Breaking News

Recent Posts

जानिए! Green Tea किन 7 लोगों को नहीं पीनी चाहिए

जानिए! Green Tea किन 7 लोगों को नहीं पीनी चाहिए टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट,9822550220   हरिद्वार। वरिष्ठ महिला आदर्श पत्रकार सुभासिनी त्रिपाठी के मुताबिक इन 7 लोगों को ग्रीन चाय नहीं पीनी चाहिए. यहांआयुर्वेद हो या मॉडर्न साइंस, दोनों मानते हैं कि कुछ लोगों को ग्रीन टी से दूरी बनाकर रखनी चाहिए, या फिर इसे बहुत कम मात्रा में पीना …

Read More »

भाजपच्या २१ आमदारांना कोट्यवधीची कार भेट देणारा ठेकेदार कोण?

महागड्या व शाही ‘डिफेन्डर’ वाहनाचा वाद आता राज्यात पोहोचला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी डिफेन्डर वाहनावरून मोठा गौप्यस्फ़ोट केला आहे. एका मोठ्या ठेकेदाराने राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या २१ आमदाराना कोट्यावधी रूपये किमतीची डिफेन्डर गाडी सप्रेम भेट म्हणून दिली आहे. हा ठेकेदार कोण आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार कोण याचा उलगडा नजीकच्या काळात होणार आहे. हे सर्व आमदार कोण हे महाराष्ट्राला लवकरच …

Read More »

खासगी बसला आग : २० जणांचा मृत्यू

हैदराबादहून बंगळूरुला जाणाऱ्या एका खासगी बसला दुचाकीची धडक बसल्यानंतर लागलेल्या आगीत २० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे कुर्नूल जिल्ह्यात घडली. अपघातातील बहुतांश मृतदेहांची ओळख पटविण्यात अडथळे येत असून, मृतांचे ‘डीएनए’ नमुने घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. हैदराबाद येथून बंगळूरुला ४० …

Read More »