वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य व माजी जि. प. सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक श्री मधुसूदन हरणे यांचे वाढदिवसा निमित्य शेगांव ( कुंड) येथे मधुसूदन हरणे मित्र परिवार कडून ” रकत दान शिबीरा चे आयोजन करण्यात आले, या शिबिराचे उदघाटन पं स. सदस्या सौ. मंजुषाताई ठक, यांचे हस्ते सरपंच श्री राजू नगराळे, पोलीस पाटील श्री …
Read More »माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम नागरीकांनी आरोग्य विभागाच्या नेटवर्क मध्ये सहभागी व्हावे – दिलीप उटाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- कोवीड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा व आरोग्य कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत असे असले तरी कोरोणावर लस किंवा हमखास तोडगा निघत नाही त्यावर संपूर्ण नियंत्रण येई पर्यत आता जीवनशैलीमध्ये काही बदल करने आवश्यक झाले आहे त्यामुळे नागरीकांनी आरोग्य विभागाच्या नेटवर्क मध्ये सहभागी होण्याचे आवाहन आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र …
Read More »वर्धा: कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजार पार , आज जिल्ह्यात 74 कोरोनाबाधित, 93 कोरोनामुक्त तर 3 मृत्यू
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- सोमवार दि.5 : आज 508 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 74 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 4 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा –पुरुष 72, 65 हिंगणघाट – पुरुष 63) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 143 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -142 तर इतर आजारामुळे …
Read More »कोरोना आजाराने मयत झालेले वर्धा पोलीस घटकातील पोलीस व यांच्या वारसास पन्नास लाख रुपयाचा धनादेश प्रदान
वर्धा जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी :- वर्धा जिल्हा पोलीस दलातील पोलीस स्टेशन दहेगाव येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार श्री विलास शंकरराव बालपांडे यांचे दिनांक ०२.०९.२०२० रोजी कोरोना या आजाराने दुखद निधन झाले होते. कोरोना आजाराने कर्तव्यावर हजर असतांना एखादया अधिकारी/कर्मचारी यांचा मृत्यु झाल्यास त्यांचे वारसास पन्नास लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय आहे. शहिद झालेल्या पोलीस कर्मचाÚयाच्या वारसांना त्यांचे …
Read More »वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 84 कोरोनाबाधित, 96 कोरोनामुक्त तर 6 मृत्यू
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- रविवार दि.4 : आज 473 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 84 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 49 पुरुष तर 35 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 6 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये सेलू- पुरुष 45, देवळी- महिला 60, 48, वर्धा – महिला 46, 80, समुद्रपूर -पुरुष 51) यांचा समावेश असून …
Read More »आज पासुन हॉटेल, रेस्टॉरंट ग्राहकांसाठी 50 टक्के क्षमतेने सुरु तसेच हॉटेल्स, लॉज 100 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्यास परवानगी
ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना निर्बंधाविना वाहतुकीस परवानगी वर्धा : सचिन पोफळी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लोकडाऊन मूळे अनेक दिवसांपासून बंद असलेले हॉटेल, रेस्टॉरंट, फुडकोर्ट्स 5 ऑक्टोबरपासून ग्राहकासाठी 50 टक्के क्षमतेसह खुली करण्यास राज्यशासनाने जारी केलेल्या अनलॉक आदेशानुसार परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल सुद्धा उद्यापासून सुरू करण्यास जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आदेश दिले आहेत. राज्यातील कोविड-19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार वर्धा जिल्ह्यात 31 ऑक्टोबर …
Read More »SBI ग्रामसेवा प्रकल्पाचा साहित्य हस्तांतरण सोहळा संपन्न
वर्धा : सचिन पोफळी :- SBI ग्रामसेवा प्रकल्प दिलासा संस्था घाटंजी यांच्या अंतर्गत गेल्या 3 वर्षांपासून महात्मा गांधींच्या संकल्पनेतील आदर्श गावाची संकल्पना घेऊन SBI ग्रामसेवा प्रकल्प आर्वी तालुक्यातील पांजरा , बोथली, सुकळी, भादोड, उमरी , या गावांमध्ये काम केले यामध्ये 30 सप्टेंबर ला हा प्रकल्प पूर्ण झाला यामध्ये गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 अक्टोबर ला प्रकल्पाचा साहित्य हस्तांतरण सोहळा प्रकल्पातील …
Read More »नागपूर – औरंगाबाद मंजूर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा -माजी खा.अनंत गुढे यांची मागणी
वर्धा :- जिल्ह्यतील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. नागपूर ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग वर्ध्यापासून खूपच खड्डेमय झाला आहे. हा राष्ट्रीय महामार्ग वर्धा,अमरावती,वाशिम,मालेगाव ह्या जिल्ह्यातून जात असून ह्या मार्गावरून प्रचंड मोठया प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत आहे.त्यामुळे केंद्रीय रस्ते विकास मंत्री मा.श्री नितिन गडकरी यांनी हा रस्ता मंजूर केला आहे.ह्या रस्त्याचे लवकरच चौपदरीकरणाचे काम सुरू होईल असे विधान वर्ध्याचे खा.श्री …
Read More »वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 57 कोरोनाबाधित, 42 कोरोनामुक्त तर 2 मृत्यू
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- शनिवार दि.3, आज 414 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 57 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 90 पुरुष तर 43 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 2 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये ( सेलू पुरुष 71,65 वर्षें ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 134 झाली असून यामध्ये कोरोनामुळे …
Read More »महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त दीपोत्सव : दिव्यांच्या रोशनाईने उजळले वर्धा
महाराष्ट्र व राजस्थानच्या राज्यपालांकडून दीप प्रज्ज्वलन Ø पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस,जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी हिंदी विश्वविद्यालयात केले दीपोत्सवाचे उदघाटन Ø कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांची संकल्पना वर्धा,जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी:- दि. 03 ऑक्टोबर 2020 : काळानुरूप महात्मा गांधीचे विचार आपल्यासाठी अधिकच प्रासंगिक होत आहेत. गांधीजी हे धर्म, पंथ आणि देशाच्या सीमांपलीकडे सर्व जगाकरिता सर्वमान्य नेता होते. त्यांनी आपल्या जीवन प्रवासातून सत्य व अहिंसा …
Read More »
विश्वभारत News Website