Breaking News

नागपूर

नागपूर शहरातील पंचनामे सुरु : ग्रामीणमधील 27 तलाठी सहभागी

नागपूर शहरात शनिवारी नाग नदीच्या पुरामुळे ज्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. त्या घरांचे पंचनामे करण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आज सकाळी या संदर्भात जिल्हा व महानगर प्रशासनाची बैठक झाली. मनुष्यबळ वाढवून दुपारी प्रत्यक्ष पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली. नागपुरात शनिवारी रात्री मुसळधार पावसामुळे ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण झाली .जवळपास चार तासात 109 मिलिमीटर एव्हढा …

Read More »

ऊर्जामंत्र्यांच्या नागपूर शहरात १०७ वीजचोऱ्या उघड

ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात महावितरणच्या नागपूर शहर मंडळ आणि संचालन व सुव्यवस्था आणि भरारी पथकाने पाच दिवसांत १०७ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या. ही कारवाई आणखी तिव्र करणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांच्या पत्रानंतर महावितरणने शहरात कारवाई केली आहे. महावितरणच्या चमूने पाच दिवसांत भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ …

Read More »

लक्ष द्या!रविवारच्या सुट्टीत घराबाहेर पडताय? हवामान विभागाची पावसाबद्दल महत्वाची माहिती

रविवारची सुट्टी आणि गणेशोत्सव सुरु असताना आज सर्वजण घराबाहेर पडतील. दोन दिवसापूर्वीचा नागपुरातील अनुभव लक्षात घेता घराबाहेर पडताना थोडं सावधान… कारण घराबाहेर पडण्याआधी हवामान विभागाने दिलेली महत्वाची अपडेट जाणून घ्या. हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. असे असले तरी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाचा जोर तुलनेत कमी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ (यवतमाळ, वाशिम, …

Read More »

नागपुरात पावसामुळे 4 मृत्यू

नागपूरमध्ये 22 सप्टेंबरच्या रात्री जोरदार पावसामुळे शहर पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. कित्येक गुरे पुरात वाहुन गेली आहे. कित्येक नागरिकांच्या गाड्या वाहून गेल्या. तर अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. या पुरात तीन मृत्यू झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे. आतापर्यंत 4 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुकानांचे जे नुकसान झाले त्यांना …

Read More »

नागपूर : झुलेलाल इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजीतर्फे उद्या रविवारी, ‘गणेश उत्सव’चे आयोजन

नागपूर : झुलेलाल इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजीतर्फे रविवार,24 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता ‘गणेश उत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कोराडी मार्गांवरील झुलेलाल इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजीच्या परिसरात होईल. कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित असतील. तर, गणेश पूजा आणि महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, महेश साधवानी यांनी …

Read More »

नागपूर के कोराडी प्लांट में बैटरी ब्लास्ट होने से हडकंप

✍️ टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नागपुर। कोराडी के 660 मेगावाट पावर प्लांट के C•H•P• के M•E• शैक्शन के बैटरी रुम में स्थित 230 H•P• की 2 बैटरी ब्लास्ट होने से रात पाली मे कार्यरत कर्मचारियों मे हडकंप मच गया। इस संबंध में विधुत कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेना के सचिव भीमराव बाजनघाटे ने कोल हैंडलिंग प्लांट के बैटरी रुम रखरखाव के अभाव …

Read More »

नागपुरात पत्रकारावर हल्ला : ‘शासन आपल्या दारी’त दलाल सक्रिय

डीडी न्यूजचे नागपुरातील पत्रकार कृष्णा मस्के यांच्यावर सोमवारी रात्री 12 वाजता तीन अज्ञात युवकांनी हल्ला केला.ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे. या हल्ल्यात पत्रकार कृष्णा मस्के थोडक्यात बचावले. प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून डीसीपी झोन-4 नेही गंभीर दखल घेतली आहे. हल्लेखोरांच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. अज्ञात आरोपी विरोधात अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात …

Read More »

नागपूरजवळ ट्रेनच्या धडकेत बिबट्याचे दोन तुकडे

नागपूरजवळील खापरखेडा-कोराडी रेल्वे रुळावर रेल्वेगाडीच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने स्थानिक पोलिस आणि वनविभागाला त्याची सूचना दिली. विकास प्रकल्पांचा फटका वन्यप्राण्यांना नेहमीच बसत आला आहे. अशा प्रकल्पांच्या ठिकाणी बरेचदा वन्यप्राण्यांसाठी ‘मेटीगेशन मेजर्स’ घेतले जात नाही. ते घेतले तरी त्यात त्रुटी असतात.वन्यप्राण्यांचा यात बळी जातो. सोमवारी सकाळी घडलेली ही घटना शहराच्या जवळपास घडली. रेल्वेची धडक इतकी जबरदस्त होती …

Read More »

नागपूर के जरीपटका परिसर में पूज्य समाधा आश्रम में जयपुर फुट शिबीर

नागपूर के जरीपटका परिसर में पूज्य समाधा आश्रम में आज जयपुर फुट शिबीर आयोजित किया गया था! नागपुर जिले के जिलाधिकारी विपिन इटनकर प्रमुखता सें मौजुद थे! साथ में महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी के व्यापारी आघाड़ी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजाने जिलाधिकारी डॉ. विपीन इटनकर का स्वागत किया! बीजेपी नेता वीरेंद्र कुकरेजा,पूर्व मंगलवारी झोन सभापती प्रमिला मथरानी सभी ने संत साई …

Read More »

नागपूरजवळील कामठी गोराबाजार येथे दोन गटात हाणामारी

नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरालगतच्या छावणी परिषद क्षेत्रातील गोराबाजार परिसरात एकाच परिवाराच्या दोन गटात पोळ्याच्या पाडव्याला हाणामारी झाली. दोन्ही गटाचे दोन जण जखमी झाले. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सायंकाळच्या वेळी दीपक मोहनशिंग सीरिया व गोपाल आसाराम सीरिया यांच्यात क्षुल्लक वाद झाला. हा वाद विकोपास जाताच दोन्ही गटाकडून लाकडी दांड्याचा वापर करून एकमेकास मारहाण करण्यात आली. दोन्ही …

Read More »