काँग्रेसचे माजी मंत्री व जिल्हा बँक रोखे घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने 5 वर्षे शिक्षा सुनावलेले सुनील केदार यांच्यावर नागपुरातील मेडिकलच्या अतिदक्षता विभाग (आयसीयू) मध्ये उपचार सुरु आहेत. रविवारी केदार यांचा एमआरआयचा अहवाल नॉर्मल आला. परंतु क्रिएटीनीन वाढल्याने त्यांची ‘सीटी अँजिओग्राफी’ पुढे ढकलण्यात आली. आता मंगळवारी (दि. २६) पुन्हा त्यांची तपासणी करण्यात येईल. ती सामान्य आल्यावरच त्यांची अँजिओग्राफी करुन, त्यांना मेडिकलमधून सुटी होण्याची …
Read More »नागपुरात भाजप नेत्याच्या मुलावर हल्ला : प्रकृती चिंताजनक
नागपुरातील वादग्रस्त भाजप नेते ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. शहरातील कांबळे चौक परिसरात ‘नाइटपार्टी’त झालेल्या वादानंतर हा प्रकार घडला. नागपूर पोलिसांनी सांगितले की अर्जुन हा व्हीआर मॉलमधील एजन्ट जॅक येथे पार्टी साजरी करण्यासाठी मित्रांसह आला होता. त्यावेळी कुंभार टोलीतील काहींनी त्याच्यावर हल्ला केला. पार्टीनंतर अर्जुन, विजय हजारे आणि आनंद शाह यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. …
Read More »सुरेश उमराव बरडे अंत:तत्व में विलीन
सुरेश उमराव बरडे अंत:तत्व में विलीन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर। कोराडी-नांदा निवासी सुरेश उमराव बरडे 50 वर्ष का ह्रदयाघात से निधन हो गया ,वे अपने पीछे भरा पूरा परिवार छोड गए,उनका आज रविवार 24 दिसंबर को दोपहर 12 बजे नांदा-कोराडी के कोलार घाट पर अंतिम संस्कार किया गया।उनके निधन की खबर लगते ही बरडे परिवार और नाते रिस्तेदारों …
Read More »नागपुरात ग्रामायण सेवा प्रदर्शन 2023 चे थाटात उद्घाटन
ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने तसेच नागपूर महानगरपालिका आणि पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित पाचवे विदर्भातील वैशिष्टपूर्ण ग्रामायण सेवा प्रदर्शन 2023 चे उद्घाटन आज थाटात पार पडले. 22 ते 26 डिसेंबर या काळात रामनगर मैदान रामनगर येथे आयोजित असलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक श्री. राजेशजी लोया आणि वर्धा येथील सुप्रसिद्ध …
Read More »सोनिया गांधी नागपुरात येणार : उमरेड मार्गावरील बहादुरा येथील २४ एकर जागेवर सभा
काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त २८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या जाहीर सभेचे स्थान निश्चित झाले आहे. नागपुरातील उमरेड मार्गावरील बहादुरा येथील २४ एकर जागेवर ही सभा होणार आहे. काँग्रेसच्या नागपुरात होत असलेल्या जाहीर सभेला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, काँग्रेस पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, कार्यकारिणी समितीचे सर्व सदस्य, …
Read More »डॉ.शकील अहमद जहांगीर के हाथों उत्तर नागपुर मार्टिन नगर में स्किल डेवलपमेंट सेंटर का हुआ उद्घाटन
दिव्या ज्योति सोशल सेंटर के साथ मिलकर सेवा फाउंडेशन अएज़ल फाउंडेशन द्वारा सैंट मार्टिन चर्च के सामने मार्टिन नगर में दिव्या ज्योति केंद्र पर ब्यूटीशियन और मेहंदी के निशुल्क ट्रेनिंग सेंटर का उद्घाटन मेरे हाथों हुआ इस ,अवसर पर मार्टिन नगर चर्च के फादर अगस्टिन ,दिव्या ज्योति सोशल सेंटर की डायरेक्टर सिस्टर संगीता परेरा, माझी विरोधी पक्ष नेता नागपुर महानगरपालिका …
Read More »अजित पवार उभारणार नागपुरात कार्यालय
विदर्भातील जनतेला काम करवून घेण्यासाठी मुंबईला जावे लागू नये म्हणून नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार एक विशेष अधिकारी नियुक्त केले जाणार आहे. जनतेची कामे जलद गतीने व्हावी म्हणून नागपुरातील शासकीय निवासस्थान राजगड येथे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या नागपूर शहर कार्यकारिणीची बैठक आज विजयगड घेतली. यावेळी त्यांनी पक्षवाढीसाठी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. पक्ष वाढीचा एक भाग म्हणून …
Read More »नागपूर जिल्ह्यात स्फोट : 9 कामगारांचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील कंपनीत झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक कामगार जखमी झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘X’ खात्यावर पोस्ट करत मृत कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. नागपुरातील बाजारगाव गावातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत रविवारी सकाळी स्फोट झाला. कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला. …
Read More »नागपुर : सेवा और अएज़ल फाउंडेशन ने ऑल इंडिया उलेमा बोर्ड का किया स्वागत
सेवा फाउंडेशन और अएज़ल फाउंडेशन के तरफ से ऑल इंडिया उलेमा बोर्ड का स्वागत कार्यक्रम बोर्ड के ऑल इंडिया महासचिव अल्लामा बुनाई हसानी की अध्यक्षता में मोमिनपुरा बकरा मंडी होटल अज़ीम बाबू में रखा गया, प्रस्तावना में मैंने नागपुर शहर में चल रही बेहतर शिक्षा स्वास्थ और रोज़गार के संकल्प को विस्तार से रखा और और अनेक एनजीओ के साथ …
Read More »धनगर समाजाचा भव्य मोर्चा : 20 हजार नागरिक
धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी धनगर समाजाच्या वतीने नागपुरातील विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेळ्या, मेंढ्यासह 20 हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी झाले होते. धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करा, यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला आहे.
Read More »