Breaking News

Recent Posts

हायकोर्टाने केले न्यायाधीशाला निलंबित

न्याय व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उरण न्यायालयाचे दुसरे सहन्यायाधीश विकास दत्तात्रेय बडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होताच गेल्याच आठवड्यात त्यांची बुलढाण्यातील मोताळा येथील न्यायालयात बदली करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांचा कारभार न्या. एस.एस. गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे आदेश मोताळा न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशांनी बजावले आहेत.   न्या. विकास बडे यांच्याविरोधात उरण बार असोसिएशनने …

Read More »

CM रेखा गुप्ता इफ्तार पार्टी में जाती हैं : सांसद संजय राउत का बयान

CM रेखा गुप्ता इफ्तार पार्टी में जाती हैं : सांसद संजय राउत का बयान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुंबई । सांसद संजय राउत ने कहा कि बीजेपी में जो लोग माहौल बिगाड़ने के लिए बयान देते हैं उनके मुंह पर सिलाई कौन लगाएगा? मोहन भागवत की सलाह पर कौन अमल करेगा? संजय राउत ने बीजेपी पर हमला करते …

Read More »

नागपूर, चंद्रपुरात दोन दिवस उष्णतेची लाट आणि पावसाचा अंदाज

विदर्भ, छत्तीसगड, ओडिशावर वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच बुधवार, गुरुवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातवर तयार झालेली वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती विदर्भ, छत्तीसगड आणि ओदिशाच्या दिशेने पुढे सरकली आहे. मोठ्या भूभागावर प्रतिचक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे …

Read More »