Breaking News

Recent Posts

माझी कामवासना रोज वाढते : अभिनेत्री रेखाचं धक्कादायक वक्तव्य

माझी कामवासना दिवसेंदिवस वाढत आहे, असे वक्त्यव्य अभिनेत्री रेखाने केले. रेखा या वयातही प्रचंड सुंदर दिसतात. तरुणींनाही लाजवेल, असं सदाबहार रेखा यांचं सौंदर्य आहे. अभिनेत्री रेखा प्रत्येक कार्यक्रमात साडी नेसून जातात. मग तो अवॉर्ड शो असो, कुणाचं लग्न असो वा बॉलीवूडमधील एखादा इव्हेंट असो. रेखा यांच्या साड्या आणि त्यांची साडी नेसण्याची पद्धत दोन्हीची बरीच चर्चा होते. रेखा क्वचितच साडीशिवाय इतर …

Read More »

आता रस्त्यावर गाडी चालवताना सावधान! हजारोंचा दंड…

२०२३ मध्ये देशात ४.८० लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले, ज्यामध्ये १.७२ लाखांहून अधिक मृत्यू झाले, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उघड केले आहे. त्यामुळे भारताला जगातील रस्ते अपघातांची राजधानी म्हणून दुर्दैवी ओळख मिळाली आहे. वाहतूक कायद्यांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी, नोएडा अधिकाऱ्यांनी उल्लंघनांसाठी दंडात लक्षणीय वाढ केली आहे. वाहतूक उल्लंघनांसाठी, विशेषतः मद्यपान …

Read More »

‘बर्फ आंघोळ’ केली काय?‘आरोग्यासाठी लाभदायक

काही वर्षांपासून ‘आइस बाथ’ अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. एकेकाळी खास खेळाडूंसाठी राखीव असलेल्या या आइस बाथला आता जगभरातील फिटनेस प्रिय आणि व्यायाम करणारे लोक स्वीकारत आहेत. ‘आइस बाथ’ (ज्याला ‘कोल्ड वॉटर इमर्सन’, असेही म्हणतात). त्यामध्ये तुमचे शरीर ठरावीक वेळेसाठी बर्फाच्या पाण्यात बुडवावे लागते.   बर्फाच्या पाण्याचे तापमान सामान्यतः १०-१५°C पर्यंत असते. हल्ली सोशल मीडियावरही अनेक कलाकार, खेळाडू बर्फाच्या पाण्यात ‘आइस …

Read More »