जल जीवन मिशन-हर घर जल योजने अंतर्गत ग्रामीण भागातातील प्रत्येक घरी सुरक्षीत पाणी पोहचविण्याकरिता महाराष्ट्रा राज्याला सन 2019-20 व 2020-21 मध्ये रु. 2676.89 करोड रुपये प्राप्त -खासदार रामदास तडस यांच्या लोकसभा प्रश्नाला केन्द्रीय जल शक्ती राज्यमंत्री श्री. रतनलाल कटारीया यांचे उत्तर * खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत उपस्थित केला अतारांकित प्रश्न 1985 * महाराष्ट्र राज्याला सन 2019-20 मध्ये रु. 847.97 …
Read More »प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी वर्गाला नियोजित वेळेत निधी उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रीय शहर विकास मंत्र्यांकडे केली मागणी खासदार रामदास तडस
लोकसभेत नियम 377 अंतर्गत उपस्थित केला मुद्दा राज्य सरकारने केंद्र सरकार सोबत समनव्यातुन कार्य करण्याची केली मागणी वर्धाः भारताचे प्रधानमंत्री मा.श्री. नरेन्द्रजी मोदी यांची महत्वाकांक्षी योजना वर्ष 2022 पंर्यत सर्वासाठी घरे उपलब्ध करुन देण्याकरिता कार्य करीत आहे. या योजनेच्या माध्यमातून वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील नागरी क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेतून मोठया प्रमाणात घरकुले मंजूर झालेली आहेत. केन्द्रशासन घरकुल मंजूर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने …
Read More »आसमंत स्नेहालयातील निराश्रीत बालकांसोबत जनक्रांती सेनेचे उपजिल्हाध्यक्ष प्रसाद कोडगीरवार यांनी साजरा केला जन्मदिवस
वर्धा प्रतिनिधी :- वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलिंग, पार्टी, ट्रीट या सर्व पाच्छात्य संस्कृतीला फाटा देत आपल्या जन्मदिवशी दि. 21/09/2020 ला समाजातील वंचितांकरिता काहीतरी मदत करून त्यांचे जगणे सुकर व्हावे या संकल्पनेतून जनक्रांती सेनेचे उपजिल्हाध्यक्ष प्रसाद कोडगीरवार यांनी अनाथालयात साजरा केला त्यांचा जन्मदिवस. आसमंत स्नेहालय या अनाथालयात पालकाविना असलेले ४० बालके व 2 म्हातारे यांचे शिक्षण व पालनपोषण संचालक श्री शिवाजी …
Read More »नविन शेतीविषयक कायदयामुळे शेतक-यांना नवसंजीवनी प्राप्त होणार – खासदार रामदास तडस
* एमएसपी व कृषी उत्पन्न बाजार समिती हे घटक पुर्वीप्रमाणे 100 टक्के अबाधीत राहणार. * विरोधकांनी विधेयकाचा अभ्यास न करता भ्रम तयार करु नये. नवी दिल्ली: काल जी शेतीविषयक विधेयके लोकसभेनंतर राज्यसभेने मंजूर केली, ती ऐतिहासिक स्वरुपाची असुन शेतक-यांच्या आयुष्यात क्रांती व सकारात्मक बदल करणारी आहे. कायदा केल्याशिवाय कोणत्याही बाबतीत बदल घडवता येत नाही. जुन्या राज्यकत्र्यांनी शेतक-यांच्या हितार्थ फक्त भाषणबाजी …
Read More »महाराष्ट्र राज्याला देशी गाय व म्हैस विकास व संरक्षणासाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत रु. 6896.78 लक्ष प्राप्त
खासदार रामदास तडस यांच्या लोकसभा प्रश्नाला केन्द्रीय मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी राज्य मंत्री डाॅ. संजीव कुमार बलीयान यांचे उत्तर प्राप्त खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत उपस्थित केला अतारांकित प्रश्न 1560 वर्धा/दिल्ली: महाराष्ट्रात शेतक-यांसाठी दुग्धव्यवसाय किंवा पशुपालन हा आता केवळ जोडधंदा उरला नसून तो शेतक-यांचा एक प्रमुख व्यवसाय बनला आहे. राज्यातील देशी प्रजाती गायी-म्हशींची दूध उत्पादकता वाढवणे शेतक-यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत …
Read More »वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 115 कोरोनाबाधित तर 3 मृत्यू
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- रविवार दि.20 रोजी आज 439 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 115 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 70 पुरुष तर 45 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 3 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (समुद्रपूर पुरुष 72, वर्धा पुरुष 72 , पुलगाव महिला 70 )यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 89 …
Read More »इलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीला मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव आंतर विभागीय समिती (आईडीसी) समितीच्या रिपोर्टवर अवलंबून
खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला आरोग्य व कुंटुंब कल्याण राज्यमंत्री श्री. अश्विनीकुमार चौबे यांचे उत्तर खासदार रामदास तडस यांनी अतारांकित प्रश्न संख्या 1093 अंतर्गत उपस्थित केला मुद्दा. इलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीला मान्यता देण्याबाबत प्रश्न लोकसभेत दिल्ली/वर्धा: मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथी या संघटनेने व इतर अनेक जणांनी या चिकित्सा पद्धतीला मान्यता मिळावी व हे शास्त्र जनमान्य हावे यासाठी …
Read More »महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा सेवा आघाडीच्या उपाध्यक्ष पदी वर्धा येथील श्री. हरिष तांदळे यांची निवड
वर्धाः महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा सेवा युवा आघाडी कार्यकारनी दिनांक 14/09/20 ला घोषीत करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा सेवा आघाडी च्या उपाध्यक्ष पदी वर्धा येथील श्री. हरिष तांदळे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, त्यांनी आपली निवड केल्याबद्दल त्यांनी प्रांतिक तैलीक सभेचे प्रातांध्यक्ष खासदार श्री. रामदासजी तडस, महासचिव डाॅ. भुषण कर्डीले, कोषाध्यक्ष श्री. गजानन शेलार, श्री. अशोक व्यवहारे, विदर्भ प्रभारी श्री. बळवंत मोरघडे, वर्धा जिल्हा अध्यक्ष श्री. अतुल वांदीले, सेवा आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. माधवराव शेजुळ यांच्या प्रती आभार व्यक्त केले. तसेच महाराष्ट्रात तेली समाजातील जेष्ठ नागरिकाला संगठीत ठेवणे व बळकटी देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे यावेळी हरिष तांदळे म्हणाले.
Read More »वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 117 कोरोनाबाधित तर 6 मृत्यू
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- शनिवार दि.19 रोजी आज 526 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 117 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 74 पुरुष तर 43 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 6 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा- पुरुष 63, 68,78, पुलगाव पुरुष 70, 78, आर्वी महिला 72 ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू …
Read More »“माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेचा कन्नमवार ग्राम येथे आज शुभारंभ
घरी येणाऱ्या आरोग्य पथकांला आजाराची खरी माहिती द्यावी – जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे वर्धा प्रतिनिधी :- दि 19 :- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लवकर निदान केल्यास संशयीत रुग्ण तसेच अति जोखमीच्या रुग्णांना तात्काळ संदर्भसेवा मिळून औषधोपचार मिळतील आणि मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल. तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांमुळे पसरणारा संसर्ग थांबवता येईल. यासाठी जिल्हयातील नागरीकांनी कुटुंबातील व्यक्तींची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या …
Read More »
विश्वभारत News Website