Breaking News

Breaking News

… तर तेली समाजाचा निवडणुकांवर बहिष्कार : प्रांतिक तैलिक महासभेचा इशारा

आरक्षण मंजूर करावे:अन्यथा तेली समाजाचा लो•स• व वि•स• निवडणुकीवर बहिष्कार,” प्रांतिक तैलिक महासभेचा इशारा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट,9822550220 चंद्रपुर। महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची राज्यस्तरीय कार्यकारिणी सभा १० सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली आरक्षण मंजूर करावे अन्यथा तेली समाजाचा लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार,” महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा इशारा चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा तसेच ब्रह्मपुरी, चिमूर, …

Read More »

नागपुरात फटाके किती वाजता फोडता येतील? अन्यथा…!

नागपूर शहरातील वायू प्रदूषणावर नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेद्वारे फटाके फोडण्यासाठी सायंकाळी ८ ते रात्री १० वाजताची वेळ निर्धारित केली आहे. नागरिकांनी कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडून स्वच्छ, शुभ दिवाळी साजरी करावी, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. वायु प्रदूषणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार मनपा …

Read More »

(भाग:146) देहाभिमानी मनुष्य अहंकार के वशीभूत किसी को आत्मदृष्टी से देख और परख नहीं सकता

(भाग:146) देहाभिमानी मनुष्य अहंकार के वशीभूत किसी को आत्मदृष्टी से देख और परख नहीं सकता टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट,9822550220 संसार में देहाभिमानी धनलोलुु लोभी लालची और कामी पुरुष आत्मोन्नति कर नहीं सकता है कथं ज्ञानमवाप्नोति कथं मुक्तिर्भविष्यति । वैराग्यं च कथं प्राप्तमेतद्ब्रूहि मम प्रभो॥१॥ अन्वय:- हे प्रभो ! (पुरुषः ) ज्ञानम् कथम् अवाप्नोति । (पुंसः) मुक्तिः कथम् भविष्यति । …

Read More »

नि:शुल्क ब्युटीशियन और मेहंदी सर्टिफिकेट कोर्स ट्रेनिंग सेंटर का उदघाटन

बेहतर शिक्षा स्वास्थ और रोज़गार के संकल्प को नागपुर शहर में पूरा करने के लिए डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन,बोरियापुरा मोमिनपुरा में एज़ल फाउंडेशन और सेवा फाउंडेशन की ओर से निशुल्क ब्यूटीशियन, और मेहंदी के सर्टिफिकेट कोर्स के ट्रेनिंग सेंटर का उदघाटन समाज सेवक वरिष्ठ पत्रकार डॉ शकील अहमद जहांगीर के हाथों संपन्न हुआ, प्रस्तावना में यूसुफुन नबी खान ने कहा …

Read More »

तेली समाज रस्त्यावर उतरणार; मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्यावरून विरोध

तेली समाज रस्त्यावर उतरणार; मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्यावरून विरोध टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक रिपोर्ट,9822550220 मुंबई। मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतल्यास कुणबी समाज ओबीसींमध्ये असल्यामुळे तेलीसह अन्य समाजांवरदेखील अन्याय होणार आहे.मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्यावरून विरोध होणार, चंद्रपूर : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याचे निमित्त करून सरसकट मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये. मराठा समाजाला कुणबी जातीचा …

Read More »

संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा ; २१८ तालुक्यांतील १२०० महसूल मंडळांमध्ये टंचाईची स्थिती

यावर्षी पावसाने ओढ दिल्याने नोव्हेंबर महिन्यातच दुष्काळाची दाहकता जाणवू लागली असून, पुढील उन्हाळा गंभीर असेल, याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत. गेल्या आठवडय़ात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता १७८ तालुक्यांमधील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मदत व पुनर्वसनविषयक उपसमितीने गुरुवारी घेतला. त्यामुळे राज्यातील एकूण २१८ तालुक्यांमध्ये म्हणजेच जवळपास निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण …

Read More »

‘मोदी शेर है, तुमसे जो बन पड़े कर लो’? इटारसी में स्मृति इरानी ने दी चुनौती

‘मोदी शेर है, तुमसे जो बन पड़े कर लो’? इटारसी में स्मृति इरानी ने दी चुनोती टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट,9822550220 इटारसी। केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी ने गुरुवार को मध्य प्रदेश के नर्मदापुरम जिले के इटारसी में आयोजित सभा में कहा कि यह देश के इतिहास में पहली बार हुआ है कि कोई सरकार किसानों के खातों में रुपये डाल …

Read More »

हृदयविकाराचे चार झटके आल्याने २९ वर्षीय हॉट मॉडेलचा मृत्यू

२९ वर्षीय ब्राझिलियन मॉडेल व एन्फ्लुएन्सर लुआना अंद्राज हिचा मृत्यू झाला आहे. साओ पाउलो येथील रुग्णालयात तिच्या गुडघ्यावर लिपोसक्शन शस्त्रक्रिया केल्यानंतर तिचे निधन झाले. कॉस्मेटिक शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्यानंतर तिला हृदयविकाराचे चार झटके आले. ‘मार्का’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार अधिक माहिती अशी की,शस्त्रक्रिया सुरू असताना लुआनाचं हृदय तब्बल अडीच तास बंद पडलं, त्यानंतर डॉक्टरांनी फॅट रिमूव्हल प्रक्रिया थांबवली आणि तिला …

Read More »

राज्य सरकारी कर्मचारी जाणार पुन्हा संपावर?

जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बुधवारी सहकुटुंब मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. सरकारने मागण्या मान्य न केल्यास १४ डिसेंबरपासून कर्मचारी संपावर जाणार असा इशारा देण्यात आला. दुपारी १ वाजता व्हेरायटी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली व त्याचा समारोप संविधान चौकात झाला. त्यानंतर तेथे जाहीर सभा झाली. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा, या मुख्य मागणीसह इतर १७ प्रलंबित …

Read More »

नागपूर : कुहीतील प्रसिद्ध अंभोऱ्याचा होणार विकास

विदर्भातील दोन महत्त्वाच्या पर्यटन स्थळ विकासासाठी राज्य शासनाने अलीकडेच मोठे निर्णय घेतले आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयाच्या परिसरात जागतिक दर्जाचे पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी शासनाने १०१ कोटी ५५ लाखांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. तर नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध अंभोरा पर्यटन स्थळाच्या विकासाच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयाच्या परिसरातही जागतिक दर्जाचे जल पर्यटन केंद्र तयार करण्यात येत आहे. त्यासाठी …

Read More »