वर्धा जिल्हा प्रतिनिधी : वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांच्या वर्धा येथील जनसंपर्क कार्यालयात अद्ययावत व सर्व सुविधायुक्त बैठक सभागृहाचे उद्घाटन भाजपाचे संघटन मंत्री डाॅ. उपेन्द्रजी कोठेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कोविड-19 महामारीच्या कार्यकाळात सर्व बैठका व चर्चासत्रे आॅनलाईन पध्दतीने संपन्न होत असतांना काळाची गरज म्हणून आॅनलाईन पध्दतीने इंटरनेट सह सज्ज असे उपकरणे, इंटरनेट सुविधा, काॅम्पुटर, राउंड टेबल …
Read More »माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम : भिडीत लोकप्रतिनिधी कार्यशाळा व आरोग्य तपासणी
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र हुसनापूर अंतर्गत *भिडी येथे ग्रामपंचायत सदस्य लोक प्रतिनिधी कार्यशाळा व आरोग्य तपासणी* २९ सप्टेंबर रोजी सरपंच सचिन बिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी या मोहिमे बाबत सविस्तर माहिती दिली. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधीची भुमीका महत्त्वाची आहे .लोकांच्या मनात भिती व गैरसमज असल्यामुळे आरोग्य पथकास योग्य माहिती …
Read More »नाभिक व्यावसाईकाची झालेली कृर हत्या संबधी न्याय मिळणे व नाभिक व्यावसाईकावर वाढत असलेल्या अपराधिक घटना प्रकरणी प्रशासणाने हस्तक्षेप करून नाभिक व्यावसाईकांना सुरक्षा देण्यात यावी
नाभिक व्यावसाईकावर होत असलेल्या हल्या प्रकरणी आणि सामाजिक अवहेलना प्रकरणी सुरक्षा दृष्टीने नाभिक समाजास ऍक्ट्रासिटी ऍक्ट लागु करावा वर्धा प्रतिनिधी :- सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आमचे नाभिक समाज बांधव केस कर्तनालय व्यावसाय करीत असुन आमची जागो जागी सपुर्ण महाराष्ट्रात फुटपाथ ते एसी शोरूम सलुन दुकाने आहेत हा आमच्या नाभिक बांधवांचा वंशपरपरागत व …
Read More »सर्कसपूर येथे लम्पी स्किन डिसीज प्रतिबंधक लसीकरण शिबीर संप्पन्न
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :आर्वी : कोरोनाच्या मानवी प्रादुर्भाव सोबतच नव्याने जनावरांवर लम्पी भयंकर रोगाचे सावट उभे आहे. त्यामुळे सर्कसपूर येथे दिनांक २९ सप्टेंबरला जनावरांचा या रोगाच्या प्रादुर्भावापासुन रक्षणार्थ उपसरपंच निखील कडू यांच्या प्रयत्नाने पंचायत समिती आर्वी अंतर्गत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ वाठोडा अंतर्गत सर्कसपूर येथे डॉ. व्ही. बी. मडावी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पं. स. आर्वी यांच्या मार्गदर्शनाखाली लम्पी …
Read More »वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 133 कोरोनाबाधित, 79 कोरोनामुक्त तर 4 मृत्यू
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- मंगळवार दि.29 रोजी आज 652 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 133 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 90 पुरुष तर 43 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 4 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये ( वर्धा पुरुष 77, 58, देवळी महिला 85, आर्वी महिला 75 ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या …
Read More »वर्धा : मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाच्या विनंती वरुन *माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमावर आयटक आशा गटप्रवर्तकांचा १५ दिवसांनी बहिष्कार स्थगीत
वर्धा प्रतिनिधी :- कोरोणा काळात स्वताच्या कुटुंबाची पर्वा नकरता योध्दा म्हणून काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तक यांना वेठबिगारीची वागणूक शासन प्रशासन देत असून आपल्या हक्कासाठी *आशा गट प्रवर्तकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रशासना कडे वारंवार विनंती केल्या परंतु शासन प्रशासन योग्य न्याय देत नसल्यामुळे नाईलाजाने शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमावर मागील १४ सप्टेंबर पासून बहिष्कार घालण्यात आला होता.आशा गटप्रवर्तक यांच्या …
Read More »वर्धा जिल्हयातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्याकरिता खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची गरज – खासदार रामदास तडस
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातुन वर्धा जिल्हयातील माती विभागातील 10 व गादी विभागातील 6 कुस्तीपटूंना मानधनाचे वाटप वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- हिंगणघाटः भारत सरकारने क्रीडा व युवक कल्याण क्षेत्रात आमुलाग्र पणे बदल करुन विविध लोकप्रीय योजना भारत सरकारच्या माध्यमातून प्रारंभ केलेला आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रात खेला इंडीयाच्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ सर्व खेळाडूंना मिळणार आहे त्यामुळे सर्व स्तरातील खेळाडूना क्रीडाक्षेत्राचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावता येईल, वर्धा जिल्हयामध्ये जिल्हा क्रीडा कार्यालया अंतर्गत खेलो इंडीयांच्या माध्यमातुन तिन …
Read More »महात्मा गांधींची 151 वी जयंती एक आठवडाभर साजरी होणार
Ø 2 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचे ई लोकार्पण Ø गांधी विचार धारेवर आधारित विविध वेबिनारचे आयोजन वर्धा: जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी जयंती 2 ऑक्टोबरला साजरी होणार आहे. 21 व्या शतकातही महात्मा गांधींचे विचार प्रस्तुत आहेत. कोरोनामुळे आपल्याला भव्यदिव्य कार्यक्रम करता येत नसला तरी त्यांचे विचार जगभर पोहचविणे आणि जगभरात त्यांच्या …
Read More »लग्नाच्या अवघ्या ४ महिन्यातच पूनमची गळफास घेऊन दुर्दैवी आत्महत्या,आत्महत्या नसून हत्या – वडिलांचा आरोप
खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मृतक पूनमच्या वडिलांची मागणी वर्धा प्रतिनिधी : हिंगणघाट : प्राप्त माहितीनुसार जवळच्या कुटकी येथील पूनम रामचंद्र उमाटे या (२०) वर्षीय कुमारिकेचा विवाह हिंगणघाट येथील विशाल डहाके यांच्या सोबत १६ मे रोजी लॉकडाऊनचे काळात मंदाबाई हरिदास डहाके यांच्या हिंगणघाट येथिल निवासस्थानी सर्व आप्तेष्टांच्या हजेरित संपन्न झाला होता. दिनांक १८ सप्टेंबर रोजी अवघ्या ४ महिन्यातच पूनमने गळफास घेऊन …
Read More »भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा शहर व भारतीय जनता युवती विभाग तर्फे बेघर निवारा पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी
वर्धा प्रतिनिधी :- भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा शहर व भारतीय जनता युवती विभाग तर्फे मोहित उमाटे यांच्या नेतृत्वात पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती बेघर निवारा येथे फळ व बिस्किट वाटप करून साजरी करण्यात आली.महामंत्री राहुल करडे व नगरसेवक अभिषेक त्रिवेदी यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यर्पण करण्यात आले व बेघर निवारा येथे फळ व बिस्किट वाटप करण्यात आले. यावेळी युवती प्रमुख नूपुर सुरपाटने व …
Read More »
विश्वभारत News Website