छत्रपती संभाजीनगर येथील सोयगाव-कन्नडचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास नागपुरात अटक केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात जाधव हे न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने जाधव यांना अटक करुन कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे …
Read More »अवैध वाळू उत्खननावर महसूल मंत्री बावनकुळे आणि पंकजा मुंडेत चर्चा
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व त्यांच्या साथीदारांचा बीड जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खननातही सहभाग असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण मंत्री व बीड जिल्ह्यातील भाजप नेत्या पंकजा मुंडे यानी नागपुरात याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. एका खासगी कार्यक्रमासाठी मुंडे बुधवारी रात्री नागपुरात आल्या असता माध्यमांशी बोलत होत्या. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे खासगी सचिव नियुक्त्या रखडल्या
राज्यातील मंत्र्यांचे खासगी सचिव, स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारी यांच्या नियुक्त्यांच्या अनेक प्रस्तावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अद्याप मान्यता न मिळाल्याने अनेक मंत्री नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांनी अनेक नावांवर फुली मारल्याने नव्याने प्रस्ताव पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे काही मंत्र्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन प्रस्तावांना लवकरात लवकर मान्यता देण्याची विनंती केल्याचे समजते. मान्यता नसलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी मंत्री कार्यालयात आधीच काम सुरू …
Read More »केजरीवाल की हार, दिल्ली सचिवालय सील : दस्तावेजों को सुरक्षित रखने के निर्देश
केजरीवाल की हार, दिल्ली सचिवालय सील : दस्तावेजों को सुरक्षित रखने के निर्देश टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। दिल्ली विधानसभा चुनाव के आज नतीजे आ रहे हैं. रुझान में बीजेपी ने बहुमत हासिल कर लिया है. नई दिल्ली सीट से आम आदमी पार्टी संयोजक अरविंद केजरीवाल चुनाव हार गए हैं. जंगपुरा से मनीष सिसोदिया ने भी हार स्वीकार …
Read More »अजित पवार गटात वादळ : जिल्हाध्यक्षांचा राजीनामा…!
राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्याचे खापर जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांच्यावर फोडत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दुसरीकडे त्यांना अगोदरच निष्काशित करण्यात आल्याचे सांगून हे त्यांचे राजीनामा नाट्य असल्याचा पलटवार जिल्हाध्यक्ष नाझेर काझी व त्यांच्या समर्थकानी केला आहे. अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे …
Read More »भाजपची सदस्य नोंदणी ‘फेल’!सदस्य जुळता जुळेना
सदस्य नोंदणीआधारे जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा भाजपतर्फे पूर्वीच्या नोंदणी संख्येच्या आधारावर करण्यात आला होता. यावेळी मात्र नोंदणीत पिछाडी दिसत आहे. मुदत आटोपली पण निम्मेही उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याची स्थिती आहे. हे तेवढेच खरे की आमदार व त्याखालील जिल्हा पदाधिकारी सर्व कामे सोडून हेच काम हाती घेऊन बसले आहे. वरिष्ठ प्रदेश पदाधिकारी नियमित आढावा घेत आहे. पण मुदतीत …
Read More »शिवसेना टूटने का दु:ख : CM शिंदे के करीबी मंत्री संजय शिरसाट का बयान
शिवसेना टूटने का दु:ख : CM शिंदे के करीबी मंत्री संजय शिरसाट का बयान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक मुंबई। संजय शिरसाट का ये बयान ऐसे समय में आया है, जब हाल ही में उद्धव ठाकरे गुट के नेता संजय राउत ने दावा किया था कि बीजेपी के कुछ नेता शिवसेना यूबीटी से गठबंधन चाहते हैं. महाराष्ट्र सरकार के कैबिनेट …
Read More »महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोनेरी मुकूट
महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचे शुक्रवारी शहरात आगमन झाले. त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. त्यातच माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात त्यांचा सोनेरी मुकूट घालून सत्कार करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले. यापूर्वी प्रवीण पोटे यांनी राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, रा.सू. गवई यांचा सन्मान करताना सोनेरी मुकूट भेट म्हणून दिल्याची आठवण अनेक …
Read More »उद्धव ठाकरे पर ‘ऑपरेशन टाइगर’ पड़ रहा भारी! कई दिग्गजों ने छोड़ा साथ
उद्धव ठाकरे पर ‘ऑपरेशन टाइगर’ पड़ रहा भारी! कई दिग्गजों ने छोड़ा साथ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई। महाराष्ट्र में स्थानीय चुनाव को लेकर एकनाथ शिंदे की शिवसेना ने ‘ऑपरेशन टाइगर’ शुरू किया है।महाराष्ट्र विधानसभा चुनाव के बाद अब सभी राजनीतिक दलों का ध्यान राज्य के नगर निगम चुनाव और स्थानीय निकाय चुनाव पर है। मुंबई नगर निगम …
Read More »गंगा में डुबकी लगाने से गरीबी दूर होगी : कांग्रेस अध्यक्ष खरगे का बयान
गंगा में डुबकी लगाने से गरीबी दूर होगी : कांग्रेस अध्यक्ष खरगे का तंज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। कांग्रेस के राष्ट्राध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ने कहा कि क्या गंगा में डुबकी लगाने से गरीबी खत्म होगी क्या? मल्लिकार्जुन खरगे की मां-बहन को किसने जिंदा जला दिया था: योगी आदित्यनाथ ने कहा- सच बोलने से कांग्रेस अध्यक्ष क्यों …
Read More »