वंचितचे उमेदवार भिमपुत्र विनय भांगे यांची घराणेशाही व जातीय राजकारणावर घणाघाती टीका रामबाग, नागपूर, ९ नोव्हेंबर २०२४: वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार भिमपुत्र विनय भांगे यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभेतील रामबाग येथे आयोजित प्रचार सभेत घराणेशाही आणि जातीय राजकारणावर तीव्र टीका केली. “गेल्या ७५ वर्षांपासून देशात घराणेशाहीचे साम्राज्य बळावत आहे. सर्व राजकीय पक्षांनी हीच परंपरा चालू ठेवली आहे. परंतु वंचित बहुजन …
Read More »काँग्रेस नेते वडेट्टीवार यांची उमेदवारी धोक्यात?नागपूर हायकोर्टात कधी सुनावणी?
काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रावर आक्षेप नोंदवित त्यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी ही याचिका दाखल केली. वडेट्टीवार यांनी दाखल केलेले शपथपत्र अवैध असून निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज बाद करावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. याशिवाय निवडणूक आयोग सुनावणी घेऊन निर्णय घेत …
Read More »विदर्भ की 62 सीटों पर कांग्रेस और बीजेपी के बीच सत्ता हथियाने की सीधी टक्कर
विदर्भ की 62 सीटों पर कांग्रेस और बीजेपी के बीच सत्ता हथियाने की सीधी टक्कर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर। महाराष्ट्र चुनाव में सभी राजनीतिक दलों की नजरें विदर्भ की 62 विधानसभा सीटों पर टिकी हैं। कपास के लिए मशहूर विदर्भ में बड़ी जीत से ही राज्य की सत्ता के द्वार खुलते हैं। 2014 के चुनाव से पहले …
Read More »राहुल गांधींची दीक्षाभूमीला भेट : काँग्रेसचे काही नेते गायब?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज नागपुरातील दीक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी येथील अभ्यागत पुस्तिकेत संदेश दिली. तो वाचून स्मारक समितीच्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बुधवारी नागपुरात संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ककार्यक्रम स्थळी जाण्यापूर्वी त्यांनी पवित्र दिक्षभूमीला भेट दिली. त्यांचे स्वागत डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भन्तत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी स्वागत …
Read More »भाजपाच्या ४० नेत्यांची हकालपट्टी : जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली ३५० कर्मचाऱ्यांना नोटीस
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये सर्वाधिक बंडखोरी दिसून आली आहे. त्यातही भाजपामध्ये बंडखोरांची संख्या अधिक आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरांवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता राज्याच्या ३७ विधानसभा मतदारसंघातील ४० बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचा आदेश डावलून शिस्तभंग केल्याबद्दल या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपाच्या कारवाईनंतर आता एकनाथ शिंदे आणि अजित …
Read More »दोन सख्खे भाऊ परस्परांच्या विरोधात : एक भाजपकडून तर दुसरा?
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राजकीय घराण्यात फूट पडली, वडिलांच्या विरुद्ध मुलीने बंड केले, भावाच्या विरुद्ध भाऊ रिंगणात उतरला. प्रत्येक निवडणुकीत हे चित्र दिसून येते, ही विधानसभा निवडणूक त्याला अपवाद नाही. नागपूर जिल्ह्यात सावनेर मतदारसंघात दोन सख्खेभाऊ परस्परांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. एक भाजपकडून तर दुसरा अपक्ष. नागपुरात काँग्रेसमध्ये रणजित देशमुख हे मोठे प्रस्थ होते. जि.प. अध्यक्ष, मंत्री, प्रदेशाध्यक्ष असे अनेक …
Read More »नागपूरमध्ये कोण आहेत अपक्ष उमेदवार? : रामटेकमध्ये राजेंद्र मुळक मैदानात
नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांपैकी सर्वात लक्षवेधी आणि चर्चेत ठरलेल्या रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी येथील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांच्या विरोधात केलेल बंड कायम आहे. मात्र उमरेडमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार सुधीर पारवे यांच्या विरोधातील शिवसेना (शिंदे) उमेदवार राजू पारवे यांनी दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे. हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे …
Read More »‘दम नव्हता तर xx मारायला…’ : माजी मंत्री ढसाढसा रडला
उत्तर कोल्हापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली. काँग्रेसचे राजेश लाटकर यांच्या बंडखोरीला कंटाळून मधुरिमा राजे छत्रपती यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच राजेश लाटकर यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. दरम्यान, मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचे …
Read More »प्रफुल्ल गुडधे देणार फडणवीसांना जोरदार टक्कर
दक्षिण-पश्चिम नागपूर या आपल्या पारंपरिक विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांची लढत काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्याशी आहे. फडणवीस यांच्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दक्षिण-पश्चिम हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. मतदारसंघाच्या निर्मितीपासूनच फडणवीस येथून निवडणूक लढवत असून तेच सातत्याने विजयी होत आले आहे. २०१९ मध्ये ते मुख्यमंत्री म्हणून …
Read More »आज कोण अर्ज मागे घेणार? बंडखोरी थंड करण्याचे सर्वच पक्षाचे प्रयत्न
उमेदवारीपूर्व मेळावा घेण्याची घोषणा आर्वीचे आमदार दादाराव केचे यांनी केली अन् भाजप ज्येष्ठ हडबडून गेले. त्यावेळी आर्वी मतदारसंघसाठी अधिकृत उमेदवार भाजपने जाहीर केला नव्हता. पण केचे हे परतीचे दोर कापून बंडखोरी करू शकतात हे हेरून हालचाली झाल्यात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केचेंना भेटीस बोलावले. भेट झाली आणि केचे म्हणाले की फडणवीस यांनी सगळे काही व्यवस्थित होईल, तू पहिले मेळावा रद्द …
Read More »
विश्वभारत News Website