नागपूर जिल्ह्यातील कुही तहसील कार्यालयातील तलाठी, मंडळ अधिकारी पैशाशिवाय काम करत नसल्याची तक्रार नागरिकांची आहे. चितगाव येथे पांधन रस्ता बांधकामासाठी मंगेश झाडे नावाच्या तलाठीने कंत्राटदाराकडून १० हजार रुपयांची लाच घेतल्याचा दावा अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केला आहे. प्रकरण काय आहे? चितगाव येथील पांधन रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला. पण शेतात मोठी गाडी जात नसल्याने …
Read More »पर्यावरण संरक्षण और प्रदूषण नियंत्रण मे अग्रगण्य है कोराडी बिजली केंद्र
पर्यावरण संरक्षण और प्रदूषण नियंत्रण मे अग्रगण्य है कोराडी बिजली केंद्र टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर जिला के कोराडी बिजली उत्पादन परियोजना मे फलदार पौधों का पौधारोपण करके विश्व पर्यावरण दिवस मनाया गया. महाराष्ट्र राज्य विधुत निर्माण कं लिमिटेड के चेयरमैन एवं मैनेजिंग डायरेक्टर श्री राधाकृष्णन बी. के कमलों द्धारा वृक्षारोपण किया गया.उन्होंने कहा कि प्रकृति और …
Read More »नागपुरात १०० कोटींच्या घोटाळ्यात भाजपच्या बड्या नेत्याचा भाऊ फरार
शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपुरचे निवृत्त विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व तत्कालीन शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव व नागपूरच्या तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना बेड्या ठोकल्यानंतर आता विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) रडारवर तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे असल्याची विश्वसनीय माहिती आहे. सतीश मेंढे हे भाजपाचे भंडारा …
Read More »नागपूर जिल्ह्यात खाणीत बुडून दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरगावातील गर्ग खाणीच्या खड्ड्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह सोमवारी सायंकाळी बाहेर काढण्यात आले. त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत असून मृतांमध्ये दोन मुले, दोन महिला आणि एका युवकाचा समावेश आहे. या प्रकरणी तुर्तास कुही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृत्यूमागील सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. …
Read More »नागपुरच्या रस्त्यांची अवस्था बघून हायकोर्ट चिडले
नागपूर शहरातून जाणाऱ्या विविध महामार्गांच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. कंत्राटदारांच्या मनमानी कारभाराला ‘एनएचएआय’ आळा घालू शकत नाही, असे भाष्य करून प्रकल्प संचालकाच्या वर्तवणुकीवर शंका व्यक्त करत न्यायालयाने चौकशीची तंबी दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकाच्या पगारातून एक लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले. अधिकाऱ्याची संशयास्पद भूमिका शहरातून …
Read More »नागपूरजवळील बुटीबोरीचा गडकरींच्या खात्याने बांधलेला उड्डाणपूल दुरुस्तीला ६ महिने
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने बांधलेला नागपूर जवळील बुटीबोरी उड्डाण पुलास साडेतीन वर्षांतच तड गेल्याने सहा महिन्यांपासून त्यावर वाहतूक बंद आहे.या पुलाची दुरुस्तीच्या कामाला एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. दुरुस्तीनंतर आता हा पूल १२ मे पासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहजिल्ह्यातील बुटीबोरी उड्डाण पुलास काही वर्षांत तडे गेल्याने एनएचएआयचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या कामावर प्रश्नचिन्ह …
Read More »नागपूर मेट्रो स्टेशनला आग : प्रवासी..!
कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नागपुरातील महामेट्रो स्थानके सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळी वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी स्थानकाला आग लागली. त्यामुळे या मार्गावरची सेवा दुपारपर्यंत ठप्प होती. स्थानकावरील सौर पॅनलमध्ये शॉर्ट सक्रिट झाल्याने आग लागल्याचे महामेट्रोकडून सागण्यात आले. या घटनेचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. नागपुरात मेट्रो सध्या शहराच्या चारही भागात धाऊ लागली असून अतिशय सुरक्षित …
Read More »आतंकवाद के खिलाफ महादुला-कोराडी बंद सफल:शहीदों को श्रद्धांजलि
आतंकवाद के खिलाफ महादुला-कोराडी बंद सफल: शहीदों को श्रद्धांजलि टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर जिले की ऊर्जा उधोग नगरी कोराडी- महादुला परिसर मे भारतीय जनता पार्टी जिला शाखा इकाई के ओर से पहलगाम आतंकवादी घटना के विरोध में बाजारपेठ बंद रहा एवं आतंकवाद के खिलाफ शक्ती प्रदर्शन किया गया. कश्मीर में आतंकवादी हमले में धार्मिक स्वतंत्रता की मांग …
Read More »भाजप आमदाराची समृद्धी महामार्गावरून नाराजी
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंप, रेस्टॉररन्ट्स, हॉटेल्स नसल्याने होणाऱ्या गैरसोयींबाबत या मार्गावरून प्रवास करणारे नाराजी व्यक्त करीत होते. मात्र सरकार त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आले. आता हा महामार्ग १०० टक्के पूर्ण झाला आहे, आजवर गैरसोयींबद्दल मौन बाळगणारे भाजपचे आमदारही त्या विरोधात जाहीरपणे बोलू लागले आहेत. विशेष म्हणजे त्याची सुरूवातही नागपूरच्याच भाजप आमदाराने केली आहे. या पुलाची बांधणी करणारे एमएसआरडीीचे अधिकारी …
Read More »महाराष्ट्र के राजस्व मंत्री बावनकुळे के प्रयास से पैदल पार पथ निर्माण शुरु
महाराष्ट्र के राजस्व मंत्री बावनकुळे के प्रयास से पैदल पार पथ निर्माण शुरु टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर भोपाल राष्ट्रीय राजमार्ग पर स्थित महदुला, कोराडी के भारत माताचौक, पाजरा और मॉडल स्कूल परिसर मे हायवे फोरलेन के ऊपर पैदल पार पथ पर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे के अथक प्रयास से पैदल पथ निर्माण कार्य का शुरु किया गया. …
Read More »
विश्वभारत News Website