Breaking News

Recent Posts

वाघ पाहण्याची उत्सुकता अन् पोलिसांचा लाठीचार्ज

किटाडी ते मांगली (बांध) या रस्त्यावरील शेतशिवारातलगत किटाडीपासून पुढे जवळपास दोन किलोमीटर अंतरावर बुधवारी सायंकाळी वाघ असल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी वाघ पाहण्यासाठी एकच गर्दी केली.गर्दीला पांगविण्यासाठी वन विभागाने पोलीसाना बोलविले.भंडारा पोलीसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. त्यात एक विद्यार्थी जखमी झाला. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांवर हल्लाबोल करीत धक्काबुक्की केली. या प्रकारानंतर बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.लाखनी तालुक्यातील …

Read More »

महिनाभर गोड खाऊ नका, नियमित १० हजार पावले चाला अन्…!

सकाळी लवकर उठणे, वजन कमी करणे, नियमित पुस्तक वाचणे, व्यायाम करणे इत्यादी. काही लोकांचे संकल्प यशस्वी होतात आणि त्यांचे सकारात्मक परिणामसुद्धा दिसून येतात. तुम्ही कधी विचार केला का की, तुम्ही ३० दिवस गोड पदार्थांचे सेवन केले नाही, नियमित १०,००० पावले चाललात आणि फक्त घरी तयार केलेले अन्नाचे सेवन केले, तर काय बदल दिसू शकतो? तसेच तुम्ही नवीन वर्षामध्ये या गोष्टीचे …

Read More »

नागपुरच्या पालकमंत्रीपदावरून भाजपमध्ये स्पर्धा

महायुतीची सत्ता आली.भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत.देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता नागपूरच्या पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे भाजप कार्यकर्त्यासह सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात महायुतीची सत्ता असताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. फडणवीस मुख्यमंत्री झाले. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. नागपूरमधून कोणाला संधी मिळेल व पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले …

Read More »