वरील विषयाच्या अनुषंगाने आदरणीय, श्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री( महाराष्ट्र राज्य ) आपणास या …
Read More »मुरूमासाठी तलाठ्याने घेतले १० हजार : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कारवाई करणार का?
नागपूर जिल्ह्यातील कुही तहसील कार्यालयातील तलाठी, मंडळ अधिकारी पैशाशिवाय काम करत नसल्याची तक्रार नागरिकांची आहे. चितगाव येथे पांधन रस्ता बांधकामासाठी मंगेश झाडे नावाच्या तलाठीने कंत्राटदाराकडून १० हजार रुपयांची लाच घेतल्याचा दावा अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केला आहे. प्रकरण काय आहे? चितगाव येथील पांधन रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला. पण शेतात मोठी गाडी जात नसल्याने …
Read More »
विश्वभारत News Website











