नागपूर शहराचा खासदार म्हणून मागील दहा वर्षात एक लाख कोटींची विकासकामे करण्यात आली. उड्डाणपूल, सिमेंट रस्ता यासह अनेक गोष्टी तयार करण्यात आला. मागील दहा वर्षात नागपूरचा विकास अतिशय वेगाने झाला आहे. मात्र हा संपूर्ण विकास नाही, असे मत खुद्द या विकासाचे प्रणेते समजले जाणारे नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. काय म्हणाले गडकरी? भौतिक विकास म्हणजेच …
Read More »नागपुरात उद्योजकांना प्रोत्साहन देणारे ग्रामायण उद्यम प्रदर्शन १६ पासून
नागपुरात उद्योजकांना प्रोत्साहन देणारे ग्रामायण उद्यम प्रदर्शन १६ पासून नागपूर (१२ जानेवारी): देशाच्या समृद्धीत भर टाकणाऱ्या उद्योग उद्योजकांना प्रोत्साहन देणारे ६वे ग्रामायण उद्यम प्रदर्शन १६ ते २० जानेवारी दरम्यान नागपुरात आयोजित करण्यात येत आहे. ‘नोकर नाही, मालक व्हा, आणि इतरांना नोकऱ्या द्या’ असा संदेश हे प्रदर्शन देणार आहे. सहाव्या ग्रामायण प्रदर्शनाचे उद्घाटन १६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता होणार …
Read More »नागपुर से पुणे और मुंबई के बीच दौड़ेगी वंदे भारत स्लीपर
नागपुर से पुणे और मुंबई के बीच दौड़ेगी वंदे भारत स्लीपर! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर।वंदे भारत एक्सप्रेस भारतीय रेलवे की एक महत्वपूर्ण और प्रमुख ट्रेन है और इस ट्रेन की मांग हर जगह है। लंबी दूरी की यात्रा के लिए स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस शुरू करने का प्रस्ताव है। मध्य रेलवे डिवीजन ने नागपुर से पुणे और …
Read More »नागपुरात धावत्या रेल्वेत प्रवाशाचा खून
हैदराबादकडून दिल्लीकडे जात असलेल्या दक्षिण एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाचा सहप्रवाशांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. नागपूर लोहमार्ग पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. दक्षिण एक्सप्रेसच्या सर्वसाधारण डब्यातून प्रवास करीत असलेल्या सशांखला (वय २१) चौघांनी मारहाण केली. त्याला गंभीर दुखापत झाली. तो बुशुद्ध झाला आणि मृत पावला. ही घटना धावत्या गाडीत गुरुवारी रात्री ३ च्या सुमारास घडली. रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर …
Read More »नागपुरात अंधाधुंद गोळीबारात कुख्यात गुंडाची हत्या
नागपुरात टोळीयुद्धाने तोंड वर काढले असून भरदिवसा एकाची गोळ्या घालून हतत्या करण्यात आली. शेखू टोळी आणि हिरणवार टोळीमधील वैमनस्यातून ही घटना घडली. शेखू टोळीच्या सदस्यांनी कारने जाणा-या हिरणवार टोळीतील सदस्यांचा पाठलाग करून खापरखेड्याजवळ कारवर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात पवन हिरणवार यांच्या पाठीत गोळ्या लागल्याने जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ बंटी हिरणवार आणि एक अन्य साथीदार गंभीर जखमी झाला. …
Read More »नागपूरसह १४ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद
नववर्ष साजरा करण्यासाठी लोक बाहेर पडतात आणि सर्वत्र गर्दी होते. वर्षाच्या अखेरीस होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे हे या निर्बंधाचे उद्दिष्ट आहे. प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे निर्बंध २९ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत लागू असतील. …
Read More »नागपुरच्या संत्र्यासाठी डॉ.मनमोहन सिंगचे योगदान
देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग हे केवळ पुस्तकी अर्थतज्ञ नव्हते. हे त्यांनी त्यांच्या कृतीतून अनेकवेळा सिद्ध केले. विदर्भातील संत्रा उत्पादकांसाठी राबवलेल्या ‘टेक्नालॉजी मिशन ऑन सिट्रस’ या अभियानातून देखील ते दिसून येते. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील संत्रा उत्पादकापर्यंत संशोधन व तंत्रज्ञान पोहोचावे आणि संत्र्याचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे जीवन सुखकर व्हावे, हा उपक्रम राबविण्याचा प्रमुख हेतू होता. …
Read More »नागपूर : विकास कामावरून महादुला मुख्याधिकाऱ्यांना भाजपचे निवेदन
नागपूर : विकास कामावरून महादुला मुख्याधिकाऱ्यांना भाजपचे निवेदन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर जिल्हातील महादुला नगर पंचायत अंतर्गत येत असलेल्या सर्व वार्डातील विविध लोकोपयोगी समस्याए विकास कामे तसेच शिल्लक हाहिलेल्या विकास कामे जलद पूर्ण गतीने करण्याबाबत भाजप महादुला शहर तर्फे श्री प्रितम लोहासारवा शहराध्यक्ष भाजप महादुला शहर यांच्या नेत्तृत्वामध्ये शुभम पाटील सर (मुख्यधिकारी महादुला ) यांना गेलया सोमवार दि …
Read More »नागपुरात उड्डाण पूल कोसळला : वाहनांच्या रांगाच रांगा
नागपूर- चंद्रपूर आणि नागपूर-वर्धा मार्गाला जोडणारा आणि पुढे हैदराबादकडे जाणारा राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाणपूल खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. वर्धा रोड आणि बुटीबोरी एमआयडीसीकडे जाणाऱ्या चौकात राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पूल उभारण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा उड्डाण पूल १७ जून २०२१ रोजी वाहतुकीसाठी खुला केला. आता तीन वर्षांत या …
Read More »विदर्भ, मराठवाड्यात थंडीची लाट : नागपुरात ८.६ अंश सेल्सिअस
देशात उत्तरेत आलेल्या थंड लाटेचा परिणाम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात झालेला आहे. या भागात थंडीची लाटसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नगरमध्ये सर्वात कमी ६.४, नागपुरात सात तर परभणीत ८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने सोमवारी (१६ डिसेंबर) उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयीन …
Read More »
विश्वभारत News Website