राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि साऱ्यांना उत्सुकता आहे ती महापौर कोण होणार याचीच. कोणत्याही निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमध्ये मग सर्वोच्च पदासाठी लाॅबिंग सुरू होते. दावेप्रतिदाव केले जातात. पण महापौरपदासाठी लगेचच अशी तयारी सुरू झालेली नाही. त्याचे कारणही तसेच आहे. यामुळे सत्ताधारी पक्षातील इच्छूकांमध्ये घालमेल आहे. महापौर, नगराध्यक्ष किंवा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सोडतीतून आरक्षण निश्चित केले जाते. …
Read More »नागपुरातून भाजपचे विनोद कन्हेरे(प्रभाग-14 क)यांचा विजय निश्चित!
राज्यभरातील 29 महानगरपालिकांची निवडणूक आज गुरुवारी पार पडली. उद्या शुक्रवारी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. अशातच भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या गृह जिल्ह्यात, म्हणजे नागपुरातही मोठ्या राजकीय घडामोडीचे चित्र आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गज नगरसेवकांना थेट घरी बसवत त्यांच्या जागी नव्या दमाच्या तरुणांना संधी दिली …
Read More »माजी सरन्यायाधीश भूषण गवईंकडून नागपुरात थेट कंत्राटदाराचा सत्कार
सर्वत्र वेगाने विकास होत आहे. देशाच्या विविध भागात अनेक विकासकामे सुरू आहेत. मात्र या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा कायम आरोप केला जातो. यासाठी मुख्यत: कंत्राटदारांना दोष दिले जाते. कंत्राटदार योग्यप्रकारे कार्य करत नाही, निकृष्ट साहित्याचा वापर होतो, असे अनेक आरोप होतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही अनेकदा कंत्राटदारावरच निकृष्ट कामाचे खापर फोडले आहे. उच्च न्यायालयानेही अनेक प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांना कामचुकार …
Read More »केंद्रीय मंत्री गडकरी के बंगले को गोबर पेंट से चमकाया : फराह खां ने की तारीफ
केंद्रीय मंत्री गडकरी के बंगले को गोबर पेंट से चमकाया : फराह खां ने की तारीफ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 नई दिल्ली। कोरियोग्राफर फराह खान अपने यूट्यूब पर चैनल से खूब सुर्खियां बटोर रही हैं. उनके शो के नए मेहमान के रूप में भारत के सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी नजर आए. फराह ने अपने कुक दिलीप के साथ …
Read More »खापरखेडा में भव्य सेवक सम्मेलन 5 जनवरी को
खापरखेडा में भव्य सेवक सम्मेलन 5 जनवरी को टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 नागपुर। महानत्यागी बाबा जुमदेवजी मानवधर्म उदगमस्थान संस्थान टिमकी नागपुर द्धारा संचालित मानव धर्म के भव्य सेवक सम्मेलन व जनरल हवन कार्यक्रम 5 जनवरी को शेतकरी हाल खापरखेडा रोड पर आयोजित होने जा रहा है.इस मौके पर विशेष अतिथि के रुप मे सत्कार मूर्ती के रुप में …
Read More »नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर!
१२ जिल्हा परिषदांमध्येच निवडणूक : लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या सर्व जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण लागू आहे. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या २० जिल्हा परिषदा : ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, …
Read More »भाजपला नागपुरात बंडखोरीची भीती
दीड दशक नागपूर महापालिकेवर सत्ता असलेल्या भाजपकडून सलग चौथ्यांदा विजय मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, उमेदवारी इच्छुकांची प्रचंड संख्या आणि अंतर्गत नाराजी यामुळे पक्षाला संभाव्य बंडखोरीची भीती सतावत आहे. ही बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची अंतिम यादी अगदी शेवटच्या क्षणी जाहीर करून बी फॉर्म वाटप करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सध्या इच्छुक उमेदवार ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत …
Read More »KTPS मे गैस रिसाव से अनेक श्रमिक बेहोश उपचारार्थ दवाखाना में भर्ती
KTPS मे गैस रिसाव से अनेक श्रमिक बेहोश उपचारार्थ दवाखाना में भर्ती टेकचंद्र शास्त्री: 9822550220 कोराडी।KTPS थर्मल पावर प्लांट 660 MW मे काम के दौरान तकनीक कारणों से गैस रिसाव होने से करीब अनेक अनुबंध ठेका श्रमिक बेहोश होने की खबर . उन्हे तत्काल उपचारार्थ महानिर्मिति कोराडी कॉलोनी के प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में भर्ती कराया गया।जहां पर विशिष्ट स्वास्थ्य …
Read More »नागपूर मुंबई विमान तिकीट ३० हजार : पुणे-मुंबईचे तिकीट १ लाख रुपये
इंडिगो कंपनीच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा परिणाम अन्य विमान कंपन्यांच्या तिकीट दरावर झाला आहे. देशातील अनेक मार्गांवरील तिकीट दर गगनाला भिडले असून, एअर इंडियाच्या पुणे ते मुंबई विमानाचा तिकीट दर एक लाखावर गेला आहे, तर नागपूर ते मुंबई विमानासाठी ३० हजारांहून अधिक रक्कम आकारली जात असल्याचे दिसून येत आहे.गेल्या काही दिवसांपासून इंडिगो कंपनीचे वेळापत्रक बिघडले आहे. इंडिगोची पुणे विमानतळावरील ४६ विमाने रद्द …
Read More »सर्वांगीण विकासाकडे नागपुरची झेप
नागपूर हे जगातील पाचवे सर्वात वेगाने वाढणारे शहर नागपूरच्या जलद आर्थिक वाढीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार शिक्षणाची गरज वाढली महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांचा देशातील सिक्युरिटीज मार्केट उत्पादनांमध्ये 17% इतका प्रवेश आहे, ज्यातून राज्यातील गुंतवणूकदारांची वेगाने वाढणारी संख्या स्पष्टपणे दिसून येते. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या अहवालानुसार, 2019 ते 2035 या कालावधीत नागपूर हे जगातील पाचवे सर्वात वेगाने वाढणारे शहर ठरणार असून, 2027-28 पर्यंत शहराचा GDP तब्बल ₹3.5 …
Read More »
विश्वभारत News Website