चाचण्या वाढविण्याकरिता जनजागृती मोहिम राबविण्याच्या प्रशासनाला सुचना उत्स्र्फुत जनसहभागातुन कोविड महामारीला अटकाव करणे शक्य नाही वर्धा जिल्हा प्रतिनिधी : वर्धा जिल्हयातील कोविड-19 महामारीचा प्रकोप दिवसंदिवस वाढत चाललेला असुन नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. एकाएकी वाढत चाललेली रुग्णसंख्या ही सर्वासाठी चिंतेची बाब असुन प्रशासनाने आगामी काळाचा विचार करुन सोईसुविधा व कोविड सेंटरची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे या सोबतच उत्स्र्फुत …
Read More »वर्धा :- माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमावर आशा गटप्रवर्तक यांचा बहिष्कारचा निर्णय
वर्धा प्रतिनिधी :- कोरोणा काळात स्वताच्या कुटुंबाची पर्वा नकरता योध्दा म्हणून काम करणाऱ्या आश गट प्रवर्तक यांना वेठबिगारीची वागणूक शासन प्रशासन देत असून आपल्या हक्कासाठी *आशा गट प्रवर्तकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रशासना कडे वारंवार विनंती केल्या परंतु शासन प्रशासन योग्य न्याय देत नसल्यामुळे नाईलाजाने शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असे मत गटप्रवर्तक …
Read More »वर्धा: कोरोना ब्रेकिंग : वर्धा :- आज जिल्ह्यात कोरोनाबाधित 170 तर मृत्यू 7
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- शुक्रवार दि.18 रोजी आज 600 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 170 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 110 पुरुष तर 60 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 7 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा- पुरुष 67, महिला 65, 64, हिंगणघाट पुरुष 80, 51, 63, पुलगाव पुरुष 39 ) यांचा समावेश असून जिल्ह्यात …
Read More »बेरोजगारांसाठी जिल्हास्तरीय आनलाईन मेळावा, 21,22 व 23 सप्टेंबरला होणार ऑनलाईन पध्दतीने निवड प्रक्रिया
वर्धा दि.18 : कोरोना कोवीड 19 च्या प्रादूर्भावामूळे अनेकजण बेरोजगार झालेत. पण आता अनेक कारखाने, कंपन्यात कामगारांची चणचण भासू लागली आहे. नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असल्यामुळे बेरोजगेारांच्या हाताला काम मिळणार आहे. यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा यांचे माध्यमातून ऑनलाईन रोजगार मेळावा 21, 22 व 23 सप्टेंबरला ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. इच्छक …
Read More »खेळाडूंनी प्रगती करीत असतांना सेवाभाव जपणे गरजेचे खासदार रामदास तडस
भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री. नरेन्द्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्य भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘‘सेवा सप्ताह’निमीत्य वर्धा जिल्हयातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळांडूचा गौरव समारंभ वर्धा: भारताचे लोकप्रीय प्रधानमंत्री श्री. नरेन्द्रजी मोदी नरेंद्र मोदी हे एक ‘लोकनेते’ आहेत. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा आणण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या नुसार प्रत्येक घटकाकरिता उपक्रम व योजना राबवीत …
Read More »आर्वी-तळेगांव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 347 अ चे प्रलंबीत विकास कार्य केन्द्र सरकार नोव्हेंबर 2021 पर्यंत पुर्ण करणार खासदार रामदास तडस यांच्या लोकसभा प्रश्नाला केन्द्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे उत्तर
* आर्वी तळेगांव या रेंगाळलेल्या कामाचा मुद्दा संसदेत उपस्थित * विद्यमान ठेकेदाराचा कंत्राट रद्द करुन नविन निविदा प्रक्रिया लवकरच पुर्ण होणार. दिल्ली/वर्धा: वर्धा जिल्हयातील आर्वी तळेगांव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 347 अ चे निर्माण कार्य अनेक महिन्यापासुन प्रलंबीत आहे. या कामाचा त्रास प्रत्येक प्रवाश्याला होत असुन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी लोकसभे मध्ये अतारांकित …
Read More »वर्धा:- कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती उपल्बध करून देणारी व्यवस्था करण्यात यावी- सलुन ब्युटी पार्लर असोसीएषन वर्धा जिल्हा
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती उपल्बध करून देणारी व्यवस्था उभारण्यात यावी या मागणीचे निवेदन सलुन ब्युटी पार्लर असोसीएषन वर्धा जिल्हाच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच खासदार रामदासजी तडस व आमदार डॉ.पंकज भोयर यांना देण्यात आले. उपरोक्त विषयान्वे सलुन ब्युटी पार्लर असोसीएशन वर्धा जिल्ह्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की कोव्हिड सेंटरमध्ये …
Read More »वर्धेचे पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे जागेवर नवे पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांची वर्धेत बदली
वर्धा : राज्याच्या गृह विभागाने २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे काल सांयकाळी १७ सप्टेंबर रोजी आदेश पारीत केले . वर्धेचे पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे जागेवर प्रशांत होळकर यांची बदली करण्यात आली आहे . प्रशात होळकर सध्या अमरावती येथे पोलीस उपायुक्त ( मुख्यालय ) पदावर कार्यरत आहे.यापुर्वी मुंबई मध्ये राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावरुन त्यांची बदली अमरावती येथे झाली होती , …
Read More »महाराष्ट्राची लालपरी आज दि.18 पासून पूर्ण क्षमतेने धावणार : मात्र कोरोनासंदर्भातील नियम बंधनकारक राहतील
वर्धा प्रतिनिधी :- मिळालेल्या वृत्तानुसार कोरोनामुळे संकटात सापडलेली महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी बस उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेने धावणार आहे उद्यापासून म्हणजे 18 सप्टेंबर पासून राज्यभरात पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ ला राज्य शासनाकडून मिळाली असून मात्र प्रवाशाना कोविड नियम पाळून प्रवास करावा लागेल प्रत्येक प्रवाशाना प्रवासादरम्यान मॉस्क व सॅनिटाईजरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे …
Read More »वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात कोरोनाबाधित 115 तर मृत्यू 5
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- गुरुवार दि.17 रोजी आज 553 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 115 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 66 पुरुष तर 49 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज 5 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा- 62, 67,72, 56,67 )यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 73 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -72 …
Read More »