Breaking News

Recent Posts

नोकरीच्या नावावर युवतीची ऑनलाईन फसवणूक

प्रत्येकजण नोकरीच्या शोधात असतो. बेरोजगार तसेच इतरत्र नोकरी करणारे लोकही चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. आजकाल नोकरीच्या नावाखाली बरीच फसवणूक होत आहे. जर तुम्हाला कोणत्याही वेबसाईटवर चांगल्या नोकरीची जाहिरात दिसली, ज्यामध्ये काम कमी आणि पगार जास्त असेल तर सावधान राहा. ही नोकरी नसून फसवणुकीचा सापळा आहे. ओटीपी मागून पैसे चोरण्याच्या पद्धती आता कालबाह्य झाल्या आहेत. ठगांनी फसवणुकीचे अनेक नवीन मार्ग शोधले …

Read More »

रक्तरंजित होळी : आईसोबत जवळीक केल्याने खून

संशय ही गुन्ह्याची जननी ठरत असल्याचे प्रकार नवे नाहीत. त्यातून मारामारी, शिवीगाळ व प्रसंगी खून करण्याचे प्रकार होत असतात. हा त्यातीलच गुन्हा. आरोपी अटकेत व श्वविच्छेदन सूरू. आर्वी तालुक्यातील खरागना पोलीस ठाण्यात तक्रार आज दाखल झाली आहे. कारंजा तालुक्यातील दाणापूर येथे खाजगी नौकरी करणाऱ्या ३५ वर्षीय दिनेश दिलीपराव कांबळे याने ही तक्रार केली आहे. तळेगाव येथील अरवली एक्स्प्लॉसिव्ह येथे तो …

Read More »

नागपुरजवळील उड्डाण पुलावरून कार खाली कोसळली : दोघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील बूटीबोरी येथे उड्डाणपुलावरून महिंद्रा ७०० कार कोसळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बूटीबोरी – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बूटीबोरी येथील टी-पॉईंटवर घडला. नागपूर – हैदराबाद नॅशनल हायवे आणि बुटीबोरी – तुळजापूर हायवेवरील टी-पॉईंटजवळ हा उड्डाणपूल आहे.   नागपूरकडे येताना, चालकाने चुकून चंद्रपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या दिशेने गाडी वळवल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, …

Read More »