काही उमेदवारांनी प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरून हजारो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले आहे. या प्रकरणाचा तीव्र निषेध करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात केली आहे. मतदार यादीतून नावे गायब होण्याच्या प्रकारामुळे हजारो मतदारांना शुक्रवारी नागपूर आणि रामटेक मतदार संघातील नागरिकाना मतदानापासून वंचित राहावे लागले. …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महादूला येथे कार्यक्रमांचा समारोप
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समीती महादुला तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झेंडा चौक महादुला येथे श्रीगुरुदेव सेवा मंडळ महादुला, कोराडी, दहेगावच्या वतीने राष्ट्रसंताची सामुदायिक प्रार्थना,राष्ट्र वंदना,जयघोष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.तसेचआयोजन समीती तर्फे गुरुदेव मंडळाचा स्वागत समारंभ घेऊनकार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी श्री प्रकाशराव भालेराव सेवाधीकारी कामठी तालुका यांनी जयंती समारोह समितीचे आभार मानले.
Read More »श्रीक्षेत्र कोराडी तीर्थ हनुमान मंदिर प्रांगण में अभि इंजिनियरिंग कार्पोरेशन की ओर से संगीतमय सुंदरकांड
श्रीक्षेत्र कोराडी तीर्थ हनुमान मंदिर प्रांगण में अभि इंजिनियरिंग कार्पोरेशन की ओर से संगीतमय सुंदरकांड टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोराडी।स्थानीय श्रीमहालक्ष्मी जगदंबा तीर्थ क्षेत्र स्थित श्री हनुमान मंदिर प्रांगण में मेसर्स: अभि इंजिनियरिंग कार्पोरेशन की ओर से संगीतमय सुंदरकांड रामायण पाठ का आयोजन हुआ। जिसे सुनकर तीर्थ परिसर के श्रोतागण मंत्रमुग्ध हुए। तीर्थ परिसर श्रीराम भक्त हनुमानमय हो उठा! …
Read More »भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिर संपन्न
भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या जयंती प्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिर संपन्न टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोराडी। क्रांतिवीर श्यामलाल बाबू श्रीवास स्मृती बहुद्देशीय संस्था द्वारे गोडबोले चौक, श्रीवास नगर, महादुला येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती प्रित्यर्थ परिसरातील नागरिकांरिता मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबीर आयोजित करण्यात आले ज्यामध्ये स्त्री रोग तपासणी, बालरोग …
Read More »नागपूरसह राज्यात शुक्रवारपासून येणार पाऊस!
हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे आद्रतेचे प्रमाण राज्यात वाढत आहे. त्यामुळे शुक्रवार, पाच एप्रिलपासून चार दिवस राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. या काळात तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण तमिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जाते. त्यामुळे शुक्रवारपासून हवेत …
Read More »वरिष्ठ समाज सेवी सूर्यभानजी गेडाम अंत: तत्व में विलीन
वरिष्ठ समाज सेवी सूर्यभानजी गेडाम अंत: तत्व में विलीन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट खापरखेडा। नया बीना भानेगांव निवासी वरिष्ठ सामाजिक सेवी श्री सूर्यभानजी अल्प बीमारी के कारण एलेक्सिक हॉस्पिटल नागपुर में निधन हो गया। उनका अंतिम संस्कार वारेगांव घाट कामठी रोड पर किया गया। वरिष्ठ समाज सेवी और दानसूर्य श्री सूर्यभान गेडाम अपने जीवनकाल में अनेक दलित पीडित गरीबों …
Read More »उष्णतेने नागपूर बेजार : कोकण वगळता राज्यातील सर्व भागांना फटका
अवकाळीचं सावट अधूनमधून डोकावत असतानाच राज्यात उकाडा प्रचंड वाढत आहे. राज्याच्या काही भागांमध्ये तापमानाचा आकडा हवामान बदलांमुळे कमीजास्त होताना दिसत असून, सध्या कोकण वगळता नागपूरसह उर्वरित महाराष्ट्र सूर्याच्या तीव्रतेनं होरपळून निघत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला विदर्भ, कर्नाटकसह तामिळनाडूच्या दक्षिण भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. …
Read More »सरकारी वकीलानेच केला सरकारचा विरोध : नागपूर हायकोर्टात घडला प्रसंग
न्यायालयात सरकारच्या धोरणाची सरकारी वकीलाला पाठराखण करावी लागते. शासकीय अधिकाऱ्यांचा बचाव करावा लागतो तसेच निर्णय कसा बरोबर आहे, हे न्यायालयाला पटवून द्यावे लागते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नवनियुक्त सरकारी वकील यांच्यावर सरकारी त्रुटी सांगण्याची विषम परिस्थिती ओढावली होती. या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी संबंधित वकीलाने न्यायालयाकडे विशेष विनंती केली. उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान हा मजेदार किस्सा …
Read More »नागपुरात भाजपच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी : महिला ठार
नागपूर भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबीरात नियोजन बिघडल्याने चेंगराचेंगरी झाली. यामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर काही 8 ते 10 महिला जखमी झाल्या. ही घटना आज शनिवारी सकाळी अकरा वाजता शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात घडली. मनूबाई तुळशीराम राजपूत (65, आशीर्वादनगर) असे मृतक महिलेचे नाव आहे. भाजपतर्फे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाकघर …
Read More »अमरकंटक से रेवा माई नर्मदा परिभ्रमण के लिए नागपुर विदर्भ से 612 श्रद्धालुओं का जत्था रबाना
अमरकंटक से रेवा माई नर्मदा परिभ्रमण के लिए नागपुर विदर्भ से 612 श्रद्धालुओं का जत्था रबाना टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मां रेवामैया नर्मदा की परिभ्रमण यात्रा महाशिव रात्रि की पूर्व संध्या को अमरकंटक के कपील घाट से शुभारंभ किया गया। मानव धर्म सेवा मंडल और राष्ट्रीय जन चेतना मंच के संयोजक टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक डिजिटल मीडिया विश्वभारत और …
Read More »