नागपूर शहरातील अवैध बांधकामांचे संरक्षण करण्यात अधिकाऱ्यांनी पारंगतता प्राप्त केली आहे. शहरातील अवैध बांधकाम फुलविण्यात अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. अवैध बांधकामांना अधिकारी का संरक्षण देत आहेत हे समजण्यापलिकडे आहे, असे कठोर भाष्य उच्च न्यायालयाने महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांवर केले. शहरातील अवैध बांधकामाबाबत न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल केली आहे. यावर न्या. नितीन सांबरे आणि न्या. अभय मंत्री यांच्या …
Read More »पावसाची प्रतिक्षा : नागपुरसह अनेक जिल्हे कोरडे
मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, पण पूर्व विदर्भाला अजूनही पावसाची प्रतिक्षाच आहे. रविवारी पश्चिम विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र, उपराजधानीसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्हे कोरडेच राहीले. दरम्यान हवामान खात्याने विदर्भातील सर्व जिल्ह्यांना सोमवारपासून ‘येलो अलर्ट’ दिला आहे. रविवारी यवतमाळ, वाशीमसह बुलढाणा, अकोला, अमरावती तसेच गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पूढील काही …
Read More »नागपूर ते अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि छिंदवाडापर्यंत लोकल ट्रेन सुरु होणार?
सर्वांचे लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागले आहे. २४ जुलैला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार आहेत. त्याअनुषंगाने विविध मंत्र्यांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. विदर्भातील नैसर्गिक संसाधन तज्ज्ञ प्रदीप माहेश्वरी यांनी नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एक पत्र पाठवून विदर्भात स्टील इंडस्ट्रीला वाव असल्याने रेल्वे डब्बे निर्मिती प्रकल्प व इतर रेल्वे सुविधांबाबत प्रस्ताव दिला आहे. माहेश्वरी त्यांच्या प्रस्तावात म्हणतात, नागपूर …
Read More »नागपुरमध्ये पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट
नीट परीक्षेतील घोळ, नेटचा पेपर फुट प्रकरण तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी, गोरगरीब विरोधी धोरणाच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आयोजित चिखलफेक आंदोलनादरम्यान पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीत कार्यकर्त्यांचे कपडे फाटले. यावरून काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी पोलीस प्रशासन पक्षपाती झाले असून सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोप केला. काँग्रेसने आज राज्यव्यापी चिखलफेक आंदोलन केले. नागपुरातील व्हॅरायटी चौकात महात्मा गांधी …
Read More »नागपुरात ५० हजार मोकाट कुत्रे : रात्रीस कधीही करतात हल्ला
उपराजधानी नागपुरात मोकाट श्वानांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सोमलवाडा भागात एका ज्येष्ठ महिलेवर मोकाट श्वांनानी हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. मोकाट श्वानांमुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना फिरणे कठीण झाले असून महापालिका प्रशासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट सिटी म्हणून शहराचा विकास होत आहे. मात्र शहरातील विविध भागात मोकाट श्वानांचा उच्छाद वाढला आहे. गेल्या वर्षभरापासून मोकाट श्वानांची …
Read More »नागपुरातील स्फोटात तीन जणांचा मृत्यू : आठ जखमी
नागपूरमध्ये एका कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. धामणा येथील चामुंडा बारुद कंपनीत हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कंपनीमध्ये काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. …
Read More »नागपुरातील नरसाळा परिसरात मतमोजणीपूर्वी गोळीबार
नागपूर शहरात मतमोजणीच्या पूर्वसंध्येला शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाच गोळीबाराची घटना घडली. जीमच्या खरेदी विक्रीवरून झालेल्या वादातून अपहरण करून गोळीबार करण्यात आला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास विहीरगावच्या नर्सरीजवळ घडली. महेश माथने (३२) रा. अवधूतनगर याचे ‘फ्युचर पॉईंट’ या नावाने जीम आहे. दोन आठवड्यांपूर्वी जीमच्या विक्रीसंदर्भात अतुल ढोके (३२) रा. गीतानगर (मानेवाडा) यांच्यासोबत करार झाला होता. या व्यवहारावरून महेश नाराज …
Read More »नागपुरात कधी येणार पाऊस? मतमोजणीच्या दिवशी ऊन की पाऊस? वाचा
1 ते 3 जून दरम्यान राज्यातील राजधानी मुंबई, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर, लातुर, नांदेड या भागात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. 3 ते 5 जून पर्यंत राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापूर, लातुर, बिड, परभणी, जालना, नांदेड, यवतमाळ, नागपूर, हिंगोली, वाशिम, अकोला, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा पर्यंत पावसाची हजेरी लागणार असा अंदाज व्यक्त …
Read More »चिलचिलाती धूप, गर्म हवा से नागपुर की जनता परेशान
चिलचिलाती धूप, गर्म हवा से नागपुर की जनता परेशान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर । चिलचिलाती धूप और गर्मी के मामले में नागपुर ने दिल्ली का भी रिकॉर्ड तोड़ दिया है। 30 मई को नागपुर का तापमान 56 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया। यह देश में अब तक का सबसे अधिक तापमान है। इससे पहले दिल्ली में 52.9 डिग्री …
Read More »नागपुर में विरोध : पुराने बिजली मीटर को बदलकर लग रहे भारत में स्मार्ट मीटर
नागपुर में विरोध : पुराने बिजली मीटर को बदलकर लग रहे भारत में स्मार्ट मीटर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली ।पुराने बिजली मीटर को बदलकर लग रहे भारत में नये स्मार्ट मीटर, जानिए क्या है खासियत को जानिए। केंद्र सरकार बहुत सी परियोजनाओं में विभिन्न प्रकार की नीतियों का इस्तेमाल करती रहती है, जिससे कि देश में जो …
Read More »