पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्याच्या दिवशी ‘मारबत आणि बडग्याचा उत्सव’ नागपूर शहरात असतो. या दिवशी शहरात मारबतीची मिरवणूक काढत समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. मध्य नागपुरात जागनाथ बुधवारी परिसरात मारबत उत्सवाला प्रारंभ करण्यात आला असून पिवळी मारबत नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. राज्याची उपराजधानी नागपूर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. नागपूर म्हटले की, संत्री, …
Read More »शताब्दी बहुदेशीय संस्था महादुला की तरफ से गुुमथी मे शिक्षक दिवस मना
शताब्दी बहुदेशीय संस्था महादुला की तरफ से गुुमथी मे शिक्षक दिवस मना टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट कोराडी। शताब्दी बहुउद्देश्यीय संस्थान महादुला कोराडी की तरफ से साई कल्याण प्रसारण संस्थान, गुमथी द्वारा संचालित दिव्यज्योति मतिमंद बालक एवं बालिका विशेष विद्यालय में शिक्षा दिवस उत्साहपूर्ण मनाया गया। छात्र छात्राओं ने सुस्वागतम् नृत्यगान प्रस्तुत किया। उपस्थित समुदाय भाव विभोर हुए। इस अवसर …
Read More »नजरचुकीने गुन्हे नमूद केले नाही : देवेंद्र फडणवीस यांना नागपूर कोर्टाचा मोठा दिलासा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दाखल याचिकेवर नागपूर न्यायालयाने फडणवीस यांना निर्दोष ठरवले आहे. या प्रकरणी न्यायालयाने आज निकाल जाहीर केला. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. केवळ निकालाचे वाचन बाकी होते. 2014 मधील निवडणूक शपथपत्रात देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्ह्यांची नोंद केली नव्हती. या विरोधात वकील सतीश उके यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने …
Read More »असहाय और जरूरतमंदों को मदद करने में रत्नदीप रंगारी की भूमिका सराहनीय
असहाय और जरूरतमंदों को मदद करने में रत्नदीप रंगारी की भूमिका सराहनीय टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट कोराडी। कोराडी-महादुला परिक्षेत्र के अनेक असहाय गरीब दलित पीडित और जरुरत मंंद परिवार को आवश्यक आर्थिक सहयोग,गणवेेश वितरण, अनधान्य ,भोजन दान,आरोग्य सेवा- अभयदान और रक्तदान की मदद करने में शताब्दी बहुदेशीय संस्था के अध्यक्ष और पूर्व नगर पार्षद रत्नदीप रंगारी की भूमिका सराहनीय …
Read More »वीरेंद्र कुकरेजा भाजपच्या राज्य कार्यकारिणीत
भाजपच्या व्यापार सेलच्या संयोजकपदी नागपूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि प्रसिद्ध बिल्डर वीरेंद्र कुकरेजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी रात्री कुकरेजा यांच्या नावाची घोषणा केली. कुकरेजा यांच्या नियुक्तीमुळे भाजप मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Read More »नागपूरच्या पर्यावरणनगर उद्यानात साप : सर्वत्र दुर्गंधी, मनपा-नासूप्रची चालढकल
नागपूर शहरातील उद्यानांची स्थिती योग्य असल्याचे सांगणाऱ्या नासुप्रच्या दाव्यांची महापालिकेच्या समितीने पोलखोल केली होती. तरीही, अजूनपर्यंत उद्याने दुरुस्त करण्यात आलेले नाही. वर्धा मार्गांवरील पर्यावरणनगर मधील उद्यानाचा वाली कोण? असा प्रश्न आहे. जेवण उद्यान शेवटच्या घटका मोजत आहे का? असे चित्र आहे. येथे साप आणि अन्य लहान-मोठे धोकादायक जीव दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पर्यावरणनगरातील उद्यानाची जबाबदारी महापालिका …
Read More »नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे पडली : जोरदार पावसाची प्रतीक्षा
नागपूरमध्ये रविवारी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. शहरात ठिकठिकाणी झाडे पडल्यामुळे कुठे भिंत पडली, कुठे वाहनांवर झाड पडल्याने नुकसान झाले. खूप दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वातावरणात प्रचंड उकाडा होता. कुलर, पंखे गारवा देईनासे झाले होते. पिके चांगली असली तरी ऑक्टोबर हिट सारखे वातावरण झाल्याने शेतीचे नुकसान होत होते. परंतु अचानक पावसाने पुनरागमन केल्याने शेतकरी काहीसा आनंदी झाला.अनेक दिवसांपासून जिल्ह्यात …
Read More »नागपुरात गोवारी हत्याकांड घडल्यानंतर शरद पवारांनी का दिला नाही राजीनामा? : देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
नागपुरात गोवारी हत्याकांड घडले तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. या हत्याकांडात 113 जणांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी तेव्हा राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे मराठा आरक्षणातील आंदोलकांवरील कारवाईबाबत माझा राजीनामा मागण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. शरद पवार यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे भेट देऊन आंदोलकांची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी …
Read More »नागपुरातील वर्धा मार्गांवरील पर्यावरणनगर उद्यानाकडे दुर्लक्ष? सर्वत्र दुरावस्था : महापालिका, नासूप्र झोपेत
नागपूर शहरातील उद्यानांची स्थिती योग्य असल्याचे सांगणाऱ्या नासुप्रच्या दाव्यांची महापालिकेच्या समितीने पोलखोल केली होती. तरीही, अजूनपर्यंत उद्याने दुरुस्त करण्यात आलेले नाही. वर्धा मार्गांवरील पर्यावरणनगर मधील उद्यानाचा वाली कोण? असा प्रश्न आहे. जेवण उद्यान शेवटच्या घटका मोजत आहे का? असे चित्र आहे. पर्यावरणनगरातील उद्यानाची जबाबदारी महापालिका की नागपूर सुधार प्रन्यासची, यावरूनही वाद आहे. महापालिकेला हस्तांतरित केलेल्या शहरातील ४४ उद्यानांपैकी केवळ तीन …
Read More »नागपुरातील बेसा परिसरात “मातीचे बाप्पा” प्रदर्शन : समाजाला प्रदुर्षण मुक्त गणेशोत्सवाचा संदेश
🙏 *निमंत्रण पत्रिका* 🙏 समाजाला प्रदुर्षण मुक्त गणेशोत्सवाचे संदेश देत “मातीचे बाप्पा” १००% मातीच्या गणपतींच्या प्रदर्शनाचे ४ थे वर्ष. *उदघाटन समारंभ* शुक्रवार *दि. १ सप्टेंबर २०२३* *सकाळी ९.३० मिनिटांनी* स्थळ: सिद्धेश साईकृपा कॉम्प्लेक्स, बेसा मनीष नगर रोड, नागपूर *उदघाटक* *श्री. भारत नंदनवार* प्रशासक – बेसा पिपला नगर पंचायत *सह उदघाटक* *सौ. शालिनीताई कंगाली* माजी सरपंच – बेसा ग्राम पंचायत *प्रमुख …
Read More »