नागपूर

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी घेतला कळमन्यात आढावा : नागपूर-रामटेक लोकसभा

नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जुन रोजी नागपुरातील कळमना बाजार समितीत होणार आहे. मतमोजणीकरीता अधिकारी-कर्मचारी सज्ज आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे बंदोबस्त करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीच्या कामाची व्यवस्था व कामे पूर्ण करण्यावर भर दिला.   जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्यक्ष कळमना मार्केटला भेट देऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधत मतमोजणी केंद्राचा आढावा घेतला. अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक …

Read More »

उन्हामुळे नागपुरात ४ जणांचा मृत्यू

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे स्थानकावर मिस्ट कुलिंग प्रणाली बसवण्यात आल्याने प्रवाशांना थोडासा दिलासा मिळू लागला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्याचे तापमान सोमवारी ४४ अंश सेल्सिअवर पोहचले होते. ब्रम्हपुरीमध्ये तर ४७ अंश सेल्सिअवरच्या वर तापमान पोहोचले. तर नागपुरात ४५.६ अंश सेल्सिअवर तापमान होते. शिवाय बेदरकार उन्हाळामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. …

Read More »

नागपुरातील 9 रस्ते वाहतुकीसाठी का केले बंद?

नागपूर NMC(महानगरपालिका)हद्दीत विविध सिमेंट मार्गाचे बांधकाम केले जाणार आहे. नऊ मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. महानगरपालिकेकडून सिमेंट मार्गाच्या बांधकामासाठी मनिष नगर रेल्वे क्रॉसिंग ते पावनभूमी मुख्य रस्ता व महादेव मंदिर रस्ता, हंम्पयार्ड रोड ते लोकमत चौक (बलराज मार्ग) आणि आनंद टॉकीज ते धंतोली पोलिस स्टेशन (पूलापर्यंत), देव नगर चौक ते स्वामी विवेकानंद चौक ते गजानन नगर, भारत पेट्रोल पंप …

Read More »

गडकरींच्या विदर्भात महामार्गावरील उड्डाणपूल, रस्ते जीवघेणे

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बांधलेले उड्डाणपूल व महामार्गांची भरभरून चर्चा होते. पोटातील पाणी हलणार नाही, असे गुळगुळीत रस्ते झाल्याचा दावा खुद्द नितीन गडकरी करतात. शंभर वर्षे या कामांना काहीच गालबोट लागणार नाही, असाही दावा होत असतो. मात्र, हा दावा फोल करणारा एक भयावह प्रकार उजेडात आला आहे आणि तोही नितीन गडकरी यांच्याच विदर्भात. या प्रकारामुळे नागरिक …

Read More »

नागपुरच्या पारडी परिसरात रस्त्यावर पाणी, सर्वत्र अंधार

नागपुरातील पारडी परिसरात आज गुरुवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास काळोख पसरला. तसेच मुख्य रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. याबद्दल मात्र नागपूर महानगरपालिकेला काहीही देणे-घेणे नाही. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तर रस्त्यावर पाणी साचणे, सर्वत्र अंधार पसरणे, ही बाब आता रोज होत असल्याचा आरोप येथील नागरिक महेश चांभारे यांनी केला आहे. याकडे नागपूर महानगरपालिकेने तातडीने लक्ष …

Read More »

नागपुर के सिविल लाइंस और शंकर नगर में 25 मई से शुरू होगा स्मार्ट मीटर लगाने की शुरुआत

नागपुर के सिविल लाइंस और शंकर नगर में 25 मई से शुरू होगा स्मार्ट मीटर लगाने की शुरुआत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर। 25 मई से शुरू होगा स्मार्ट मीटर लगाने का काम, शंकर नगर और सिविल लाइन्स से होगी शुरुआत नागपुर: राज्य सरकार ने पुराने मीटर की जगह नए स्मार्ट मीटर लगाने का निर्णय लिया है। हालांकि, लोकसभा …

Read More »

नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडेंची फसवणूक

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची एका ठकबाजाने आर्थिक फसवणूक केली. आरोपीने दिलेल्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवल्यामुळे खोपडे यांची फसवणूक झाली असून या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. प्रवीण कडू (२२) रा. पालघर, तालुका मोकाळा, असे आरापीचे नाव आहे. २६ एप्रिलच्या रात्री खोपडे हे त्यांचे सहकारी अरुण हारोडे (५०) यांच्यासह दुरंतो रेल्वेने मुंबईला जात होते. या दरम्यान …

Read More »

नागपूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील काटोल, कोढाळी भागात रविवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. आलगोंदी येथे पळसाच्या झाडावर वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती अलगोंदीच्या पोलीस पाटलाने दिली.   काटोल तहसीलमधील कोंढाळी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आलागोंदी गावात गोविंदराव पंचभाई यांच्या घरी शेतात रविवारी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोर्शी तालुक्यातील उदखेड येथील भागतराव भोंडवे …

Read More »

नागपुरात आज व उद्या पावसाचा अंदाज

राज्यासह उन्ह पावसाचा खेळ सुरु आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे.नागपूर जिल्ह्यात आज रविवार व सोमवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Read More »

छत्रपती संभाजीनगरमध्ये सेनेच्या चंद्रकांत खैरेचं पारडं जड?भुमरे आणि जलील यांचे काय होणार?

मराठवाड्याची राजधानी अशी छत्रपती संभाजीनगर शहराची आजची ओळख असली तरी ती पहिली ओळख नाही. हे शहर यादव कालखंडात देशाच्या केंद्रस्थानी होतं.अजिंक्य समजला जाणारा देवगिरीचा किल्ला या भागाच्या गौरवशाही परंपरेची साक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच शहरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी यामुळे प्राप्त झाली. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाचं हे शहर केंद्र होतं. मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनाचे …

Read More »