Breaking News

नागपूर

नागपूरक शहरातील संचारबंदी हटवली

नागपूर शहरात सोमवारी उसळलेल्या दंगलीच्या घटनेनंतर शहरातील पोलिसांनी ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संचारबंदी उठविण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार रविवारी दुपारी तीन वाजतापासून संपूर्ण शहरातील संचारबंदी हटवण्यात आली.   शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी उपाययोजना म्हणून शहरातील ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीचे …

Read More »

मुस्लिम नेताओं ने CM देवेंद्र फडणवीस से की बड़ी मांग

मुस्लिम नेताओं ने CM देवेंद्र फडणवीस से की बड़ी मांग टेकचंद्र सनोडिया शास्त्री : सह-संपादक रिपोर्ट   नागपुर। महाराष्ट्र इडिया के मुस्लिम समुदाय के नेताओं ने CM देवेंद्र फडणवीस से की बड़ी मांग, कहा- ‘दोनों समुदायों मे सामंजस्य स्थापित करना समय की जरुरत है? महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक आयोग के प्रमुख प्यारे खान ने रमजान के मद्देनजर प्रशासन से मोमिनपुरा और …

Read More »

आता रस्त्यावर गाडी चालवताना सावधान! हजारोंचा दंड…

२०२३ मध्ये देशात ४.८० लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले, ज्यामध्ये १.७२ लाखांहून अधिक मृत्यू झाले, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उघड केले आहे. त्यामुळे भारताला जगातील रस्ते अपघातांची राजधानी म्हणून दुर्दैवी ओळख मिळाली आहे. वाहतूक कायद्यांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी, नोएडा अधिकाऱ्यांनी उल्लंघनांसाठी दंडात लक्षणीय वाढ केली आहे. वाहतूक उल्लंघनांसाठी, विशेषतः मद्यपान …

Read More »

नागपुरातील दंगलीचे कारण काय? कशामुळे भडकली दंगल?

विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी दुपारी एक वाजता महाल झेंडा चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली. औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला.   दुपारी दोन वाजता : औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती. त्यावर कुराणाच्या आयात लिहिलेल्या होत्या. ती चादर पेटवल्याची …

Read More »

नागपुरजवळील उड्डाण पुलावरून कार खाली कोसळली : दोघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील बूटीबोरी येथे उड्डाणपुलावरून महिंद्रा ७०० कार कोसळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बूटीबोरी – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बूटीबोरी येथील टी-पॉईंटवर घडला. नागपूर – हैदराबाद नॅशनल हायवे आणि बुटीबोरी – तुळजापूर हायवेवरील टी-पॉईंटजवळ हा उड्डाणपूल आहे.   नागपूरकडे येताना, चालकाने चुकून चंद्रपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या दिशेने गाडी वळवल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, …

Read More »

IAS माधवी खोडे नागपूर विद्यापीठच्या नव्या कुलगुरू

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडून तडकाफडकी कार्यभार काढून घेण्यात आल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. हा कार्यभार अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ माधवी खोडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.   बोकारे हे गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या निधनानंतर विद्यापीठाची सूत्रे बोकारे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. दरम्यान, आता त्यांना राज्यपाल कार्यालयाकडून या …

Read More »

नागपूर : व्यापारियों द्धारा कोर्ट का अपमान और शासन हुआ हलकान

नागपूर : व्यापारियों द्धारा कोर्ट का अपमान और शासन हुआ हलकान   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नागपुर। राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण के तत्कालीन संचालक श्री डी चंद्रशेखर और तत्कालीन सहायक पुलिस आयुक्त एन डी गोरे और ACP अनिल बोवडे ने बताया था कि राजनैतिक बरदहस्त के चलते नैशनल हाईवे सर्विस लेन से सटकर सरकारी जमीन पर व्यापारियों ने अवैध …

Read More »

नागपुरात दोन वनाधिकारी निलंबित

सागवान वृक्षाच्या तोडीला परवानगी देताना नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या वनखात्यातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.रामटेक तालुक्यातील पारशिवनी वनक्षेत्रातील या घटनेत आदिवासींच्या जमिनीवरील सागवान वृक्ष देखील तोडण्यात आली.नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील पारशिवनी वनपरिक्षेत्रातील काही झाडे तोडण्याची परवानगी घेण्यात आली. मात्र, ही झाडे तोडताना आदिवासींच्या जमिनीवरील अतिरिक्त झाडे देखील तोडण्यात आली. आदिवासीच्या जमिनीवरुन सुमारे १४५ झाडे तोडण्यात आल्याची चर्चा …

Read More »

महाकुंभ स्नान के लिए जा रहे बीजेपी नेता की कार पर हमला 

महाकुंभ स्नान के लिए जा रहे बीजेपी नेता की कार पर हमला टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   एटा। उत्तरप्रदेश के एटा के पास भाजपा अल्पसंख्यक मोर्चा की नेत्री नाजिया खान इलाही की कार पर हमला हुआ है. उन्होने कहा- कि एटा से कट्टरपथियों ने पीछा किया था.नाजिा ने कहा कि शुरू से ही कटटरपथियों का निशाना मैं थी, लेकिन …

Read More »

नागपूर के जंगली सुंअरों के आतंक और आक्रमण से किसान परेशान

नागपूर के जंगली सुंअरों के आतंक और आक्रमण से किसान परेशान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नागपुर। महाराष्ट्र राज्य के घने जंगल से सटे ग्रामीण किसानों में जंगली सुअरों के आतंक से परेशान और हैरान हैं. ये सुअर खेतों में घुसकर फसलें बर्बाद कर देते हैं और किसानों पर हमला भी कर रहे हैं. किस तरह का नुकसान पहुंचाते …

Read More »