Breaking News

Recent Posts

नागपूर शहरात पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला

नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाणाच्या हद्दीत एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. नागपुरात नागरिकांची सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीसच सुरक्षित नसल्यास नागरिकांची सुरक्षा कोण करणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. वाठोडा पोलीस ठाणेअंतर्गत असलेल्या बहादुरा रोड, टीचर कॉलनी या भागात गुरुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अपघाताची भीषण घटना घडली. अपघातादरम्यान घटनास्थळी असलेल्या खोल खड्ड्यात पडून अश्विन गेडाम नावाच्या इसमाचा मृत्यू झाला. या घटनेची …

Read More »

नागपुरातील कोराडी वसाहतीत बिबट्याला जे्रबंद केल्याने नागरिकांना दिलासा

नागपुरातील कोराडी वसाहतीत बिबट्याला जे्रबंद केल्याने नागरिकांना दिलासा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नागपुर जिल्हाचे कोराडी विधुत वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. या घटनेमुळे वसाहतीतील रहिवासी असुरक्षिततेची भावना व्यक्त करत होते. परंतु सुरक्षा विभाग आणि वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा बिबट्या अखेर पकडण्यात आला.   कोराडी औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे मा. श्री विलास …

Read More »

वाघ पाहण्याची उत्सुकता अन् पोलिसांचा लाठीचार्ज

किटाडी ते मांगली (बांध) या रस्त्यावरील शेतशिवारातलगत किटाडीपासून पुढे जवळपास दोन किलोमीटर अंतरावर बुधवारी सायंकाळी वाघ असल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी वाघ पाहण्यासाठी एकच गर्दी केली.गर्दीला पांगविण्यासाठी वन विभागाने पोलीसाना बोलविले.भंडारा पोलीसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.   त्यात एक विद्यार्थी जखमी झाला. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांवर हल्लाबोल करीत धक्काबुक्की केली. या प्रकारानंतर बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.लाखनी …

Read More »