Breaking News

भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा शहर व भारतीय जनता युवती विभाग तर्फे बेघर निवारा पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी

वर्धा प्रतिनिधी :- भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा शहर व भारतीय जनता युवती विभाग तर्फे मोहित उमाटे यांच्या नेतृत्वात पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती बेघर निवारा येथे फळ व बिस्किट वाटप करून साजरी करण्यात आली.महामंत्री राहुल करडे व नगरसेवक अभिषेक त्रिवेदी यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यर्पण करण्यात आले व बेघर निवारा येथे फळ व बिस्किट वाटप करण्यात आले. यावेळी युवती प्रमुख नूपुर सुरपाटने व सहसंयोजक कल्पना भुबंर युवा मोर्चा सारंग नेवरे,महामंत्री चेतन गुजर,अशरफ शेख ,सौरभ देशमुख ,उपाध्यक्ष सागर बारस्कर ,ऋषीकेश काले ,कार्तिक दुबे , संकेत सावरकर ,युवराज ठाकुर, सोशल मीडिया ,अंकित परियाल, मयूर तिवारी प्रसाद मुरडीव ,जय मुड़िया इत्यादी उपस्थित होते.

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *