतुर्थी पर टेकड़ी गणेश मंदिर में सुबह से लगी रही। तिलकुट चतुर्थी पर शहर के टेकड़ी गणेश मंदिर सहित सभी गणेश मंदिरों में विघ्नहर्ता के दर्शन के लिए श्रद्धालुओं …
Read More »नागपुर पुलिस आयुक्त अमितेश कुमार की कार्रवाई से पुलिस प्रशासन में उत्साह
पुलिस आयुक्त अमितेश कुमार की कार्रवाई से पुलिस प्रशासन में उत्साह टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट गैरजिम्मेदाराना कार्यप्रणालियों के आरोप में चार पुलिसकर्मियों को निलंबित कर दिया गया है. पुलिस कमिश्नर पुलिस आयुक्त अमितेशकुमार की इस कार्रवाई से पुलिस बल में हड़कंप मच गया है. दो अलग-अलग घटनाओं में चार पुलिसकर्मियों को निलंबित कर दिया गया. वहीं नागपुर पुलिस बल …
Read More »गडचिरोलीच्या गोदावरी नदीत नागपूरच्या तरुणासह एकाचा बुडून मृत्यू
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचातील गोदावरी नदीपात्रात दोन युवक आंघोळ करताना बुडल्याची घटना रविवार १३ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. हिमांशू अरूण मोन (२०) रा. नागपूर, सुमन राजू मानशेट्टी (१७) रा. आसरअल्ली ता. सिरोंचा अशी मृतकांची नावे आहेत. तेलंगणा राज्यातील कालेश्वर येथील देवस्थानात दर्शन घेण्यासाठी रविवारी सकाळी हिमांशू अरूण मोन (२०) रा. नागपूर, सुमन राजू मानशेट्टी (१७) रा. आसरअल्ली …
Read More »